आताचे पालक हे अतिजागृत अति सजग आहेत मुलगा पाचवी इयत्तेत गेला की स्काॅलरशीपची तयारी इयत्ता नववीत गेला की दहावीची तयारी आणि जोडीला इंजीनिअरग करता एंट्रंन्स परिक्षेची तयारी , त्याला इंजीनिअर डाॅक्टर बनवण्याचा निर्धार केल्यावर कुठेही कमी पडू नये यासाठी वाट्टेल ते प्रयास करायला आणि मुलाकडून मेहनत करून घ्यायला कोणतीही कसर ठेवत नाहीत.

चांगल्या विद्यापिठात प्रवेश मिळवण्याची स्पर्धा  पालकांना आणि विद्यार्थांनाही अशांत आणि अतिउत्साही  बनवू लागली.ज्या पालकांना चांगले शिक्षण घेता न आल्याने भविष्यात अडचणिंना तोंड द्यावे लागले आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी नकार पचवावा लागला आणि अपमानही सहन करावा लागला ,किमान मुलांना तेच भोग वाट्याला येऊ नये याकरिता ही पीढी नीर्धाराने कामाला लागली.

 आपली स्वप्न मुलांवर लादून मोकळी झाली. मुलांना चांगली शाळा, चांगला शिकवणी वर्ग आणि घरात सुखवस्तू वातावरण निर्माण केलं की मुलांसाठी कोणतेही क्षेत्र अवघड नाही असा समज या सुशिक्षित कुटूंबांनी करून घेतला. आपली स्वप्न आपण मुलांवर लादू शकत नाही आणि लादली तरी मुलांची क्षमता नसेल किंवा मुलांना त्या क्षेत्रात रस नसेल तर त्याचा परीणामही मुलगा आणि पालक या दोघांनाही भोगावा लागेल हे समजुन घ्यावेच लागेल. 

तुमचे मुल हे यंत्रमानव नाही ज्याचा रिमोट तुमच्या हाती आहे. वास्तववादी भुमीकेतून आणि मुलांची आवड लक्षात घेऊनच प्रगती आणि त्यांचे सुख याची सांगड घालता येईल अन्यथा त्याची प्रगती साध्य झाली तरी त्याला आणि तुम्हाला अपेक्षित सुख समाधान कोसो दूर राहील.म्हणूनच स्वत:ची स्वप्ने मुलांवर लादू नका, त्याला त्याचे अवकाश त्यालि  शोधू द्या त्यासाठी त्याला वेळ आणि वैचारीक पाठबळ द्या केवळ पैसा त्यांच्या गरजा भागवू शकणार नाहीत पण त्याच्या निर्णयात तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात ही भावनाच त्याला ध्येयापर्यंत पोहचण्याचे पाठबळ देईल. त्यांच्या विकासाच स्वप्न त्याला पाहू दर्या अन्यथा तो तुमची स्वप्न पूरी करूनही मनानं तुमच्या सोबत असेलच असे नाही.

पूणे  येथील ऐकीव  गोष्ट या करता सांगावीत लागेल, चाफेकरांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला, गणेशला, इंजिनिअरिंगची तयारी  करण्यासाठी कोटा , राजस्थान येथे पाठवले , आपल्या प्रावेडंट फंडाचा नंतर काय ऊपयोग म्हणुन बिनपरतावा कर्ज  काढले आणि गणेशच्या गुणांनी त्याला साथ दिली. आय.आय.टी. मध्ये तो ही मुंबईत प्रवेश मिळाला, चार वर्षांनी बी.टेक.झाला.कॅम्पस सिलेक्शन झालं आणि बंगळूरला गेला. 

कंपनिने  वर्षभरात चार  कॅंडिडेट यू.एस.ला पाठवले त्यातही तो सिलेक्ट झाला.पाच वर्षातच कंपनीने त्याला  ग्रीनकार्ड मिळवून दिलं आणि तो नागरीक झाला.नाना चाफेकर यांना तो आय.आय टी.मध्ये असतांना पैशांसाठी पत्र येत,त्याला पैसे पाठवताना त्यांची दमछाक होई. तो कंपनीत लागल्या नंतर  त्यांनी कधीही त्यांच्याकडे पैशांची मागणी केली नाही.आधी रात्री त्याचा आईला व्हिडीओ काॅल येई.नानाही त्याची विचारपुस करत.त्यांची पत्नी पार्वती गणेशचे बंगळुरूला जेवणाचे हाल होतात म्हणून डोळे गाळे.तो आईच्या बॅंक अकाउंटवर  एन.एफ.टी.करत असे.यू.एस.ला गेल्यावर तीच्या खात्यात डाॅलर जमा होऊ लागले , आधी दर आठवड्यात एकदा त्यांचा व्हिडिओ काॅल येत असे मग कधीतरी महिन्याला नंतर कधी कधी सहा महिन्यांनी.नानांनी पत्नीच्या आग्रहाखातर फोन केला तर तो उत्तर देई पण त्यात कुठेही जीव्हाळा नसे.

