रम्य ते बालपण,असते आरसपाणी. मन,जणू फुलापाखराचे स्वच्छंदी जीवन,ते दिवस आनंद घन,निरागस चाळ्याची अन खेळाची मुक्त गुंफण,भविष्यासाठी आठवणीचे अमोल धन.स्वयं स्फूर्ती,अन बालिश खोडयाची उधळण.प्रत्येकाच्या कोषात बालपणीची एखादी आठवण असतेच अन मुख्य म्हणजे त्या आठवणीच्या सुगंधात अधून मधून मन मृगाच्या  पहिल्या सरीने फुलणाऱ्या मोगऱ्या सारख फुलून येत.त्या आठवणीच्या फुलो-यत  न्हावून तृप्त होत.मला आठवते माझ्या खेड्यातील आदिवासी पाड्यातील माझ बालपण.पहिली ते तिसरीची जिल्हा परिषद शाळा माझ्या घरा समोरच होती.आम्ही सारी मुले शाळा जवळ असुनही शाळेच्या अर्धा तास आधीच शाळेत हजार असायचो.बाई दुरून येतांना दिसल्या कि आमच्या पैकी दोन चार मुल धाव घेत.बाईपर्यंत जो पहिला पोचेल त्याच्या हाती बाई चावी देत. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद असे.बाईनजवळून चावी घेवुन यायचा परिपाठ असे. गावातल्या तिसरी पर्यंतच्या शाळेत शिपाई कधीही नसे.आम्हीच शिपाई आणि आम्हीच विद्यार्थी.बाई शाळेत पोहचे पर्यंत वर्ग झाडून लख्ख केलेला असे.आमच्या पैकी कोणितरी विहिरी वरून पाणी आणायला घागर घेवून धाव मारी कधी कधी ती  घागर कोणी आणावी  या वरून विद्यार्थ्यांमध्ये मारा मारी होई.
  आमच्यापैकी दणकट मुलगा रेल्वेची फिस प्लेट बडवून घंटा वाजवी.त्याचा आवाज गावाच्या वेशीपर्यंत नक्कीच पोचे, काही मुले शर्टाची बटणे लावत तर कोणी पिशवीचा एक बंध धरून धाव मारत येई.दप्तर किंवा ब्याग त्या काळी नव्हत्याच घरातलीच एखादी  कापडी पिशवी हेच आमच दप्तर.कधी कधी गंमत घडे. बालभारती पुस्तका बरोबर एखादी मिरची बाहेर पडे किंवा चुकून आईचा पोलका नाही तर छोट्या भावंडाची चड्डी बाहेर पडे आणि सगळी मुले फिदी फिदी हसू लागत.बाईना कळण्यास मार्ग नव्हता मुले का हसतात.कारण बाईनी आमच्याकडे पाहायचा अवकाश सगळी मुले चिडीचूप राहत.शाळा सुरू झाली कि एका सुरात जन गन मन सुरू होई, अन त्या पाठोपाठ उजळणी.  बाई तेवढ्या वेळात केसावर फणी  मारून आणि पोन्ड्सची पावडर चेहऱ्यावर लावून मोकळ्या होत. 
जन गन मन म्हणा अस बाईनी आम्हाला सांगण्याची कधिही पाळी आम्ही येवू दिली नाही.बाईंचा नट्टा पट्टा झाला कि बाई एका हुशार मुलाला टेबल जवळ बोलावून मराठी पुस्तकातला पाठ वाचायला सांगत.त्याच्या मागोमाग आम्ही सारी मुले कोरस मध्ये त्याचे वाक्य गावाला ऐकू जाईल इतक्या मोठ्यांनी म्हणत असू.आमच्या शाळेच्या वाटेने सरपंच त्यांच्या शेतावर जात, आमचा पाठ चालू असतांना ते बाहेरून बाईना हाक मारून विचारत, “बाई, पोरा शालेन येतान ना ! नी आली त माना सांगा हो, मायला पाठीवर टाकून त्यानला आनु .“ सरपंचाना आपल्या गावात शाळा भरते ह्याचाच कौतुक होत. बाई काय शिकवताय हे कळत नसल्यानी शाळेत मुल येतात, बाई त्यांचा अभ्यास घेतात ह्यातच ख़ुशी होती.शेतावरून परत येतांना पाटील बाईना गुलाबाची फुले,तांबडे पेरू,सफेद जाम घेवून येत.बाहेरून एका मुलाला हाक मारून म्हणत “मदन,धर हो, दे तुझ्या बाईला”  मदन आज्ञाधारक मुला प्रमाणे त्या वस्तू बाईंसमोर ठेवून म्हणे “सरपंच बाबांनी दिली.”  बाईना अगोदरच ते कळलेले असे.बाई हातात फुले घेवून डोक्यात माळता माळता दारावर येवून म्हणत “सरपंच कशाला एव्हडा त्रास घेता ! ”  सरपंच हसून म्हणत, “तू मला पोरीसारखी, एवढया दुरून टू शिकवाय येते त आमी तुझ्यासाठी काय केल त काय बिघडतंय.”
