परिक्षेतील टक्केवारी हा ज्ञानाचा मापदंड ठरू लागला आणि ज्ञान संपादन करुन घेण्याची लालसा संपली.कागदावर असणारे गुणांचे आकडे महान ठरू लागले. नोकरी आणि समाजात असणारा मान मरातब हा वीद्यापिठांच्या पदव्यानी ठरू लागला. माझा मुलगा, मुलगी या विद्यापिठाची आहे, हे मीरवताना पालकांना आभाळ ठेंगण वाटू लागले त्यातही परदेशवारी केली तर वीचारूच नका.शिक्षणाने चार जास्तीच्या गोष्टी येतही असतील पण ज्ञानाचा आणि शहाणपणाचा ,ज्ञानाचा आणि माणुसकीचा संबंध असेलच असं नाही. 

भारतात उद्योगाची मुहुर्तमेढ रोवणारे रतन  टाटा यांचे आचार आणि विचार सगळ्याच उद्योगपतीत नाही. नारायण आणि सुधा मुर्ती यांचा साधेपणा आणि शिस्त  फारच थोड्या उद्योगपतींकडे आढळेल आणि अझीम प्रेमझी यांचे दातृत्व एखाद्याच उद्योगपतीकडे असेल ज्ञान, दान आणि किर्ती याच दान एखाद्यालाच मिळत .तुमच्याकडे धन आहे पण देण्याची दानत नसेल, ज्ञान आहे पण समोरच्या व्यक्तीला वा शिष्याला सांगण्याची कौशल्य नसेल आणि धनही आहे आणि ज्ञानही आहे पण विनम्रता नसेल तर त्याचा काही उपयोग नाही.

इतर प्राण्यांपेक्षा आपल्याकडे काहीतरी जास्त आहे. विचार करण्याची शक्ती आणि त्याबरहुकूम आचरण, ह्या जमेच्या पुंजीवर आपण बुद्धीजीवी ठरतो म्हणूनच आचरण अस असावं की ते कुणावर अन्याय करणारं नाही पण अन्यायही  सहन करणार नाही.जर घरातील जोडप्यांचे संबंध हे मैत्रिचे आणि सौहार्दाच्या असतील आणि दोघेही परपस्परांना समजुन घेणारे असतील तर त्यांच्या मुलांवर वेगळे संस्कार करण्याची गरजच भासू नये.

मुल्यशिक्षण हा शब्द माहित नसूनही साने गुरूजींच्या आईने शाम घडवला.त्या प्रमाणे संस्कार रूजवले म्हणुनच प्र.के.अत्रेंना शामची आई यावर चित्रपट करावा अशी प्रेरणा मिळाली. शामची आई चित्रपट पाहुन ज्याचे डोळे पाणावले नाही असे कोणिही नसावे अशी आमच्या पर्यंतची पीढी होती.

पण आता इमोशनल क्वाशंट कमी झाला आहे आणि मोशन क्वाशंट वाढत आहे .लहान मुले मोबाईल किंवा लॅपटाॅपवर गेम खेळतात ते कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.मात्र ते ज्या  विविध व्हिडीओ खेळाची निवड करतात ते भयानक असतात.पोकीमॅन सारखा भयानक खेळ ज्यात नवनवीन टार्गेटच्या शोधात खेळणारा काय करतो ते त्यालाच माहित नसते. पब्जी खेळही असाच भयानक ,पाठलाग करत  एक एकाचे मुडदे पाडायचे असले भयानक खेळ खेळलेच पाहिजेत का? मोबाईलवर खेळता येतील असे अनेक खेळ हे तुमच्या बुद्धीला चालना देणारे आहेत ,मात्र आम्ही त्यावर काय खेळावं हे मोबाईल ठरवत नाही म्हणूनच खेळातच आम्ही कुणाचातरी खुन करतो.कुणावरतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो.प्रेम व्यक्त करण्याची आमची पध्दत वेगळी आहे.दुस-यासाठी अनारकली आणि शहाजहान होण आम्हाला मान्य नाही.त्याग ही प्रेमाची पायरी आहे.दुस-यासाठी जो त्याग करतो तो महान अन्यथा प्रेमाचा ऋथा अभिमान काय कामाचा?

तू मेरी नहीं हो सकी तो किसीकी नहीं हो सकती असं म्हणत सपासप वार करून आम्ही प्रेम संपवून टाकतो.आम्हाला प्रेमात हळवेपणा, रूसवा माहिती  नाही.आम्ही इतके इंपेशन्ट आहोत की आज, आत्ता, ताबडतोब ,हेच आमचं सुत्र.ज्या गोष्टि ज्या वस्तू जी सुविधा आमच्या अगोदरच्या पीढीला मिळाली नाही ती आम्हाला सहजच मिळाली  त्या करीता आम्हाला रडारड करावी लागली नाही की मारही खावा लागला नाही.