आधी महिन्यांनी येणारे पैसे नंतर वर्षांनी एकत्र  जमा होत. या पैशांची त्यांना गरजही नव्हती त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पोटापुरती पेन्शन त्यांना मिळे.पण त्यांच्या त्या तुटक वागण्यान पार्वती ,नानांची पत्नी पार कोसळली. त्यांच्या ध्यासान तीने अंथरूण धरले .त्याला कळवले परंतू सुटी मिळत नसल्याने येऊ शकत नसल्याचा फोन आला . एके दिवशी तीने नानांची साथ सोडली आणि नाना पोरके झाले , एकाकी पडले.ज्या मुलासाठी त्यांनी जीवाचे रान केले, त्याला चांगले शिक्षण देता यावे यासाठी पदरमोड केली त्यांना मुलाने कोणतेच समाधान दिले नाही .याचे तात्पर्य काय काढावे ते तुम्ही ठरवा परंतू पैशांनी समाधान विकत घेता येणार नाही हे नक्की.

ज्या  वयात आपण आईच्या पदराआड असायचो आणि तीच्या मांडीचा पाळणा करून निवांत झोपायचो त्या वयात ही लहान मुलं अल्फा बेट शिकू लागली आणि कराटेच्या क्लासला जाऊ लागली.मल्टी टास्किंगचा जमाना आला तुम्हाला संगिता बरोबर गणितही येतंय आणि क्रिकेट खेळात तुम्ही माहीर आहातच पण केमीकल इंजीनिअरींग यातली मास्टर डिग्री तुमच्याकडे आहे असं तुम्ही ठणकाऊन तुमची मुलाखत घेणा-या अधिका-याला सांगता तेव्हा तुमचं सिलेक्शन कनफर्म होत. हा सभाधीटपणा आणि आत्मविश्वास व कौशल्य तुम्हाला व्यक्तिमत्व विकासातुनच मिळत आणि हा विकास तुम्हाला लहानपणी घरातून किती उत्तेजन मिळाले किती मोकळीक मिळाली यावरच ठरत.व्यक्तिमत्व वीकासाच दुसरं अंग आहे भावना ,इमोशन, जर तुम्हाला तुमच्या आईच्या कष्टाची, वडिलांच्या मेहनतीची,बहिणिच्या त्यागाची आणि भावाच्या कर्तबगारीची जाणीवच  नसेल आणि आईला समजून न घेता तीचा गरजेप्रमाणे जर उपयोग तुम्ही करून घेत असाल तर तुम्ही अज्ञानीच राहिला असे खेदाने म्हणावे लागेल. आई तुमच्या गरजा पुरवणारी आणि तरीही व्यक्त न होणारी मशीन नाही. तीच्या भावनांचा आदर करा. घरातील प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या आयुष्यात येण्याला काही अर्थ आहे बाबांची आठवण केवळ अडचणिच्यावेळीच येते अन्यथा बाबा हा उपदेशाचे डोस देणारा आणि कायम कसं वागू नये हे आरडा ओरडा करून सांगणारा माणूस समजून जर वागलात तर तुमच्या गरजा पूर्ण करता याव्यात म्हणुन स्वत:च्या सर्वच बाबतीत कंजुसीकरणारा बाबा तुम्हाला दिसणारच नाही.आईचे सर्वस्व तुम्ही आहात , तूमच्या सुखातच तीच सुख लपलेलं आहे याची जाणिव ठेवा. नवं महिने तुमचा गर्भ उदरात ठेऊन स्वत:चर्या रक्तान तुम्हाला जर या मातेने वाढवलं आणि जन्म होताच स्तनपान घालून मोठं केलं तिच्या सुखासाठी जर तुम्हाला काहीच करता येत नसेल तर तुमचा जन्म लौकिक अर्थाने फुकाचा गेला.

Tags:

50 Comments

 1. This is really interesting, You are a very skilled blogger.
  I have joined your rss feed and look forward to seeking more of
  your great post. Also, I have shared your site in my social networks!

 2. Hi, this weekend is nice for me, for the reason that
  this time i am reading this fantastic informative paragraph here at my house.

 3. I feel that is among the such a lot important info for me.
  And i am glad reading your article. However wanna statement on some normal things, The web
  site style is perfect, the articles is truly excellent : D.

  Good process, cheers

 4. Hmm it appears like your blog ate my first comment (it
  was super long) so I guess I’ll just sum it up what I had written and say,
  I’m thoroughly enjoying your blog. I too am an aspiring blog writer but I’m still new to the whole
  thing. Do you have any tips and hints for rookie blog writers?

  I’d really appreciate it.

 5. Do you mind if I quote a couple of your articles as long as I provide credit and sources back to your
  webpage? My website is in the very same area of interest as yours and my visitors
  would certainly benefit from a lot of the information you provide here.
  Please let me know if this ok with you. Regards!