कधी कधी सरपंच आम्हा पोरांसाठी सफेद जाम, बोर, कच्ची रताळी आणून द्यायचे कोणालातरी हाक मारत म्हणायचे ये पोरांनो वाटून खा धरा. सरपंच अडाणी आणि रानवट असले तरी प्रेमळ होते आणि पोरांसाठी आपण काही करू शकलो ह्याचा त्यांना आनंद होई. त्याना आनंद झाला की  पिकलेल्या मिशीतून ते हसत. एखादी साथ गावात आली की जिल्हा परिषद दवाखान्याची गाडी शाळेसमोर येई त्याची वर्दी सरपंच पाटलांना मिळताच ते हजार होत.मुल लस टोचून घ्यायला रडा रड करत.अशा वेळी सरपंच बाबा एका एका मुलाला त्यांच्या दणकट हातानी अस घट्ट धरून ठेवत की मुल कितीही  रडल तरी लस टोचून घेण्याशिवाय मात्रा नसे.ह्या डॉक्टर पथकाला सरपंचांच्या घरी त्या दिवशी मटणाच जेवण असे.जणू गावाची जबाबदारीच पाटील बाबावर असे.सगळ्या मुलांची लस टोचून झाली की पाटील बाबा स्वतः लस टोचून घेत.आमच्या बाई ह्या वडीलधा-या पाटील बाबाला टरकून असत.ते येतात हे दिसताच.हाताशी असेल ते पुस्तक घेवून शिकवण्याच उत्तम नाटक करत.
एकदा मात्र त्यांची फजिती झाली पाटील बाबा बरोबर एक पाहुणे शाळेला भेट द्यायला आले.त्यांनी बाईना प्रश्न विचारला बाई ह्या मुलांना आपले मुख्यमंत्री कोण आहेत माहीत  आहे का ? बाईनी कधी सांगितलं नसल्यानी माहित असण्याचा प्रश्नच नव्हता.एक धीट मुलगा उभा राहत म्हणाला आमचे पाटील बाबा आमच्या गावचे मुख्यमंत्री आहेत.त्याच्या उत्तरावर सगळी मुल हसली पण खर तर मुख्यमंत्री म्हणजे काय हेच कुणाला माहित नव्हत,मग सांगणार काय? कप्पाळ ! त्या पाहुण्यांनी बाईना प्रश्न विचारला आपले संरक्षण मंत्री कोण?  बाईना सांगता येईना, तस पाहुणा सरपंचाकडे पाहात म्हणाले ”पाटील ह्या बाईना ट्रेनिंगची ऑर्डर काढतो मला तसा अर्ज द्या ,विद्यार्थ्यांचं नुकसान नको.” आपल्या बाईंना ओरडणार कुणी तरी आहे हे पाहून आम्हाला फार आनंद झाला.सरपंच मात्र त्या पाहुण्याकडे पाहात म्हणाले. “साहेब, पोरगी लहान आहे घ्या सांभाळून, आताच नका पाठवू तिला, पोरांचं अभ्यासाच नुकसान होईल.मे मध्ये द्या पाठवून तो वर ती  सुधारून घेईल काय असल ते.” मग बाईंकडे पाहात म्हणाले “साहेब म्हणतात तस्स झाल पाहिजे पोरांना चांगल शिकवलं पाहिजे नाही तर नोकरीच काही खर नाही.” पहिल्यांदाच बाईना रडतांना आम्ही पाहिलं.बाईना कोणी तरी ओरडत,बाई रडतात हे पाहून मोठ आश्चर्य वाटल. आणि त्या दिवसापासून बाईंच नट्टा पट्टा साफ बंद झाल आणि आमच शिक्षण खऱ्या अर्थानं सुरू झाल.पाटील बाबाचा बाईबद्दल भ्रम निरस झाल्यानी बाईना येणारी भेट मात्र बंद झाली.

