“नाना! हे लिंबूपाणी घ्या.” केशवने त्यांच्या ओठाकडे काचेचा ग्लास सरकवला. नानांचे ओठ पार सुकले होते. त्यांच्या ओठाला ग्लासचा थंड स्पर्श झाला तशी त्यांच्या शरीरातून शिरशिरी निघून गेली. त्यांनी बळेच लिंबू पाणी पिण्याचा प्रयत्न केला. लिंबूपाणी चवीला कडवट लागले. नानांनी केशवकडे संशयाने पाहिले पण ते काही बोलू शकले नाहीत. केशवचे लक्ष नानांपेक्षा त्यांच्या बाजूस बसलेल्या सुमन पूरवकडे होतं. सुमन पूरव म्हणजे शोभिवंत,रसरशीत टपोरे फुल. उपोषणाच्या ठिकाणी अशी फुले असल्याशिवाय विचारवंताना नीट विचार मांडता येत नाहीत, म्हणून केशवने समितीत अशा फुलांना सभासद केलं होतं.

सत्याग्रहिना जवळून पाहण्याची संधी तरुण पिढीला देण्याचा आणि नवीन सत्याग्रही पिढी घडवण्याचा तो मार्ग होता. नाना त्या अस्वस्थ स्थितीतही शुद्धीवर होते. त्यांनी खाकरून केशवचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. केशव भानावर आला. त्याने रिकामा ग्लास नानांच्या ओठा जवळून दूर केला. नानांनी दोन्ही हात जोडून जनतेला नमस्कार केला. केशवने नानांच्या कानाशी लागून विचारले “आपण काही सांगणार आहात का? काही संदेश देणार आहात का?” नाना पुटपुटले “एकजुटीचा विजय असो, जनतेचा विजय असो”. खरे तर नानांचे दोनच शब्द केशवच्या कानी पडले. लिंबूपाणी पिऊन तरतरी येण्याऐवजी ग्लानी आली. ते लोडाला टेकून रेलले. त्यांनी डोळे मिटून घेतले. नानांच्या आजू बाजूस बसलेली जाणती नेते मंडळी केशवकडे आशेने पहात होती. सुमन पूरव नानांच्या ओठावरून आपला इवलासा रुमाल फिरवून लिंबूपाण्याचे थेंब पुसत होती.

केशवने माईक हाती घेतला,घसा खाकरून तो म्हणाला, “सत्याग्रही हो,सत्याचा विजय झाला, आपल्या मागण्या मान्य झाल्या. अशीच एकजूट भविष्यात दाखवा,उपोषणाला पर्याय नाही. एकता जिंदाबाद. हाच नानांचा संदेश आहे. केशवचा शब्द हवेत विरतो न विरतो तो पर्यंत जनतेतून आवाज आला, “नाना देशमुख जिंदाबाद, नानांचा विजय असो.” ज्याला जसे वाटेल तसे तो नारे देत होता. केशवने माईक खाली ठेवला. नानांच्या शेजारी सोमदेव पुरी बसले होते, त्यांच्याकडे पहात केशव म्हणाला, “पुरी साहब आप जनताको संबोधित करेंगे?” पुरी साहेब हसले, “नानाने जो बात कही उनके आगे मै क्या कहू.” तरीही केशवने त्यांना हात देऊन उठवले, सोमदेव उभे राहिले तसा पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. “भाईयो आज का दिन बडा सौभाग्यका हैं। हम दुसरी बार सत्याग्रह और अनशन करके जित गये है,जो रास्ता हमे पूज्य बापूने दिखाया था उसी राह पर चलके हमने सरकार को जनता विरोधी बिल वापस लेने पे मजबूर किया है, यही है संघटन की शक्ती. हमारे नाना ने अनशन करके अपना जीवन दांव पर लगाया था, जनताका हित यही नानाके जीवन का सत्य है। बापूने ठीक ही कहा था अनुशासन यदी गलत रस्ते पे भटकता है तो जनताही सबक सीखा सकती है। आपने यह साबीत कर दिखाया है सरकार चाहे अंग्रेजोंकी हो या अपनी हो, गलती करती है तो सत्याग्रही ऊसे सही मायनेमे सबक सिखा सकती है। मै सभी लोगको धन्यवाद देना चाहता हू, नानाजी की बुलावेपर आप इतनी भारी संख्यामे यहा इकठ्ठे हुऐ, इसी कारण सरकार झुक गयी। यह जीत नानाजीकी नही बल्की आप की है। नाना तो कर्मयोगी है, उन्हे अपने लिये क्या चाहिये? मगर उन्हे चिंता है तो युवा पिढीकी, क्या सबक उन्हे हम युवा पिढीको  देंगे? आज आपने ये कर दिखाया है। जनताके आगे कोई बडा नही है। भ्रष्टाचार बडी आफत है, यही बडी आपत्ती है। भ्रष्टाचार परकीय आक्रमणसे भी बडी समस्या है। आईये हम शपथ लेते है इस गंदगीको हम उखाड फेके। इनकलाब झिंदाबाद, खतम करो खतम करो भ्रष्टाचार खतम करो। फेक दो फेक दो भ्रष्टाचारी नेता को फेक दो।” जनतेतून सतत आवाज येत होता. केशवला ठाऊक होतं, जनता एकदा पेटली की मदमस्त हत्ती प्रमाणे ती सारं काही तुडवत जाते. आता कुठतरी थांबायला हवं होतं. कसं थांबवायच हाच प्रश्न होता. पुरी साहेब खाली बसले, प्रत्येकाला बोलायची खुमखुमी होती असंच चालू राहिलं तर..

