संदर्भ नीट आठवत नाही परंतु कोणत्या तरी देशाचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर होते. ते एका रेल्वेस्टेशनवर थांबले, दूर अंतरावर एक बाई झाडत होत्या. कोणीतरी तिला म्हणाले, “बाई, आता नंतर झाडा, देशाचे अध्यक्ष या इथे येत आहेत. ती बाई त्या अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून जाण्यास निघाली इतक्यात ते अध्यक्ष तिथे आले आणि त्यांनी तिला मिठी मारली. त्यांची भेट झाली आणि ते निघाले.पाहणारे अचंबीत झाले. एवढ्या मोठ्या देशाचा अध्यक्ष आणि एका मामुली स्विपर बाईला बाहूपाशात घेतो. इतकी सहानुभूती का? एका अधिकाऱ्यांने त्यांना विचारले, “सर,आपण त्या यत्किंचित स्विपरला जवळ का घेतले, काय  झाले? ते म्हणाले,”ती माझी आई आहे.ती हा परिसर स्वच्छ राहावा म्हणून मनापासून राबते आणि मी हे राष्ट्र मोठे व्हावे म्हणून काम करतो. दोघांचे काम, दोघांची देशावर असणारी निष्ठा आणि प्रेम सारखेच.” “कोणतेही काम गौण नसते.” हेच अध्यक्षांनी सुचवले.

वास्तवतः त्या ज्या माऊलीचा मुलगा राष्ट्राचा अध्यक्ष आहे तिला काय शक्य नव्हते? तिला नोकरीची गरजच नव्हती आणि नोकरी करायची म्हटली तर अन्य ठिकाणी राष्ट्राअध्यक्ष देऊ शकले असते. पण त्या मातेने ना तसे सुचवले ना मुलाने आपला मोठेपणा टिकावा म्हणून तिला ती सफाई कामाची नोकरी सोडायला लावली, ना  तिने ती बजावत असलेली सेवा सोडली आणि मुलाला अधिकाराचे पद आहे म्हणून लाभ उठवला.

आज आपली स्वतःची नागरिक म्हणून काय जबाबदारी आहे? संपूर्ण देश स्वछ ठेवायचा तर सुरवात घरा पासून हवी हे निखळ सत्य, पण घर स्वछ ठेवायचे म्हणजे हा कचरा सोसायटीच्या आवारात, रस्त्यावर, किंवा उघड्या जागेत टाकायचा असे तर नक्की नसावे. पण आपण राहतो ती चाळ, ती इमारत,ती वसाहत या बाबत आपण खरंच जागरूक आहोत का? कोणी पहात नाही असे समजून किती वेळा केसाचा गुंता, चणे-शेंगदाण्याची साले, चॉकलेटचे वेष्टन बाहेर भिरकवतो की नाही!  पान, गुटखा,मावा अशा खाल्लेल्या वस्तू लोक जिन्याच्या खाली थुंकतात की नाही?पान पराग किंवा अन्य मुखवास, चिटोज, पेपरमिंट याचे वेष्टन जिना चढताना किंवा उतरताना आपण तिथेच टाकतो की नाही?

ही सर्व कचरारुपी घाण सोसायटीच्या  स्वछता कर्मचाऱ्यांनी स्वच्छ  करावी असा आपला आग्रह असतो.  कचरा स्वछ करावा असा आग्रह बाळगण्यात काही चूक नाहीच पण जाणता किंवा अजाणता जो कचरा आपणच फेकला, तो जर फेकला नसता तर त्या मित्राचे काम कमी झाले असते की नाही?

बऱ्याचदा इमारतीचे प्रवेशद्वार, जिने, इलेक्ट्रिक मीटर बॉक्स, पाण्याची पंपरूम, इमारतीची गच्ची ह्या जागा हे पान, गुटखा खाणाऱ्या महाभागानी पिंक टाकून रंगवून टाकलेले असतात. हे डाग सहजा सहजी धुतले जात नाहीत. इमारतीत येणारा दूधवाला, पेपरवाला किंवा इमारत निवासी, कोणीही असले कृत्य करून निघून जातो. ही घाण सफाई कर्मचाऱ्याला साफ करावी लागते म्हणून  इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी आपली इमारत आणि आवर स्वच्छ राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसंगी इमारत अस्वच्छ करणाऱ्या व्यक्ती कडून ही घाण स्वच्छ करून घेतल्यास हीच चूक पुन्हा करण्याचे धाडस कुणी करणार नाही.

