गणपती विद्येच आराध्य ,चौसष्ठ कलांचा स्वामी असा तो गणपती ,पार्वतीने आपल्याच अंगावरच्या घामाच्या मळाने गणपती   बनवला अशी कथा सांगितली जाते. गणपती हा सेना नायक  अर्थात युद्ध निपुण,नर्तनात कुशल,कुशाग्र बुद्धीचा म्हणुनच त्याच्या   चरणाशी रिद्दी आणि सिध्दी उभ्या. कोणत्या रूपातला गणपती तुम्हाला आवडेल किंवा आवडतो असा प्रश्न आपणास कोणी  विचारला तर सहजा सहजी उत्तर देण शक्य होणार  नाही. माझ्या लहान पणी आमच्या घरी गणपती पुजला जात नव्हता  ,ज्यांच्या घरी गणपती पुजला जात असे अश्या मुलांबद्दल मला असुया वाटायची . त्या वेळी आम्ही सफाळा गावात राहायचो .  खर तर आमचं गाव कोकण ,विंदांच कोकण,पाडगावकरांच कोकण ,अन बोरकरांचं कोकण ,या कोकणात माझे शेकड्यांनी
 नातेवाईक राहात होते पण माझ्या लहानपणी गावी जाण दिव्य समजल जाई . माझी आई तिच लंग्न झाल्यावर मुंबईला आली   आणि तिची भावापासून ताटातूट झाली. माझ्या मामाच्या बेताच्या परीस्तितीमुळे त्यांना येण श्यक्य  नव्हत आणि माझ्या  बाबांच्या तुटपुंज्या पगारामुळे त्यांना आईला गावी न्हेण शक्य होत नव्हत.  मोठ्या भावाचा जन्म आजोळीच झाला होता .  आई   आणि माझा मामा याचं एकमेकांवर प्रचंड प्रेम  होत त्यालाही बहिणाला भेटायची ओढ होती. कोणीतरी त्याला म्हणाल ” रे चौदा   वर्षा झाली बहिणीचा मुख बघुक नाय ,वनवास घडलो बहिणीक, तुका कायच कसा वाटणा नाय ? ” कशी  तरी तजवीज करून  मामा मुंबईला आला. बहिण भावाची भेट झाली. भरत  रामाच्या भेटीचं वर्णन रामायणात सापडेल पण आर्थिक परीस्तीती   नसल्याने ज्या भावंडांची भेट होवू शकली नाही त्याचं दुखं कोणत्या पुस्तकात सापडणार?
          त्या भेटीत आईने मामाशी गेल्या चौदा वर्षाच्या गप्पा नजरेनच केल्या . काय  बोलू अन किती बोलू अशी अवस्था दोघांचीही  झाली होती . चतुर्थी आटोपून मामा आला होता, साहजिकच गणपती सणाची चवकशी आईने केली. भावाच भजनाच असलेल वेड  आईला ठावूक होत. मामा उत्तम तबला वादक होता,आंधळ्या परब भाऊनी त्यांना पेटी शिकवायचं मनावर घेतलं होत. गणपती   येण्यापूर्वीच महिनाभर आधी भजनाचा सराव सुरु होत असे. आईला हे सार ठावूक होत पण मामाच्या तोंडून तिला ते ऐकायचं  होत. मामा गणपती सणाची माहिती,केलेली भजन,जागवलेल्या रात्री याची माहिती सांगू लागला तसे आईचे डोळे भरून आले. गेले तेरा वर्ष ती  ह्या आनंदाला मुकली होती. कदाचित हा कोकणातला माहेरचा गणपती ती पुन्हा कधीच पाहू शकणार नव्हती.  आई आणि मामाच्या बोलण्यातून कोकणच्या गणपतीची ओढ ,नव्हे आस लागली होती. जे लहान वयात घरच्या परीस्तीतीमुळे शक्य   झाल नाही ते गणपती उत्सवाच सुख गेले पंचवीस वर्ष मी आजोळी भर भरून मिळवलं.      
        गणपती उत्सव सण अंगात भिनण  म्हणजे काय ते पुरत अनुभवलं. कोकणात ज्याचा जन्म झाला असेल तो कोकणी  नोकरीसाठी भारतात  कुठेही असेल तरी गणपतीला त्याच्या पावलांची ओढ कोकणच्या त्याच्या खेड्याकडेच आणि वाडीकडेच   असेल. मनानं तो त्या आधीच गावी पोचलेला असेल ह्याची खात्री बाळगण्यास हरकत नाही.रेल्वेचा प्रवास असुदे , एस. टी .चा  लाल डबा असुदे कि वोल्वो गाडी असुदे ,कोणत्या प्रकारे प्रवास केला हे महत्वाच नसतं , गणपतीच्या आधी किमान दोन दिवस  गावी पोचायला मिळाल कि कोकणी माणूस खुश असतो. किती ती दिव्य पार पडायला लागुदे,रेल्वे गाडीत सीट ऐवजी खाली बसुन यायला लागुदेत त्याच पाऊल गावाच्या मातीवर पडल कि त्याला धन्य वाटत. मी ह्याला अपवाद नाही. दर वर्षी नागपंचमी गेली  कि गणपतीसाठी गावी न्यायाच्या वस्तू खरेदीची सुरवात होते अगदी प्रवासाच्या दोन तास अगोदरही खरेदी संपलेली नसते . घेतलेल्या सामानात पूजेच्या साहित्य पासून ते नातेवाईक,गडीमाणस ह्यांना द्यायच्या भेट वस्तू पर्यंत सारे काही असते. गेले पंचवीस वर्षे हा उत्साह टिकून आहे . वाढलेली महागाई ,मुलांचे शिक्षण
,आरोग्याचे प्रश्न ह्या गोष्टीची तमा न बाळगता सारे काही त्याच उत्साहात सुरु आहे. गणपती सणाचा जोश हीच त्याची ब्याटरी आहे. जो  पर्यंत ही ब्याटरी चार्ज करण्याची धम्मक आणि उभारी आहे तो पर्यंत हा उत्साह नक्कीच टिकून राहील. श्रद्धा ,समर्पण  ,विश्वास ह्या गोष्टी जो पर्यंत मनाच्या गाभाऱ्यात ठाम आहेत तो पर्यंत अगदी कितीही सुधारणा झाली कितीही बदल झाले तरी  गणपती उत्सव आणि कोकाण्यांचा उत्साह मावळणार नाही . तो गणराया,तो गणाधीश,आपलीसेवा चाकरी कबुल करून भक्तांना  रक्षितो. हि श्रद्धाच माणसाला उभारी देते.जो विश्वास गेले पंचवीस वर्षे त्यांनी टिकवला तोच पुढे शक्ती आणि युक्ती देवून आपली सेवा करून घेईल.