“विजयाच्या लाटेवर आरुढ होणं सोप्प पण त्या लाटेबरोबर वाहत जाणं हे वाईट हे त्या बुढ्ढ्या कंपनीला माहित नाही”, केशव स्वतः शीच म्हणाला. अचानक केशव खाली वाकला त्यांनी नानांचा हात हाती घेऊन मनगट धरत नाडी पाहण्याचे नाटक केले. नानांची नाडी एका लयीत चालत होती. हीच वेळ होती जनतेला शांत करण्याची नाही तर हत्तीचा कळप जसा पीकं तुडवून जातो तसा हा जनसमुदाय विजयाच्या धुंदीत बाहेर पडला तर अनर्थ करुन बसेल आणि आपल्याला भोगावे लागेल. त्यांनी सुमनला जवळ बोलवले आणि कानात काही सांगितले. तीने माईक हाती घेतला. “सभ्यजनहो, मै आपसे बिनती करती हू आप  कृपया शांत रहीये, अचानक नानाजीकी ताबियत खराब हो गयी है, उन्हे अस्पताल ले जाना पडेगा. हमारी जीत हुई है मगर अनशन के कारण नानाजी को विकनेस आया है। जैसेही वो स्वस्थ होगे मिडियाको संबोधित करेंगे, आप सभीको प्रणाम आप शांतीसे घर लौटिये. नानाजीको बुरा लगे असा बरताव कोई नही करेगा।” तीने जनतेला नमस्कार केला आणि माईक खाली ठेवला.

जनतेतून जोरदार आवाज घुमला “नानाजी अमर रहे” , सुमनलाच कळेना हे नक्की काय चालले आहे पण लोक घोषणा देत बाहेर पडत होते. थोड्या वेळाने मैदान मोकळे झाले. नानांचे खरचं बर वाईट झाले तर पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसावे लागेल म्हणून स्टेजवरचे बरेच मान्यवर सटकले. नानांच्या सत्याग्रहाला साथ देणारी मोजकी मंडळी मागे राहिली. पूरी, पटवारी, जोशी, अनधा सावंत, पवार बाई. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. पटवारी केशवच्या जवळ येत म्हणाले, “केशव अब देर क्यो लगा रहे हो? जल्द अँम्बुलन्स बुलावा दो हम उन्हे अस्पताल ले जायेंगे।