आपल्या चुकीच्या  सवयीची शिक्षा त्याला भोगायला लावणे किती योग्य? लहान मुले आहेत त्यांच्या कडून खेळतांना कागद, चेंडू अथवा अन्य पदार्थ पडणे साहजिकच आहे. असा कचरा, वाहनाने आलेली धूळ या बाबत त्याची तक्रार असण्याचे काही कारण नसावे.  पण जेव्हा तुम्ही गाडी स्वछ करायला घेतलेला कपडा तिथेच टाकता किंवा वंगण गाडीत टाकून झाल्यावर त्याचे प्लास्टिक आवरण किंवा डब्बा तिथेच टाकता तेव्हा तो परिसर अस्वच्छ व्हायला सुरुवात होते, तुम्ही टाकलेले पाहून दुसरा कुणी तुमचे अनुकरण करतो. वाईट सवयी वेगाने पसरतात त्या Contagenious आजरा प्रमाणे वेगाने Carry केल्या जातात.साहजिक तुमच्या निवासी जागेचं आवार अस्वच्छ करण्यात तुमचा मोठा हातभार लागतो पण त्याचा भार मात्र स्वछता कर्मचाऱ्यांवर पडतो. हे किती योग्य आहे? 

गेले तीन चार वर्षे सरकार सेलिब्रिटी मार्फत स्वच्छतेची महती सांगत आहे. दर वर्षी स्वछता मोहीम राबवत आहेत. दर वर्षी स्वछता दिन साजरा होत आहे. प्रत्येक राज्यात, जिल्हयात, मोठ्या शहरात महानगरपालिकेत आणि अगदी ग्रामीण पातळीवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. हजारो खराटे, dustbins खरेदी केले जातात त्याचे टेंडर घेऊन पुरवठादार श्रीमंत होतो. Quotation पास करणाऱ्या अधिकाऱ्याला चिरीमिरी मिळते. नागरिकांचा कर रूपाने गोळा केलेला पैसा खर्च होतो पण कचरा तिथेच राहतो. कारण आम्ही फक्त मोहीम राबवतो, पेपरात छापण्यासाठी दोन फोटो काढले गेले किंवा दोन मिनीटाचा व्हिडीओ शुट झाला की आम्ही  हातातील खराटा, झाडू तिथच टाकून हात दोन तीन वेळा साबणाने धुतो. कार्यक्रम पार पडला, कचरा तिथेच राहिला. त्या कार्यक्रमातची फलनिष्पत्ती पहात नाही.

मुंबई शहराची लोकसंख्या जवळजवळ दीड कोटी असून तिचे व्यवस्थापन पाहण्यासाठी चौदा वॉर्डमध्ये विभाजन केले केले आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी भाजी मंडई, शाळा,विविध आस्थापना कार्यालये, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, सिनेमा गृहे याची योजना महापालिकेने केली आहे. साहजिक या ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणाहून किती प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण होत असेल त्याचा अंदाज केला तर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती फौजफाटा कार्यरत असेल त्याची कल्पना केलेली बरी.

महानगरपालिकेत जेवढे कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी आहेत जवळपास तेवढेच खाजगी contractor यांनी नेमलेले कर्मचारी आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिका नेमणक देते त्यांना वेतनासह काही सवलती पुरवल्या जातात मात्र खाजगी आस्थापनेवर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ना पुरेसे वेतन ना सुरक्षेसाठी सुविधा, आरोग्य भत्ता ना निवासी सवलत तरिही बिचारे काम करत असतात. या कर्मचाऱ्याची जबाबदारी महानगरपालिका घेत नाही आणि खाजगी ठेकेदार त्याची मनमानी पिळवणूक करतो. तरीही ही महाकाय मुंबई तसेच इतर महानगरपालिका स्वच्छ ठेवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. जिथे हा कचरा डंप केला जातो तर आपण दोन मिनिटे उभे राहू शकणार नाही अशा ठिकाणी त्यांचे संपूर्ण आयुष्य संपते.दुर्दैवाने या कर्मचाऱ्यांना या वातावरणात काही चुकीच्या सवयी लागतात आणि शरीर अजून पोखरले जाते. आपली कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यापूर्वीच तो ‘हे राम’ म्हणतो.

आपले मुंबई शहर,मुंबई उपनगर स्वच्छ ठेवण्यासाठी जे मनुष्यबळ कार्यरत आहे ते कसे जीवन जगते त्यांना जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी जसे निवारा,पाणी ,रस्ते,शिक्षण याची सोय आहे का? असा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? ह्या मंडळींनी जर चार-आठ दिवस काम बंद आंदोलन केले तर शहराची आणि पर्यायाने नागरिकांची काय अवस्था होईल ते दृष्य डोळ्यासमोर आणा. जागोजागी कचऱ्याचे उंचच उंच डोंगर, त्यावर कोट्यवधी माश्या घोगवत आहेत, दुर्गंधीने कळस गाठलाय आणि तुम्ही तिथून जाताय, नव्हे तिथून जाण्या शिवाय पर्याय नाही तुम्हाला. काय स्थिती होईल? आपण या संबंधी नाराजी व्यक्त कराल की नाही.

