एकतीस डिसेम्बरचा जल्लोष करण्यासाठी मुंबई ते गोव्या पर्यंतची सगळी हॉटेल आधीच बुक झाली आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात सिंधू महोत्सवाचे आयोजन केल्याने कोकण वासियांना पर्यटन व्यवसायाचे द्वार खुले झाले आहे.वेंगुर्ले, मालवण,तारकर्ली,देवबाग येथे स्नार्केलिंग,स्कुबा  डायविंग,प्यारासेलिंग,या सारखे सागरावरील साहसी खेळाचे पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटनाला नवी ताकद मिळणार आहे.मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी वेगवेगळ्या चवीचे ताजे मासे हे आकर्षण आहेच.साहजिकच भविष्यात कोकण रेल्वेचे जसे साठ दिवस आधी बुकिंग करावे लागते तसे करावे लागले तर बनवलं वाटयला नको.एकतीस डिसेम्बर प्रत्येकजण आपल्या परीने साजरा करत असतो.रेल्वे डब्यात याची चर्चा अगदी चढ्या आवाजात सुरू असते.कुठे जायचं ,कस जमायचं येतांना किती खांबे आणायचे,चाख्ण्याला काय आणायचं,कोणाजवळ कोणत्या न  पाहिलेल्या सी.डी. आहेत.इथ पासून ते मागच्या एकतीसला कोणी गडबड केली,कोणी फुकटची जास्त प्यायली. हि रंगलेली चर्चा ऐकली कि वाटत लोकांनी एकतीस डिसेम्बर म्हणजे पी.के. दिन ठरवला आहे. वर्षभरातला शीण घालवायला हा एकाच दिवस सगळ्यांनी मुक्रर केला आहे. काय गंमत आहे कॉलेजची मुलेही ह्या एकतीसच्या पार्टी पासून का बेर दूर राहतील? त्यांनी का एन्जॉय करू नये मग मित्र-मैत्रिणी शहरात जिथे खूब वर्दळ असेल तिथे किंवा मक्डोनाल्ड, डॉमिनोज,सी .सी .डी.चा आश्रय घेतात,तर काही मुल-मुली चक्क मॉल गाठतात.कोणालाही हा एकतीसी मुहूर्त घालवायचा नसतो.सगळ्या रेस्तराच्या बाहेर लंब्या रांगा लागतात.आपला नंबर येईपर्यंत मूड सांभाळत त्यांचे पीजे चालू असतात. रेस्तारात नेहमी पेक्षा मोठ्या आवाजात गाण  सुरू असत.हॉटेलचा म्यानेजर,वेटर ह्यांची त्रेवेरची कसरत सुरू असते.गिऱ्हाईक नाराज झाल्यास होटेलच नाव खराब होण्याची भीती असते.   मुल –मुली एकत्र रस्त्यान फिरत असतात,कोणी कोणी रस्त्यावर डीजे अरेंज केलेला असतो स्वतःच महत्व वाढवून घ्यायला ह्या सारखी संधी नसते,मुलांना संधी मिळताच आपला जोश व्यक्त करतात.त्यांना नाचतांना  पाहून आयोजकाचा जोश वाढतो,तोही डीजेवर नाव नवीन पिक्चरची गाणी लावून त्यांचा हुरूप वाढवतो.पाहता पाहता घडल्याचा काटा बाराच्या दिशेने झेप घेतो. इमारतीच्या गच्ची गच्चीवर मोठ्या आवाजात गाणी गर्जत असतात,जमेल तसे लहान थोर नाचत असतात.पोटात मिसळ पाव,पाव भाजी,बुर्जी पाव,वडा पाव याचं संगीत सुरू असत.त्याची सोबतीण काही मंडळींनी गुपचूप , गुपचूप थंड पेयाबारोबेर,एखादा पेग रीचवलेला असतो.त्या गुपचूपचा परिणाम त्याच्या नकळत साधला जातो आणि त्याची धर्मपत्नी आपला नवरा किती उत्तम डान्स करू शकतो हे पाहून कौतुकाने फुलून जाते.अन्देर्की बात फक्त मित्रांनाच ठावूक असते. एकदाचा घडल्याचा काटा साडे- बारावर सरकतो आणि सगळ्या आसमंतात फटाक्यांची रोषणाई सुरू होते.थोड्या वेळाने हा जोश आणि जलोष ओसरतो.दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची टी सुरवात असते.खर तर त्या नव्या वर्षातील पहिल्या दिवसाचा तेजोमय सूर्य पाहून ,नव्या उमेदीने,नव्या संकल्पासह तो दिवस कसा चांगल्या गोष्टी साठी वापरायचा ह्याची योजना करायची ती भल्या सकाळीच ,पण डोळे उघडायला हवे ना! नव्या वर्षाची सुरवात होते टी चक्क दहा वाजता.तेव्हाही आठवण होते टी रात्री रंगलेल्या पार्टीची. असो प्रत्येकाला स्वातंत्र आहे त्यांनीच हे ठरवायचं.एकतीस डिसेम्बर कसा साजरा करायचा त्याच मोज माप करणारे आपण कोण? मजा करणाऱ्या लोकांचा हेवा करायचं काहीच कारण नाही ,हर एक कि अपनी अदा होती है| कोई दिन के उजालेमे सुरज धुंडता है,कोई शमा का परवाना अंधेरेमे सुरज धुंडता है | पहा,  तरुण आहे  रात्र  अजून…