स्टेजच्या भोवती पोलिसांची वर्दीतली दोन चार माणसे फिरत होती. त्यातले शर्मा स्टेजवर आले आणि म्हणाले, “अब देर करनेसे क्या फायदा, चलो जल्दी करे, यदी यह बुढ्ढा रास्तेमे दम तोड देगा तो हमारी नौकरी चली जायेगी।” देशपांडे आपला चष्मा सारखा करत म्हणाले, “अरे शरम करो, क्या बक रहे हो, वर्दी है तो क्या कुच भी बोलेगा | शर्मा तिन दिवस आळीपाळीने ड्युटी करून कंटाळला होता तो देशपांडेंवर रागावत म्हणाला,” आपको अनशन करना था तो वहा मुंबई जाते, यहा ही क्यो, हमे बेवजह टेसंन काहे को?”

देशपांडे रागावले, “अबे खाकी, तू तेरी ड्युटी कर हमे सलाह देने की जरूरी नही जा जल्दी अँम्बुलन्स बुला |” शर्मा चडफडत खाली उतरला त्याला माहिती होतं, यातला कोणता म्हातारा गचकला तर त्याची चौकशी लागणार, जाबजबाब आपल्यालाच करावे लागणार, कोर्टात हेलपाटे आपल्याला घालावे लागणार त्यापेक्षा ही मंडळी इथून गेली की आपण मोकळे. शर्मा दूर गेला तस केशव, सुमनकडे पहात म्हणाला, “नानांना मेहर मँन्शनमध्ये नेलं की पुढचं काम सोप्प, तो पर्यंत तू मीडियाला नानाची प्रकृती खालावली, नाना हॉस्पिटलमध्ये भरती अशी क्लिप दे. नानांचा फोटो घेऊदे.”

सुमन एकदा नानांकडे आणि एकदा त्याच्याकडे पहात हळू आवाजात म्हणाली “नाना बरे आहेत ना? तसं काही सिरीयस नाही ना!” तो तिच्याकडे पहात हसला,”नानांना बरे नसायला काय झालं? रात्री बिर्याणी हादडत होते आणि वरून दोन दोन ग्लास लस्सी प्यायली की. लघुशंकेला  म्हणून जाऊन सर्व उरकत होते. त्यांच्या जीवाशी कोण खेळेल, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती, कापून टाकायला मला वेड नाही लागलंय.”

“केशव अब आगे क्या करनेका, नानाजी के साथ कौन जायेगा? मै आता मगर मेरी दवाई साथ नाही है|” पुरी केशवकडे पहात म्हणाले. “पुरी साहाब आप टेन्शन मत लो हम है ना, देशपांडे साहाब मेरे साथ है,पूरव मॅडम है,आप आरामसे जाइये, टॅक्सी बुलाऊ क्या?” “अरे केशवजी आप सिर्फ नानाजीको देखीये,मै खुद जाता हूं, पैसा है ना आपके पास? नही तो ये रख लिजीए काम आयेगा.” त्यांनी पाचशेच्या काही नोटा काढून केशवच्या हातात दिल्या. “पुरी साहाब आप इतमीनान से जाइये हम नानाजी का पुरा खयाल रखेंगे.” केशवने त्यानां खाली उतरायला मदत केली. सुमन नानांना वर्तमानपत्राने वारा घालत होती, कुणी तरी स्टेज खालून ओरडले Ambulence आली, चला घाई करा. पटवारी केशवकडे पहात म्हणाले, “केशव मी पण येतो तुझ्या सोबत टायमाला माणस असलेली बरी.” तस केशव पटवारीना म्हणाला,”अंकल,  देशपांडे साहेब आहेत सोबत, तिथे जास्त माणसं घेणार नाही तुम्ही जा घरी मी तुम्हाला रात्री फोन करतो.”

