एकविसाव्या शतकातील पिढीला मिळालेली साधने हि विज्ञानाची देणगी आहे.विज्ञान शाप कि वरदान निबंध शालेय जीवनात प्रत्येकानेच लिहिला असेल,लेखणीतून झर झर उतरते मात्र कृतीतून नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.आजच्या धावपळीच्या युगात रवीने दही घुसळून ताक करा हि अपेक्षा कुणी बाळगणार नाही.कपडे धुवायला वाशिंग मशिन वापरू नका असेही कुणी म्हणणार नाही पण,ह्या यंत्रांच्या किती आहारी जायचे त्याला काही मर्यादा हवी ना? रोटी मेकर काय,भाजी चिरायला स्लायसर काय,कणिक मळायला डफ मशिन,हि यादी न संपणारी.कामसाठी वेळ नाही,नोकरीमुळे वेळ देता येत नाही हे नक्कीच समजण्यासारखे आहे.आत्ता तर सुट्टीच्या दिवशी नाश्त्यासाठी करायचा पदार्थ,त्याची अर्धी तयारी,तयार घरी आणली जाते,कामावरून येतानाच इडली,डोसा,खमण याच रेडीमेड पीठ घरी येत.रेडी टू इट चा जमाना आहे जास्त उठाठेव करायची गरज नाही.”पैसा फेको हाजीर करो” पण ह्याचा तोटा कुणाला कळत नाही, पुढच्या तरुण पिढीला कोणत शिक्षण, कोणता संदेश ह्या झटपट तयार माध्यमातून देणार आहात? एकीकडे घरात कित्ती काम असते नाही! म्हणायच अन दुसरीकडे टी.व्ही.वरच्या रटाळ मालिकांसाठी आणि अगदी खाजगी अन नको त्या गप्पा तासान तास मोबाईलवर  करत बसायचं,ह्या गप्पा करायाल वेळ बरा मिळू शकतो! . म्हणुनच स्वतःच्या ह्या वागण्याचा विचार करायची वेळ आलेली आहे.आपली मुले आपलच अनुकरण करणार  त्यांच्यावर  भविष्यात तुम्ही कोणतीच सक्ती करू शकणार नाही आणि शारीरिक श्रम करणे म्हणजे पाप आहे असा गोड गैर समज त्यांच्या मनात रुजला तर नंतर उपाय नाही. गंमतीचा भाग म्हणजे पोटाचा घेर कमी करण्यासाठी सुद्धा आताच्या पिढीला हालचाल करायची नाही,त्या ऐवजी ते टमी टम मशिन,किंवा जागेवर चालवायची सायकल यांचा वापर करणार.दिवसभर जंकफूड खाऊन शरीरिक हालचाल केली नाही तर शरीर भोपळ्या सारख  गोल होणारच ना ! शरिरावरचा अतिरिक्त मेद कमी करायला देखील जलद चालण्या एवजी किंवा पाळण्या  एवजी आम्ही मेदारी घेणार सांगा मग ह्या शरीरच आधुनिकपणाच्या हव्यासात काय होणार? कामावर सहा तास खुर्चीत बसणार,घरी आल्यावरही तेच, खुर्चीत  बसुनच दोन तास टी .व्ही. पाहणार खुर्चीत  बसुनच भाजी किंवा अन्य कापण्याचे काम करणार, कंबरेला वाकण्याची क्रिया ,सराव माहीतच नाही मग व्याधी पाठी लागणारच.
   हेच अगदी पुरुष गटाबाबतही एरवी घरात पत्नीला मदत करण्यासाठी वेळ नसतांना तासान तास क्रिकेट ,बुद्धीबळ,हॉकी,फुटबॉल ह्यांचे सामने पाहतांना तास दोन तास ह्यांची समाधी भंग पावत नाही.तरी नशीब घरातला कचरा काढायला ह्यांच्या दिमतीला व्ह्याकूम क्लीनर हजर असतो.अगदी इस्त्री घरी करण्याचे श्रमही कुणी घेतांना दिसत नाही.कपड्याच गाठोड उचललं आणि दिले इस्त्रीला टाकून. घरातल्या साध्या कामसाठी बाहेरून मजूर घेतल्याशिवाय ह्याचं काम होत नाही मग शरिरातल्या खाल्ल्या अन्नाचा निचरा होणार कसा ? स्वतःची मोटर,फारच काय स्कूटर धुण्याच कामही हे करत नाहीत खिशात पैसा खुळखुळतो मग हे उगाच श्रम कशासाठी करणार?आता तर संडे टू संडे हॉटेलिंग चालत,कुणाचा वाढदिवस,कुणाच प्रमोशन,कुणाच ओटीभरण कारण काहीही असो,नाहीतरी पार्टीला निम्मित लागतच कुठे? बर लेको करा पार्टी, थोडे श्रम घ्या काय बनवायचं ते घरी बनवा,पण नाही ,म्हणणार आम्हीच बनवायचं तर काय फायदा?दिली ऑर्डर आणि झाल मोकळ.