 6. Wonderful beat ! I wish to apprentice while you amend your web site, how can i subscribe
  for a blog web site? The account helped me a acceptable deal.
  I had been tiny bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

 7. We absolutely love your blog and find nearly all of your
  post’s to be just what I’m looking for. Do you offer guest writers to write content available
  for you? I wouldn’t mind creating a post or elaborating on a few of the
  subjects you write with regards to here. Again, awesome blog!

 8. My programmer is trying to convince me to move to .net from PHP.
  I have always disliked the idea because of the costs.
  But he’s tryiong none the less. I’ve been using Movable-type on various websites for about a
  year and am nervous about switching to another platform.
  I have heard great things about blogengine.net. Is there a way I
  can import all my wordpress posts into it? Any kind of help would be greatly appreciated!

 9. If some one wants to be updated with most recent technologies afterward he must
  be pay a quick visit this website and be up to date all the time.

 10. Very nice post. I just stumbled upon your weblog and wanted
  to mention that I’ve really enjoyed browsing
  your weblog posts. After all I will be subscribing in your feed and I’m hoping
  you write once more soon!

 11. I think this is among the most vital info for me. And i am glad reading
  your article. But should remark on few general things, The website style is ideal,
  the articles is really great : D. Good job, cheers

 12. Hi there! I know this is kind of off topic but I was wondering which blog
  platform are you using for this site? I’m getting fed up of
  Wordpress because I’ve had problems with hackers and I’m looking at alternatives for another platform.
  I would be fantastic if you could point me in the direction of a good platform.

 13. Thanks for finally writing about > कहाणी त्याची आणि त्यांचीही – प रि
  व र्त न < Loved it!

 14. Hello There. I discovered your blog using msn. That is
  a very well written article. I’ll make sure to bookmark it and come back to
  read extra of your useful information. Thank you for the post.
  I’ll definitely comeback.

 15. What i do not understood is actually how you’re no longer really much more
  smartly-appreciated than you might be right now. You are very intelligent.

  You already know thus significantly relating to this subject, produced me in my opinion believe it from
  a lot of numerous angles. Its like men and women don’t seem to
  be involved until it’s something to do with Woman gaga!
  Your individual stuffs great. At all times care for it up!

 16. My partner and I stumbled over here different web page and thought I might check things out.
  I like what I see so now i’m following you. Look forward to looking over your web page again.

 17. Thanks for a marvelous posting! I certainly enjoyed reading it, you may be a
  great author. I will make sure to bookmark your
  blog and definitely will come back in the future.
  I want to encourage one to continue your great job,
  have a nice morning!

 18. Aw, tһis was a really nice post. Тaking a few minutes and actuɑl effort to
  make a top notch аrticle… but what can I say…
  I procrɑstinate a whole llot and never manage to get nearly anythong
  done.

 19. Hey! Do you know if they make any plugins to safeguard against hackers?
  I’m kinda paranoid about losing everything I’ve
  worked hard on. Any tips?

 20. Hello there! Would you mind if I share your
  blog with my twitter group? There’s a lot of people that I think would really
  enjoy your content. Please let me know. Thank you

 21. Hi there to every one, because I am actually eager of reading this
  blog’s post to be updated regularly. It contains good
  data.

 22. For the reason that the admin of this site is working, no hesitation very quickly it will be
  well-known, due to its quality contents.

 23. I want to to thank you for this wonderful read!! I certainly
  loved every little bit of it. I have you book marked to check out new stuff you post…

 24. Howdʏ! I could һafe sworn I’ve been to your blogg befoгe but afger looking at many
  of the articles I realіzed it’ѕ new to me. Νоnetheless, I’m certainly
  hapοpy I stumbleɗ upon iit and I’ll be bookmarking itt annd checking back
  rеgularly!

 25. What’s up colleagues, its enormous paragraph regarding tutoringand completely defined, keep it up
  all the time.

 26. I enjoy what you guys are up too. Such clever work and coverage!
  Keep up the amazing works guys I’ve incorporated you
  guys to blogroll.

 27. hello there and thank you for your information – I have definitely picked up something new from right here.
  I did however expertise a few technical points using this website,
  as I experienced to reload the web site lots of times previous to I could get it
  to load properly. I had been wondering if your web hosting is OK?
  Not that I’m complaining, but sluggish loading
  instances times will very frequently affect your placement in google and could damage your quality
  score if ads and marketing with Adwords. Well I’m adding
  this RSS to my e-mail and could look out for a lot
  more of your respective interesting content. Make sure you update this again soon.

 28. I think this is one of thee most significant information for me.
  And i’m glad readiing your article. But wanna remark on feww general things, The sie style is wonderful, the articles is rally great :
  D. Good job, cheers

 29. Hi, I do believe this is an excellent web site. I stumbledupon it 😉 I will revisit once again since I bookmarked it.
  Money and freedom is the greatest way to change, may
  you be rich and continue to help others.

Comments are closed.