आमचे आई बाबा म्हणजे जणू अल्लाऊदीनचा दिवा, त्यांच्याकडे आम्ही मागाव आणि त्यांनी ते सर्वात महागड आणुन द्याव. हे करण्यात त्यांना कदाचित अभिमानही वाटत असावा कारण कुणी पाहुणा आला आणि त्यांच्या सोबत त्यांची लहान मुल आली की आई म्हणते “बबड्या ती तुटकी गाडी घेऊन काय खेळतोय ! टाकुनी दे ती, परवा रीमोट वरची गाडी पप्पांनी कुरीअरने मागवली ती दाखव की त्यांना” , किंवा जर पिंट्याने गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला तर त्याची आई म्हणते  “पींट्या ,परवाच तुला मीड टर्म पास झालास म्हणुन पप्पांनी आय.फोन दिला ना?मग माझा मोबाईल कशासाठी मागतोस? एकंदरीत आपण किती मोठे आहोत आणि मुलांना काहिही देवू शकतो हे दाखवण्याचा आटापिटा.

ओळखीचे मुख्याध्यापक सांगत होते ,एकदा एका ज्यु.काॅलेजच्या मुलाची अडेंटन्स कमी भरली होती म्हणुन शिक्षकांनी  विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावल आणि त्याच्या गैरहजेरीविषयी तक्रार केली ,आणि पालकांना विद्यार्थी 

नियमीत न आल्यास काय नुकसान होईल ते सांगतल, त्यांचं पूर्ण ऐकण्या पूर्वीच पालक शिक्षकांना म्हणाले, सर असं कस म्हणता, अहो त्याला उशिर होऊ नये म्हणुन पल्सर घेऊन दिल्याय आणि मग त्याला उशीर होईलच कसा ?”

शिक्षक रागावून म्हणाले ,”अहो पल्सर घेऊन देण्याचा  आणि शाळेत तो येत नाही त्याचा संबंध कसा लावता त्याला विचारूनतर पहा तो पल्सरचा उपयोग काॅलेजमध्ये येण्यासाठी करतो की,” 

आम्ही किती सधन आहोत, मुलांना किती किमती वस्तू घेऊन देऊ शकतो हे दाखवण्याचा तो अट्टाहास असतो. मग भविष्यात मुलांनी त्याला हवं ते मागितलं की का बरे आम्ही नकार देतो?का त्याची समजुत घालण्यात अपयशी ठरतो?यांचे कारण तो पर्यंत लौकिक अर्थाने  तुमच्या विषयी बबड्याच ग्राॅज्युएशन पूर्ण झालेलं असत म्हणूनच दिखाव्याच जगण भविष्यात नवे प्रश्न घेऊन येत हे लक्षात घेतलं पाहिजे.

आताशा, सुखही आम्हाला टोचत.कशावरून आम्हाला राग येईल याचा नेम नाही.कुणाशी कधी बिनसेल ते सांगता येत नाही.जर स्वाभिमान दुखावला तर कोणत्या थराला आम्ही जातो ते कळतही नाही.आम्ही दुखावले गेलो तर संरक्षणासाठी आणलेल्या रिव्हाल्वरने कुणाचाही  मुडदा पाडतो किंवा स्वत:पंख्याला लटकुन घेतो. हे नको ते शहाणपण ज्या वेगाने नवं पीढी आत्मसात करत आहे ते विनाशाकडे नेणार आहे.

आई आणि बाबा यांना आपल्या लहान मुलांना काय हाताळू द्यावे याची समज  नाही असं नाही परंतू त्यांच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही आणि वेळ असला तरी या पूर्वी तुम्ही त्याना वेळ न दिल्यानं  उशिराने मुले ऐकणार नाहीत याचे कारण पालक आणि मुलांतील विसंवाद हाच आहे.याच बरोबर एकच अपत्य असल्याने त्याला काही कमी पडणार नाही याची काळजी  दोन्ही पालक घेतातच. जेव्हा तुमची तुमच्या मुलांना गरज होती तेव्हा तुम्ही वेळ आणि प्रेम देऊ शकला नाही.आता त्यांचं विश्व वेगळं आहे त्यात आपल्याला स्पेस नाही . जर या त्यांच्या विश्वात प्रवेश हवा असेल तर त्यांच्या सोयीने आपल्याला अॅडजेस्ट करावं लागेल कारण त्यांचा विश्वासच आम्ही या पूर्वी गमावुन बसलो आहोत.त्यांचा वेग आणि त्यांचं माॅर्डन कल्चर आम्ही समजून घेतल आणि पालकांच्या किंवा मार्गदर्शकाच्या भुमीकेत नाही तर त्यांच्या मित्रांच्या भुमीकेत शिरलो तर एकटं पडणार नाही. 