नंतरची उस्तवारी कोण करणार ? ,एवढया माणसांचे उरकायचे म्हणजे काय गंमत आहे ? जेवण खाण करत राहील ,धुणी –भांडी करत राहील तर पार्टीची गंमत ती  काय !  पार्टी अर्रंज  करायला घराबाहेर पडायची गरजही नाही .  पी.सी.समोर बसून नेट सुरू केल आणि बटन दाबल कि अर्ध्या तासात हव ते घरपोच,मग ते इस्त्रीचे कपडे असोत कि हॉटेल मधली ऑर्डर.घर बसल्या सगळ मिळत आहे म्हटल्यावर श्रम कसले? ज्याचं काम संगणकाशी निगडीत आहे त्यांना कामासाठी ऑफिस गाठाव लागत नाही,चक्क घर बसल्या ते आपल काम करू शकतात.अगदी शेअर हाताळणारे दलाल, गुंतवणूक सल्लागार,आरोग्य सल्लागार,कायद्याचे सल्लागार ह्यांना आता घरबसल्या व्यवसाय करता येतो.घरून निघण नाही गाडी पकडण  नाही, कशाचेच श्रम नाहीत.हातात असणारा मोबाईल आणि ल्याप ट्याप हे दोन मैलाचे दगड हाती आल्याने आता तर आकाश ठेंगण झाल आहे.वीज, टेलिफोन याच बिल,बँकेचा कर्जाचा,एल.आय.सीचा मासिक हप्ता,मुलांची शाळेची फी,वाण्याच बिल,रेल्वेचा पास,गावी जायचं आरक्षण काहीही असो बसल्या जागेवरून,अगदी बस,रेल्वे,विमान प्रवासातही, कधीही व्यवहार करणे शक्य झाले आहे,अगदी जाग्यावरूनच,मेरे अक्का क्या चाहिये म्हणणारा यक्षच जणू तुमच्या दिमतीला विज्ञानाने दिला आहे.कोणताही काम बसल्या जागी होत असल्यान शरीराला आणि किचकट बौद्धिक काम चुटकीसरशी होत असल्यान मेंदूला  कामच उरल नाही,साहजिकच शरीर आणि मेंदूही आळशी झाल्यास नवल वाटू नये.या आधुनिक साधनांचा वापर किती करावा ह्या बाबत स्वतः जागरूक न राहिल्यास एक दिवस हि साधन माणसाचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही.·                          संकटाची अजूनही चाहूल लागली नसेल तर म्या पामरान व्यर्थ लेख लिहून वेळ दवडण्यात काय हशील पण विज्ञानाची किती गुलामगिरी स्वीकारायची हे ठरवण्याची वेळ निघून जात आहे .घरात दारावर येणार वर्तमान पत्र घ्यायला उठायची तसदी कुणी घ्यावी?आणि का?ते तर मोबाईलवर उपलब्ध आहे.ह्या साऱ्या सुखसोई हव्या हव्याशा नक्कीच वाटत असणारपण ह्याचे भविष्यातील परिणाम नक्कीच चांगले नाहीत. वागण्या, बोलण्यात आधुनिकता असावी पण त्याचा अतिरेकी वापर टाळणे गरजेचे आहे हेच खरे. घरा घरात डोकावलं तरी  नजरेस पडेल मुल आणि अगदी तरुण मंडळीही  मैदानी खेळ खेळण्या एवजी एकतर टी.व्ही.समोर बसलेले आढळतील किंवा कॉम्पुटर सोबत गेम खेळतांना किंवा पिक्चर पाहात बसलेले दिसतील.जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा मोबाईलवर च्याटींग करतांना आढळतील.
   मैदानी खेळाची आणि व्यायामाची शरीराला आणि मनालाही गरज आहे  हि मुल आणि त्यांचे पालकही   विसरून गेले आहेत.ह्या संकटातून आत्ता त्यांना असला तरी ईश्वेरही वाचवू शकणार नाही कारण आत्ता ती सवईची गुलाम झाली आहेत.ह्या मायाजालात न अडकता खूप काही आव्हानात्मक आणि आवडेल असे करण्यासारखे आहे.आजूबाजूचा आपला परिसर जाणून घ्या,मोकळ्या मैदानात मुलांबरोबर खेळ खेळा,एखाद्या हॉस्पीटला भेट देवून गरजू रुग्णांना मदत करा,गावाबाहेर किंवा शहराबाहेर एखाद्या खेड्याला भेट द्या,तिथल जीवन समजून घ्या.पहा मान्वेरचा तन कमी होईलच आणि सामाजिक भानहि येईल. स्वतः पुरत सगळेच जगतात,थोड दुसऱ्यासाठी अगदी फावल्या वेळेत वेळ देवून पहा.आधुनिकतेच्या पल्याड असणार जग तुम्हाला खुणावत आहे त्याला साद द्या. 