 तुम्हाला अशा अस्वच्छ वातावरणात राहणं शक्य होईल? नाही ना, पण हे स्वच्छता सेवक रोज याच परिस्थितीशी झुंजतात याचे भान ठेवा आणि तेच जगणे आपल्या वाट्यास आले नाही या साठी तरी या कर्मचाऱ्यांपोटी कृतज्ञता व्यक्त करा. सफाई कर्मचारी त्यांचे काम इमाने इतबारे करतो म्हणून आपण शहरात निर्धोक जगतो या करिता त्यांना धन्यवाद द्या.त्यांचे श्रम कमी करता येतील या साठी शक्य ती मदत करा तर ती खरी देश सेवा होईल.

अनेक वर्तमानपत्रात सेलिब्रिटीचे फोटो चमकतात, “हातात खराटा, तोंडावर मास्क आणि समोर कुठून तरी जमा करून ठेवलेला कचरा.” फोटो काढतांना त्याच्या आजू बाजूस हौशे गौशें तत्पर उभे असतात. नंतर काय? हाच खरा प्रश्न आहे.हे फोटोसेशन झाले की बरेच फलक, होर्डिंग यांची भर कचऱ्यात पडते. इतके वर्ष स्वच्छता अभियान  मोहीम राबवून त्यासाठी दूरदर्शन किंवा अन्य वाहिन्यांवर चर्चा सत्र भरवून,काहीच फरक का पडत नाही,याच मूळ आमच्या मानसिकतेत आहे. ही मानसिकता जोवर बदलत नाही, “माझा कचरा माझी जबाबदारी, माझे आणि कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य माझी जबाबदारी.” याचे भान जोवर मी बाळगत नाही तोवर स्वच्छतेवरील ताण आणि आरोग्य चांगले ठेवणे कठीणच. 

माझं घर मी स्वच्छ ठेवेन पण आवार स्वच्छ ठेवण्यात माझा पुढाकार असेलच असे नाही. माझ्या वाईट सवयी मी बदलेन असे नाही. हे असच सुरू राहीलं तर वेग वेगळे रोग थैमान घालतील, निरनिराळ्या रोगाचे जंतू निर्माण होतील आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेले रोग घेऊन पुढची पिढी जन्म घेईल हे टाळायचे असेल तर आपल्याला जमेल तशी जमेल तेथे स्वयंशिस्त, स्वच्छतेची सवय लावून घ्यावी लागेल तरच ह्या अस्वच्छतेशी आणि त्यामुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया,डायरिया, फ्लू  सारख्या रोगाचे निर्मूलन करता येईल. म्हणून स्वच्छ परिसर,स्वच्छ शहर,स्वच्छ राष्ट्र यासाठी आरोग्य कर्मचारी वर्गाला मदत केली पाहिजे.

जो समाजातील एक घटक स्वच्छता ठेवण्यासाठी राबतो त्याला सहकार्य करण्याची गरज आम्हाला वाटत नाही,किमान आपल्या चुकीच्या कृतीचा त्रास कुणाला होऊ नये याची काळजी आम्ही घेत नाही. त्याला योग्य सन्मानजनक वागणूक आम्ही देत नाही. आम्हाला घमेंड असते आम्ही त्याच्या तोंडावर वेतन रुपी पैका फेकतो. त्याला विकत घेतले आहे अशा वृथा अहंकारात वागतो, पण तो ही माणूस आहे त्यालाही मन आहे  भावना आहेत हे कधी समजून घेणार.

ओला ,सुका कचरा वेगळा ठेवा,वेगळा टाका असे स्वच्छता विभाग सांगतो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तो वेगळा गोळा करणे फार महत्वाचे आहे. सुका कचरा योग्य वर्गीकरण केल्यास त्यातून पुनर्वापर करून वस्तू निर्मिती शक्य आहे, निसर्गाची हानी टाळणे शक्य आहे. ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती शक्य आहे, वायू उत्पादन शक्य आहे पण हे कधी शक्य होईल तर नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेऊन तसा तो स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिला तर, पण अहो दुर्दैव़! कितीही सूचना दिल्या,अगदी सूचना फलकावर ठळक लिहिले तरी बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करून आपले वर्तन तसेच सुरू ठेवतात. 