एक दोन उत्साही कार्यकर्त्यानी आणि वॉर्ड बॉय यांनी तो पर्यंत नानाजींना स्ट्रेचर वर टाकून गाडीत नेलं. गाडीत देशपांडे आणि केशव आणि सुमन बसली,फोटोग्राफरनी पटापट फोटो क्लिक केले. Ambulence वाटेला लागली, इतक्यात देशपांडेंना फोन आला ते केशवला म्हणाले, मला जरा अर्जंट जावं लागतंय, चालेल ना, हवं तर मी नंतर हॉस्पिटलमध्ये येतो.” “देशपांडे साहेब तुम्ही निघा, आम्ही आहोत आम्ही नानांची पूर्ण काळजी घेऊ.” केशवने ambulence थांबवायला सांगितली. देशपांडे साहेब नानाजींकडे पहात उतरून गेले. केशवाने ambulence मेहेर मँन्शनजवळ थांबवली, त्याने वॉर्डबॉय च्या हातावर पाचशेच्या दोन नोटा ठेवल्या,  “आम्ही उतरलो की गाडी घेऊन जा, आम्ही कुठे उतरलो ते सांगायची गरज नाही. विचारले तर म्हणावं ते पेशंट घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलला गेले. काय जमेल ना?” “पण साहेब त्या शर्मा साहेबांनी फोन केला तर, त्यांना काय सांगायचं?” एक वार्ड बॉय विचारू लागला. “सांगा त्याना, emergency होती म्हणून त्यांच्या फॅमिली डॉक्टर कडे न्हेल.”  त्यांनी पाचशेचा गांधी हातावर ठेवला तशी गाडी निघून गेली. ते मेहेर मँन्शनमध्ये पोचले. केशवने नानांचा हात धरून त्यांना लिफ्टमध्ये नेलं. नानांसाठी तिथे व्यवस्था केली होती. नानांनी जेवण केले आणि ते आराम करायला निघून गेले. 

केशव सुमनच्या गालावरून हात फिरवत म्हणाला, “नानांनी या निवडणुकीच्या नावाने पक्षाकडे जमा होणाऱ्या निधीच्या नियमाविरूध्द आंदोलन छेडावं आणि काळे धन गोरे करण्याचा गोरखधंदा बंद करावा, आम्ही त्यांना लागेल ती मदत करू  पण सरकार विरोधात वातावरण तापलं पाहिजे अस एक प्रपोजल एका सद्गृहस्थाने मला दिल होत. मी म्हणालो काम अवघड आहे नानांना उपोषणाला तयार करणं म्हणजे मॉब हवा, माणसं जमवायची म्हणजे पैसे आले किमान सहा पेटी खर्च येईल, तुम्ही खर्चाचे पहा.  आम्ही तुमच्या कामाचे पहातो. ते तयार झाले, मी सूचना केली, पुर्ण रक्कम रोख,उधार कोण वसूल करणार? माझा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. मी ते आव्हान स्विकारलं, नानांना पटवून सांगावं लागलं तेव्हा कुठे तयार झाले.

नानांसाठी मिडियात झळकण्याची आणि “Larger than Life”  होण्याची ही मोठी संधी होती. काल सभेला लाखांचा मॉब आला होता म्हणून सरकार हादरले आणि नानांशी वाटाघाटी करायला तयार झाले. नानांच्या उपोषणाने जनतेचा फायदा होईल की नाही मला नाही सांगता यायचं पण नानांच्या बाईटस मिळवण्यासाठी आपल्याला चार लाख मोजले तेही रोख, आहेस कुठे?” केशवने तिला जवळ ओढत मिठीत घेतली. “अरे सोड,काय करतोस, नाना आहेत म्हटलं, तुला नसेल लाज पण…” ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत दूर गेली. तो मोठ्याने हसला, तसं ती नाना आराम करत होते त्या बेडरूमकडे पाहू लागली. त्याने हाताने खुणावत तिला बोलावले “सुमन,डार्लिंग इकडे ये, तो म्हातारा गाढ झोपला असेल, त्याची व्यवस्था मी केली आहे.” सुमन तोंडांचा चंबू करून पहातच बसली, “काय केलस तू नानांच?” “घाबरू नकोस त्यांच बरं वाईट करून कस चालेल? भांडवल संपवायला मी मुर्ख नाही. थोडा आराम पडावा म्हणून गुंगीच औषध म्हाता-याला दिलय दोन तीन तास नक्कीच आता नाना उठणार नाही.” “अरे, पण हे नानांना कळल तर? त्यांना किती वाईट वाटेल? त्यांच्या सभ्यपणाचा असा फायदा उचलला हे कळलं तर ते संताप करतील, मिडियाला सांगतील, बदनामी होईल आपली,नको नको केशव, मी तुझ्या या कटात मुळीच सामील होणार नाही.”