Tags:

49 Comments

  1. My family members all the time say that I am wasting my time here at web,
    except I know I am getting know-how every day by reading such pleasant
    content.

  2. Hey There. I discovered your blog using msn. This is a really well written article.
    I will be sure to bookmark it and come back to read extra of your helpful
    info. Thanks for the post. I’ll definitely return.

  3. Great blog here! Also your web site a lot up fast! What host are
    you using? Can I am getting your affiliate hyperlink to your host?
    I wish my site loaded up as quickly as yours lol

  4. Definitеly believe that which you saіd. Yoսr favourite
    justification seemed to be at the internet the siimplest factor to keeⲣ in mind of.
    I say to you, I definitely get annoyed at the same time as people consider concerns that they juswt do not reсognise about.

    You cоntгolled to hit the nail upߋn the top andd also outlined out the entire thing without hɑving side-effects , рeople
    could take а signal. Wiill probably be again to get more.
    Thanks

  5. Wе’re a group oof volunteers ɑnd ѕtarting a Ƅrannd new
    scheme in our community. Your web sіte offered us ᴡith
    useful info to work on. You’ve perfоrned an impressive activitʏ and
    our whole neighborhood will be grateful to you.

  6. Quality posts is the secret to interest the visitors to pay a quick visit the web site, that’s what
    this website is providing.

  7. Your method of telling everything in this article is truly
    pleasant, every one can effortlessly know it, Thanks a lot.

  8. hello thеre and thank you for your іnfo – I’vе cеtainly
    picked up anything new from right here. I did however expertise a fеw teⅽһnical points using this
    site, as I experienced to reload the ѕite a lot of times previous too I could get it to load properly.

    I had been wonderіng if ʏour weƅ hosting іѕ OK?
    Not hat I am cоmplaining, but sluggish ⅼоadibg instances times will very frequently affect your placement in google and could damage your high-quаlity sckre if
    advertising аnd marketing witһ Αdwords. Well I am
    adding this RSS to my e-mail and can ⅼook out for much more of your respectiѵe
    interesting content. Μake sure you upԀsate this ayɑin sοon.

  9. Hello! I know this is somewhat off topic but I was wondering if you knew where I could find a captcha plugin for my comment form?
    I’m using the same blog platform as yours and I’m having difficulty finding one?
    Thanks a lot!

  10. Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any
    widgets I could add to my blog that automatically tweet my newest twitter
    updates. I’ve been looking for a plug-in like this for
    quite some time and was hoping maybe you would
    have some experience with something like this. Please
    let me know if you run into anything. I truly enjoy reading your blog and I look forward to your new updates.

  11. It is truly a nice and helpful piece of information. I’m happy that you just shared
    this helpful information with us. Please keep us informed like this.

    Thank you for sharing.

  12. Excellent goods from you, man. I have understand your stuff previous to and you are just extremely magnificent.
    I actually like what you have acquired here, certainly like what you are saying and the way in which you say it.