Tags:

17 Comments

 1. Just desire to say your article is as surprising.
  The clarity for your put up is simply spectacular
  and that i could think you’re a professional in this subject.
  Fine along with your permission allow me to take hold
  of your feed to keep up to date with coming near near post.

  Thank you one million and please keep up the enjoyable
  work.

 2. My brother suggested I may like this web site.
  He was entirely right. This publish actually made my day.

  You cann’t imagine just how a lot time I had spent for this info!
  Thank you!

 3. I’m curious to find out what blog platform you’re using?
  I’m having some minor security problems with my latest blog and I would like to find
  something more safe. Do you have any solutions?

 4. Hello to every body, it’s my first visit of this blog; this webpage carries amazing and actually good information for visitors.

 5. Νіce post. I was checking continuously this blkg and I am inspired!
  Extremely helpful info paгtiⅽularly the rewmaіning section :
  ) I take carе of such іnformation much. I used to be seeking tһis particulɑr info fоr a very lengthy
  time. Thanks and good luck.

 6. UnquestionaЬly Ƅelieѵe that which you stated. Your favorite reason appeared to be onn the web the simplest thing to bе aware of.
  I say tto you, I definitelly gеt iried whuile people think about woгries that thеy juet don’t know
  about. You managed too hit the nail upon the top and defined
  out ttһe whole thing wіthouit having ѕijde effect , people ccan take a signal.

  Will likeloy be back to geеt more. Thanks

 7. Fantastic post however , I was wanting to know if you could write a
  litte more on this subject? I’d be very grateful if you could elaborate a little bit
  further. Many thanks!

 8. This is really interesting, You are a very skilled blogger.
  I’ve joined your feed and look forward to seeking more of your fantastic post.
  Also, I have shared your site in my social networks!

 9. Hello just wanted to give you a quick heads up. The words
  in your article seem to be running off the screen in Safari.
  I’m not sure if this is a formatting issue or
  something to do with web browser compatibility but I thought I’d post to let you know.

  The design and style look great though! Hope you get the issue resolved soon.
  Thanks

 10. Wow, marveⅼous blog structure! How long have you been blogging for?
  you make blogging glance eаsʏ. Thee oveгall look of your
  website is wonderfᥙl, as well as the content!

 11. Hey There. I discovered your blog the use of msn. That
  is a very neatly written article. I’ll make sure to bookmark it and return to read more
  of your helpful info. Thanks for the post. I’ll certainly return.

 12. Hey I ҝnoww this is off topic but I was wօnderіng if yoᥙ knew of
  any widgets I could add to my blog that automatically tweet my neᴡеѕt twitter upԀates.
  I’ve been looking for a ρlug-in like this for quite some time and was hoping maybe you would have
  some experience with something like this. Please let mee know
  if you run into anythіng. Ӏ trulky enjоy reading your blog and Ι loⲟk
  forward to your new updates.

 13. It’s a pity you don’t have a donate button! I’d without a doubt donate to this brilliant blog!
  I suppose for now i’ll settle for book-marking and
  adding your RSS feed to my Google account. I look forward to new updates and will share
  this blog with my Facebook group. Talk soon!

 14. An impressive share! I’ve just forwarded this onto a friend who had been doing a little research on this.

  And he in fact bought me lunch simply because I discovered it for
  him… lol. So allow me to reword this…. Thanks for
  the meal!! But yeah, thanx for spending the time to talk about this subject here on your site.

 15. My spouse and I stumbled over here by a different page and thought I should check things
  out. I like what I see so now i am following you.
  Look forward to going over your web page for a second time.

Comments are closed.