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणातच प्रगती  हवी हे काही खरे नाही मास्टर ब्लास्टर सचीन फक्त बारावी पर्यंतचे शिकला परंतू त्याचे क्रिकेटमधील समर्पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेले की भारत सरकारने त्याला भारत्नरत्न बहाल केले. बील गेट इंजीनिअरींग शिकला की नाही वाचनात नाही मात्र तो जगातील सगळ्यात मोठ्या कंपनीचा , मायक्रोसाॅफ्टचा मालक बनला.

यशस्वी बनण्यासाठी प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती,कष्ट ऊपसण्याची जिद्द,कामाचं नियोजन,समर्पण वृत्ती, संयम आणि शिस्त याच बरोबर जीभेवर साखर हे गुण असतील तरच त्या दिशेनं वाटचाल शक्य होईल.
आताच जनरेशन , हे जनरेशन नेक्स्ट चे आधुनिक व्हर्जन आहे.मोबाईलचा वापर लहान  मुले ज्या शिताफिन करतात ते पाहिलं की या पीढीचा हेवा वाटतो. किती सहजपणे गेम खेळतात, फोन घेतात किंवा मित्रांशी बोलतांना आईचा फोन आला तर मित्राचा फोन होल्डवर ठेऊन आईशी संवाद साधतात. गुणवत्तेच्या बाबतीतही ती सरस आहेत यांच्यासारखे पर्सेंटाईल आम्ही स्वप्नातही पाहीले नाही. या मुलांमध्ये प्रचंड उर्जा आहे नवीन आत्मसात करण्याची क्षमता आहे या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन करणे ही आपल्या पीढीची जबाबदारी आहे.

या जबाबदारीचे भान बाळगत स्वत:ला सजग ठेवणे आणि नवीन येणा-या प्रत्येक गोष्टिकडे सकारात्मक  नजरेनं पाहणे यात शहाणपण आहे. जेव्हा मुलगा म्हणतो बाबा हा असा डीपी का ठेवला ? तेव्हा आपल्या वडिलांना कुणी हसू नये असा आग्रह असू शकेल त्याला तो प्रश्न विचारतो किंवा बापाची अक्कल काढतो समजू नका. त्यामागची त्याची भावना समजुन घ्या त्याच्या मताचा आदर करा,त्याला गूरू बनवा, शिकण्याची तयारी दाखवा त्याला गुरूच्या भुमीकेत शिरल्याचा आनंद ऊपभोगूद्या.पीढीतल अंतर नक्कीच कमी होईल.

आता पालक मुलाकडुन नको तेवढ्या अपेक्षा बाळगत आहेत.मुलाने सर्व स्पर्धेत भाग घ्यावा,त्याला परीक्षेत चांगले गुण मिळावे.त्याने क्रिकेट,बॅडमिंटन, हाॅकी, फुटबाॅल यापैकी एकतरी खेळ खेळावा आणि बुध्दीबळात चमक दाखवावी अशी अपेक्षा असते.मुलाचा कल नक्की कुठे आहे हे जाणून न घेता जर तुमच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावर टाकलत तर मुलगा ते पेलू शकणार नाही.तेव्हा त्याची क्षमता ओळखा, त्याला तो आहे तसं स्विकारा, त्याच्याजवळ असणा-या गुणांचा विकास छंद म्हणून करतांना त्याला व्यवहारीक नजरेनं पहायला प्रेरणा द्या.चमत्कार घडला नाही तरी मुलाच पाऊल विकासाच्या दिशेने नक्कीच पडेल.त्याच सुख ते तुमचं सुख , पालक म्हणून तुमची अपेक्षा हिच आहे, खरं ना !

Tags:

71 Comments

 1. Thank you for the auspicious writeup. It in fact was a amusement
  account it. Look advanced to more added agreeable from you!

  By the way, how can we communicate?

 2. I would like to thank you for the efforts you’ve put in penning this website.
  I really hope to check out the same high-grade blog posts by you in the future
  as well. In fact, your creative writing abilities has motivated me to get my very own blog now 😉

 3. Hey there are using WordPress for your blog platform?
  I’m new to the blog world but I’m trying to get started and create
  my own. Do you need any coding expertise to make your
  own blog? Any help would be really appreciated!