“वेडी आहेस सुमन,ठार वेडी आहेस. नाना सत्यवादी, सत्याग्रही, अहिंसावादी बोलायला ठिक आहे. पण सत्याग्रह करायला आणि सरकारला वठणीवर आणायला माणसं लागतात माणसं. ते पूरी, पटवारी, जोशी, अनधा सावंत आणि देशपांडे या चार टाळक्यानी आंदोलन चालत नाही त्याला लागतो मॉब आणि मॉब असाच जमा होत नाही करावा लागतो.” “पण मग तू इतके वर्ष नानांच्या बरोबर राहून नाटक खेळत राहिलास, किती विश्वास होता नानांचा तुझ्यावर आणि तु—” सुमन त्रागा करत म्हणाली. “बरोबर ओळ्खलस,मी ही सुरवातीस तुझ्या सारखाच ध्येयवादी होतो, नानांचा निस्सीम भक्त, पण दुनिया पाहून कळालं, सत्य, अहिंसा, सत्याग्रह ही हत्यार बोथट झालीत त्यांना पैशांची धार असल्याशिवाय ती टिकणार नाहीत.”  “म्हणजे तू आमची आणि नानांची दिशाभूल केलीस. केशव तुला मी काय समजत होते आणि—” “सुमे,तुला तो नाना इतका सोज्वळ वाटतो,मीच नानांना सांगितलं गांधीवाद सांगायला ठीक आहे, पण आंदोलन यशस्वी करायला पैसे लागतात आणि त्याला उपाय एकच, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडून काढून घेणे. चॅनल वाल्याना TRP वाढवण्यासाठी बाईटस हवा होता, त्याची हमी मी घेतली, नानांना समजवावे लागले, पण चार लाख आकडा ऐकून म्हातारा तयार झाला. एक रात्रीत जनतेचा आदरणीय नेता होण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं, थोडं विचार केल्यावर नानांना पटलं.”

त्यांचं बोलणं चालू असताना नाना हॉल मध्ये आले आणि सुमनकडे पहात त्यांनी डोळे मिचकवले. नाना हॉल मध्ये येताना पाहून केशवला धक्का बसला. “केशव, तुझ्या टोपीखाली डोकं आणि डोक्यात मेंदू असला तरी ती टोपी मी माझ्या हातानी तुला घातली आहे हे विसरू नको.” नानांच वाक्य ऐकून सुमन गारच झाली. केशवला या माणसाच डोकं किती भयानक चालत ते कळलं. त्यांने नानांच्या पायाशी लोटांगण घातले. सुमन हे पाहून अवाक झाली. केशव तिच्याकडे पाहून मिश्कीलपणे हसत होता.

Tags:

558 Comments

 1. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

 2. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

 3. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

 4. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

 5. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

 6. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

 7. Hello! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!

 8. I am truly delighted tto read this web site posts which contains tons of useful information, thanks for providing sych information. Alisa Papageno Maryrose

 9. Hello all, here every person is sharing these know-how, thus it’s nice to read this blog, and I used to pay a
  quick visit this webpage every day.

 10. Do you want to hit the jackpot in your SEO efforts? this online marketing offer is for you. I offer you the most advance and safe link building method thrive to your site top SERPS and traffic to your Website or Video.