Tags:

28 Comments

  1. This is the right webpage for everyone who really wants to find out about this topic.
    You understand so much its almost hard to argue with you (not that I actually
    would want to…HaHa). You certainly put a fresh spin on a subject
    which has been written about for ages. Great stuff,
    just excellent!

  2. Pretty nice post. I simply stumbled upon your blog and wanted to
    mention that I’ve truly enjoyed surfing around your weblog posts.
    After all I’ll be subscribing in your feed and I’m hoping you write once more very soon!

  3. Hi, Neat post. There is an issue with your site in web explorer, could check this?

    IE nonetheless is the marketplace chief and a large component to folks will miss your great writing due
    to this problem.

  4. Hi there would you mind letting me know which hosting company you’re using?
    I’ve loaded your blog in 3 completely different internet browsers and I must
    say this blog loads a lot faster then most. Can you suggest
    a good hosting provider at a fair price? Cheers, I appreciate it!

  5. Hey there just wanted to give you a quick heads up and let you know
    a few of the images aren’t loading properly.
    I’m not sure why but I think its a linking issue. I’ve tried it in two different
    web browsers and both show the same results.

  6. If you wish for to increase your know-how only
    keep visiting this site and be updated with the hottest news posted here.

  7. Hello! I realize this is somewhat off-topic but I needed to ask.
    Does running a well-established website such as yours
    take a large amount of work? I am brand new to
    operating a blog however I do write in my diary daily.
    I’d like to start a blog so I will be able to share my
    own experience and thoughts online. Please let me know if you have any kind of suggestions or tips for new aspiring bloggers.
    Thankyou!

  8. I’m truly enjoying the design and layout of your site.

    It’s a very easy on the eyes which makes it much more pleasant for me to come here and visit more often. Did you hire
    out a designer to create your theme? Fantastic work!

  9. I visited multiple blogs but the audio feature for audio songs present at this web page is genuinely wonderful.

  10. Hey There. I found your weblog the usage of msn. That is an extremely smartly written article.
    I will make sure to bookmark it and return to read more of
    your useful information. Thank you for the post. I will certainly return.

  11. I just could not go away your website prior to suggesting
    that I extremely loved the standard info an individual supply in your
    visitors? Is gonna be back steadily in order to check up on new posts

  12. I do not even know how I ended up here, but I thought this post was good.
    I do not know who you are but certainly you’re going to a famous blogger if you are
    not already 😉 Cheers!

  13. Greetings! This is my 1st comment here so I just wanted to give a quick
    shout out and say I really enjoy reading your articles. Can you recommend
    any other blogs/websites/forums that cover the same subjects?
    Thanks for your time!

  14. My coder is trying to persuade me to move to .net from PHP.
    I have always disliked the idea because of the costs.
    But he’s tryiong none the less. I’ve been using Movable-type on several websites
    for about a year and am anxious about switching to another platform.
    I have heard fantastic things about blogengine.net. Is there a way I can import all
    my wordpress content into it? Any help would be really appreciated!

  15. I һave been browsing online greatwr than tցree hours tuese
    days, but I never foud any fascinating article ike yours. It’s pretty worth suffiϲient for me.

    Personally, iif aⅼl web owjers and bloggers made just right content as you did, the internet might be a
    lot more hellpful than eveг bef᧐re.

  16. Very nice post. I just stumbled upon your blog and wished to say that I’ve
    truly enjoyed surfing around your blog posts.
    In any case I’ll be subscribing to your rss feed and I hope you write again very soon!

  17. Your style is unique compared to other folks I have read stuff from.
    Many thanks for posting when you’ve got the opportunity, Guess I will just bookmark this
    site.

  18. Heya! I just wanted to ask if you ever have
    any issues with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing several weeks of hard work due to no backup.
    Do you have any solutions to stop hackers?

Comments are closed.