 4. Undeniably believe that which you stated. Your
  favorite reason seemed to be on the net the simplest thing to be
  aware of. I say to you, I certainly get irked while people consider worries that
  they plainly do not know about. You managed to
  hit the nail upon the top and also defined out the whole thing
  without having side-effects , people could take a signal. Will likely be back to
  get more. Thanks

 5. Hello there, I believe your blog could possibly be having internet browser compatibility problems.
  When I take a look at your site in Safari, it looks fine however,
  when opening in IE, it’s got some overlapping issues.
  I just wanted to provide you with a quick heads
  up! Apart from that, excellent website!

 6. Ahaa, its good dialogue on the topic of this paragraph here at
  this website, I have read all that, so now me also commenting at this place.

 7. Aw, this was a very good post. Finding the time and actual effort
  to produce a very good article? but what can I say?

  I hesitate a whole lot and don’t seem to get nearly anything done.

 8. Fantastic web site. Plenty of useful information here.
  I’m sending it to some buddies ans also sharing in delicious.

  And naturally, thanks in your sweat!

 9. I am curious to find out what blog platform you happen to be
  working with? I’m having some minor security issues
  with my latest site and I would like to find something more safe.

  Do you have any suggestions?

 10. This is very interesting, You are an excessively skilled blogger.
  I’ve joined your feed and stay up for in the
  hunt for more of your excellent post. Additionally, I have shared your site in my social networks

 11. That is very interesting, You’re a very professional blogger.
  I’ve joined your feed and look ahead to in search of more of your great post.
  Also, I have shared your website in my social networks

 12. This is very attention-grabbing, You are a very professional blogger.
  I’ve joined your rss feed and look forward to searching for
  more of your magnificent post. Additionally, I have shared your site in my social networks

 13. I’m curious to find out what blog platform you are working with?
  I’m experiencing some small security issues with my latest
  blog and I’d like to find something more safe. Do you have any
  solutions?

 14. That is really interesting, You’re an overly professional blogger.
  I have joined your rss feed and look forward to searching for extra of your excellent post.
  Also, I have shared your website in my social
  networks

 15. I still can’t quite think I could possibly be one of
  those studying the important recommendations found on your
  blog. My family and I are truly thankful on your generosity and for providing me the chance to pursue our chosen profession path.

  Appreciate your sharing the important information I obtained
  from your blog.

 16. Great website. Plenty of useful information here. I’m sending it to
  some buddies ans also sharing in delicious. And certainly,
  thank you on your sweat!

 17. That is really fascinating, You are an excessively professional blogger.
  I’ve joined your feed and look forward to in the
  hunt for extra of your wonderful post. Also, I have shared your site in my
  social networks

 18. For the reason that the admin of this web page is working,
  no uncertainty very shortly it will be well-known, due to its feature contents.

 19. Wow that was unusual. I just wrote an incredibly long
  comment but after I clicked submit my comment didn’t show up.
  Grrrr… well I’m not writing all that over again. Anyways, just wanted to say wonderful blog!

 20. This is really interesting, You are an overly professional blogger.
  I’ve joined your feed and look forward to seeking more of your magnificent post.

  Additionally, I’ve shared your site in my social networks

 21. Hi there, You’ve done an incredible job. I will certainly digg it and for
  my part recommend to my friends. I am confident they’ll be
  benefited from this site.

 22. We’re a gaggle of volunteers and starting a new scheme
  in our community. Your site provided us with useful info to paintings on. You have
  done a formidable activity and our entire community
  will probably be thankful to you.

 23. Hey there, You have done a great job. I’ll certainly
  digg it and for my part recommend to my friends.
  I am sure they will be benefited from this site.

 24. If you would like to increase your know-how only keep
  visiting this website and be updated with the hottest information posted here.

 25. Thank you a lot for giving everyone remarkably nice possiblity to check tips from this site.

  It’s usually very awesome and jam-packed with a good time for
  me personally and my office co-workers to search the blog more than thrice in 7 days to read through the newest guides you
  will have. Of course, I am also actually astounded concerning the
  very good points you serve. Some 3 tips in this article are really
  the best we have had.

 26. Hey there, You have performed a great job. I will definitely digg it and personally recommend to
  my friends. I’m confident they will be benefited from this website.

 27. Hello, Neat post. There’s a problem with your website in web explorer, could
  test this? IE still is the marketplace chief and a big element of other folks will
  omit your excellent writing due to this problem.

 28. Hey there, You’ve performed an excellent job.
  I will certainly digg it and in my view suggest to
  my friends. I’m sure they’ll be benefited from this website.

Comments are closed.