 11. Do you want to hit the jackpot in your SEO efforts? this online marketing offer is for you. I offer you the most advance and safe link building method thrive to your site top SERPS and traffic to your Website or Video.

 12. Do you want to hit the jackpot in your SEO efforts? this online marketing offer is for you. I offer you the most advance and safe link building method thrive to your site top SERPS and traffic to your Website or Video.

 13. Do you want to hit the jackpot in your SEO efforts? this online marketing offer is for you. I offer you the most advance and safe link building method thrive to your site top SERPS and traffic to your Website or Video.

 14. I love looking through an article that can make people think. Also, thanks for allowing for me to comment. Ethelda Stafford Josefina Deanna Lefty Celka

 15. May I just say what a relief to discover someone who truly knows what they are talking about over the internet. You definitely know how to bring a problem to light and make it important. A lot more people should read this and understand this side of the story. I was surprised you’re not more popular given that you surely possess the gift.

 16. Spot on with this write-up, I truly believe this website needs far more attention. I’ll probably be returning to read through more, thanks for the info!

 17. I have read so many articles or reviews concerning the blogger lovers except this paragraph is truly a good piece of writing, keep it up.| Justinn Knox Culosio

 18. Hello! I simply want to offer you a huge thumbs up for the great information you’ve got right here on this post. I will be returning to your website for more soon.

 19. Nam a enim id odio rhoncus dapibus non in leo. Curabitur vitae tempor orci. Ut ipsum tortor, pellentesque at vulputate at, imperdiet sed est. Duis tristique dolor et dui maximus congue. Donec rutrum velit ut metus suscipit dapibus. Duis convallis vestibulum finibus. Maecenas laoreet metus sed mi dapibus, nec scelerisque dolor tincidunt. Donec ultrices erat tellus, vitae egestas eros faucibus id. Letti Page Avaria

 20. En basit tanımıyla bir SEO firması; işletmelere çevrimiçi görünürlüklerini iyileştirmelerine yardımcı olmak için arama motoru optimizasyonu hizmetleri sunar. Arama motoru optimizasyonu, sitenizi arama motorlarında daha çekici hale getirmek için site tasarımı veya içeriğinizde değişiklik yapma işlemidir. Sitenizin, Google gibi arama motorları için daha iyi optimize edilmesi ve sitenizde ürünleriniz veya hizmetlerinizle alakalı anahtar kelimeler ve kelime öbekleri bulunması ile arama motoru sonuçlarında ilk sayfada yer almasını sağlayabilirsiniz. Bir SEO şirketi ile çalışmanın en büyük faydası, işletmelerin arama motorlarında yer almasına yardımcı olma konusunda uzman olmalarıdır. SEO uzmanları, arama motorları aracılığı ile sitenize daha fazla organik trafik getirmenize yardımcı olmak için neler gerektiği konusunda oldukça uzmanlar. SEO ajansı ile çalışmanın ne kadar doğru bir iş olduğunu zamanla anlayabilecek, uzun vadede size sağlanan faydaları gördükçe ne kadar iyi bir iş yapmış olduğunuzu daha iyi anlayacaksınız. Şimdi, web siteniz için sizinle iş ortaklığı yapacak bir SEO firması ile çalışmanızın avantajlarından, arama motorlarında ki sıralamanızın nasıl iyileştirilebileceğine, potansiyel müşteri kitlenizi artırmanızdan, pazarlama ve reklam giderlerinizin önemli ölçüde azaltılabileceğine kadar birçok konuya değinerek anlatmaya çalışalım. SEO Firmaları, En İyi SEO Firması, SEO Firması, Türkiye’nin En İyi SEO Firması Hangisi, En İyi SEO Firması Hangisi Gibi Soruların Cevapları İçin Tıklayın.

 21. Magnificent beat ! I would like to apprentice while you amend your website, how could i subscribe
  for a blog web site? The account aided me a acceptable deal.
  I had been tiny bit acquainted of this your broadcast offered bright
  clear concept

Comments are closed.