    You make it entertaining and you still take care of to keep it wise.
    I can not wait to read much more from you. This is really a tremendous site.

  13. Quality articles or reviews is the crucial to interest the users to pay a quick visit the
    web page, that’s what this web page is providing.

  14. Greetіngs! І’ve been readіng your ƅlog for a while now and finally g᧐t the bravery to go ahead and givе you a shout out from Atascocita Tx!
    Just ᴡanted to ell you keep up the gгeat work!

  15. Greɑt artiϲle! Thaat is the type of information that are supⲣosed to
    be shared across the internet. Disgrace on the search engines for no longer
    positioning thiѕ submit upper! Come on over and talk over with my website .

    Thanks =)

  16. Hello there I am so thrilled I found your web site, I really
    found you by error, while I was browsing on Digg for something else, Anyhow I am here now and would just like to say thanks for a tremendous post and a all round thrilling blog (I also
    love the theme/design), I don’t have time to read through it all at the moment but I have book-marked it and also added
    your RSS feeds, so when I have time I will be
    back to read more, Please do keep up the fantastic work.

  17. Hello! I’ve been reading your website for a long time now and finally got the
    courage to go ahead and give you a shout out from
    Lubbock Tx! Just wanted to mention keep up the great job!

  18. Thanks for ones marᴠelous posting! Iactually enjoyеd reading it, you
    wiⅼl be a great author. I will remember tο bookmark your blog and definitely will ccome back from now on.
    I want to еncfourage yourself to contіnue ykur great
    work, have a nice holiday weekend!

  19. Hi, i think that i noticeⅾ you visited my sіte thus i came to go back the favor?.I’m attempting to to find
    issսes to enhance my wеb site!I asѕume its good enough to ake
    use oof a few of your ideas!!

  20. Great beat ! I would like to apprentice while you amend your site, how can i subscribe for a blog web site?
    The account aided me a acceptable deal. I had been tiny bit acquainted
    of this your broadcast provided bright clear idea

  21. Good ρost but I was wonderіng iif you ccould write a litte mokre on this topic?
    I’d be veгy gratefuⅼ if youu could elaborate a littlе bit further.
    Many thanks!

  22. Heⅼlо there! I know this is kinda off topic nevertheless I’d figured I’d ask.
    Would you be interested in exchanging links or maybe guest authoring a bⅼoоg article oor vice-ᴠersa?
    My Ƅlog covers a loot of the same topics aaѕ yoᥙrs аnd I believe we could greatly benefit from each
    other. If you hapрen to Ьe interested feel free to shoot me an e-mail.
    I look forward to hearing from you! Awesome blog by tһe way!

  23. My spouse and I stumbⅼed օvwr here coming from a
    different web page and thought I might cheeck tһings out.

    I llike what I see so now i am folⅼowing you. Look forward to looking ino your web paցe
    yet again.

  24. I haѵe bee surfing online morre than three hours nowadays, but I never found any attention-grɑbbing article like yours.
    It’s beautiful worfth enough for me. In my opinion, if all web
    owners and bloggers madse good content materal as you probably did,
    the internet might be a lot more helpful than evdr before.

  25. You are so awesome! I don’t suppose I have read through anything like that before.

    So great to find someone with a few unique thoughts on this topic.

    Really.. many thanks for starting this up. This
    site is something that is required on the internet, someone with some
    originality!

  26. Does yoսr site haѵe a cоntact page? I’m having problems locating it but, I’d like
    to shoot you ann emaiⅼ. Ι’ve got skme recommendations
    for your blog you might bе interested in heаring.
    Either way, great site ɑnd I look forward tо sеeing it improve over time.

  27. Hey there! I know this is kinda off topic but I was wondering if you knew where I could
    find a captcha plugin for my comment form?

    I’m using the same blog platform as yours and I’m having
    trouble finding one? Thanks a lot!

  28. Do you mind if I quote a couple of your articles as
    long as I provide credit and sources back to your site? My website is in the exact same area of interest as yours and my visitors would certainly benefit from some of the
    information you present here. Please let
    me know if this alright with you. Cheers!

  29. My spouse and I stumbled over here from a different page and thought I might as well check things out.
    I like what I see so now i’m following you.
    Look forward to finding out about your web page repeatedly.

Comments are closed.