Tags:

24 Comments

 1. I think the admin of this web page is actually working hard in support of his web page,
  for the reason that here every stuff is quality based material.

 2. Wonderful goods from you, man. I’ve understand your stuff previous to and
  you’re just extremely wonderful. I really like what
  you have acquired here, certainly like what you’re saying and the way in which
  you say it. You make it entertaining and you still care for to keep it wise.
  I can’t wait to read much more from you. This is actually a wonderful
  web site.

 3. I’m really enjoying the design and layout of your blog. It’s a
  very easy on the eyes which makes it much more enjoyable for me to come here and visit more often. Did
  you hire out a designer to create your theme? Superb work!

 4. Great site. Plenty of helpful information here. I’m sending it to several buddies
  ans additionally sharing in delicious. And obviously, thank you in your
  sweat!

 5. Your means of describing all in this piece of writing is genuinely
  good, all be capable of effortlessly know it, Thanks a lot.

 6. If you are going for finest contents like I do, just visit
  this web site everyday for the reason that it presents quality
  contents, thanks

 7. I am reaⅼkly impressed with your writing skills as well as with tthe layout on your blоg.
  Is this a paіd thеme or did you customize it yourѕelf?
  Anyway кeep up the nice quality writing, it is rare to seee a greаt
  blog liike this one nowadays.

 8. Everyone loves what you guys are up too. Such clever work and exposure!
  Keep up the superb works guys I’ve included you guys to our blogroll.

 9. No matter if some one searches for his essential thing, thus he/she desires to be available that in detail, so
  that thing is maintained over here.

 10. It’s rеally a nice and helpful piece of info. I am happy that you simply shared this helpful
  info ԝith us. Please ҝeep us informed like this. Thank you for sharing.

 11. Hi there! I could have sworn I’ve been to this site before but after reading
  through some of the post I realized it’s new to me. Anyhow, I’m definitely delighted I found it and I’ll be bookmarking and checking back frequently!

 12. Hi everyone, it’s my first pay a quick visit at this web page,
  and article is truly fruitful for me, keep up posting these types of articles.

 13. Ι’m not sure where you are getting your information, butt good topic.
  I needs to spend some time learning much more or
  understanding more. Thanks for great information I was lookіng for this info for my mission.

 14. Good post. I learn something new and challenging on sites I stumbleupon on a daily basis.
  It’s always helpful to read articles from other authors and practice a little something from their sites.

 15. Great blog you have here but I was curious about if you knew of any user
  discussion forums that cover the same topics discussed in this article?

  I’d really love to be a part of community where I can get comments from other experienced individuals that share the
  same interest. If you have any recommendations, please let
  me know. Thanks a lot!

 16. Hi everyone, it’s my first pay a visit at this site, and piece of
  writing is actually fruitful in favor of me, keep up posting these articles.

 17. Very nice post. I simply stumbled upon your blog and wanted to mention that I’ve really loved surfing around your blog posts.
  In any case I’ll be subscribing for your feed and I hope you write again soon!

Comments are closed.