एकटे मोदी, एकटा अमिताभ, एकटी कोणी व्यक्ती हा देश स्वच्छ ठेऊ शकत नाही. आपल्या सोसायटीत स्वच्छता करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला आपण ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा दिला आणि तसाच तो महानगरपालिकेने नेला तर स्वच्छतेचे काम किती तरी सोप्पे होईल. गरज आहे ती स्वच्छतेची जाण जोपासण्याची आणि स्वतःच्या वाईट सवयी बदलण्याची. आपल्या सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्याला जर कचरा देताना तो एक हाडामांसाचा माणूस आहे त्यालाही मन आहे हे समजून आपले वर्तन ठेवले तर त्याचे काम करणे सुलभ होईल. शिळेपाके अन्न योग्य प्रकारे पेपरमध्ये गुंडाळून त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकले तर त्यालाही त्या दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. विशेषतः ओला आणि सुका कचरा वेगळा दिला तर तुम्ही दिलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य लागेल आणि हे कर्मचारी संसर्ग आजारापासून वाचतील.इतकेच नव्हे तर आपल्या चांगल्या सवयी, मुलांमध्ये उतरतील.

सफाई कर्मचारी हा ही या स्वतंत्र देशाचा नागरिक आहे त्याला आपल्या गुलामा प्रमाणे वागवू नका. तुम्हाला मान सन्मान हवा, तुमचा अपमान झाला तर तुम्हाला त्याची बोच छळते तर मग आपल्या चुकीच्या वर्तनाने हा सफाई कर्मचारी किती दुखावला जात असेल याची कल्पना करा. आपण दुर्गंधीच्या जवळ जाणे टाळतो,या कर्मचऱ्याना सतत याच दुर्गंधीशी लढा द्यावा लागतो. त्यांची माफक अपेक्षा आहे. त्यांचे काम त्यांना नीट व शांत मनाने करू द्या. त्यांना सन्मान नको पण माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र द्या. तर ते तुमच्या निवासी जागेची,परिसराची आणि पर्यायाने देशाची योग्य सेवा करू शकतील.

ते स्वछता कर्मचारी नाहीत तर ” स्वच्छता दूत” आहेत, ईश्वराची लेकरं आहेत. ज्या ईश्वराने तुम्हालाही जन्म दिला. त्यांचा आणि तुमचा मायबाप तो विधाता आहे. त्याच्याकडे समानता आहे. तो श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करत नाही.

यापूढे स्वच्छता कर्मचाऱ्याशी  आपले आचरणही चांगले ठेवू, त्याच्या समोर कचऱ्याचा डबा ठेवताना तो योग्य प्रकारे झाकला आहे, त्यातून कचरा मान वर काढून, डोकावून पहात तर नाही ना, याची काळजी घेऊ. सफाई कर्मचाऱ्यांशी माणूसकीने वागू, त्याच्या घरातील मंडळींची चौकशी करु, कधीतरी त्याचे तोंड गोड करू, त्याला उरले सुरले नव्हे तर त्याच्यासाठी मुद्दाम राखून ठेऊन एखादा पदार्थ त्याला देऊ. आपण दुसऱ्या व्यक्तीकडून सन्मानाची अपेक्षा तेव्हाच बाळगू शकू जर आपणही दुसऱ्या व्यक्तीला सन्मानित करत असू. तेव्हा यापुढे आपल्या कडून नकळत होणाऱ्या चूक सुधारू,सफाई कामगाराला सन्मानाने वागवू, तो तुमचे आवार, घर स्वच्छ ठेवण्यास साहाय्य करतो म्हणून तुम्ही आनंददायी वातावरणात राहता, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसावा यासाठी प्रयत्न करू त्याला माणूस म्हणून वागवू.

तो ईश्वराचा दूत आहे, त्याला आनंदी ठेवले तर देव प्रसन्न होईल आरोग्य चांगले राहील. केवळ पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी किंवा इमारत संकुलात काही कार्यक्रम असल्यास स्वच्छता, सफाई मोहीम  राबवायची ही प्रथा बंद करा. नियमित आवार स्वच्छ ठेवले तर तुम्हाला प्रसन्न वाटेल.आरोग्याचा प्रश्न गंभीर बनणार नाही.आणि तुमची मुले वारंवार आजारी पडणार नाहीत. स्वतःचे घर स्वच्छ ठेवावे वाटते तसेच स्वतःचे  आवार स्वच्छ राहील याची खबरदारी घेतली तर नक्कीच तुम्ही आणि तुमचे कुटुंब आनंदी राहील. 

Tags:

172 Comments

 1. We are a bunch of volunteers and starting a new scheme in our community.
  Your site provided us with helpful information to work on. You’ve done an impressive
  job and our entire community will be thankful to you.

 2. I don’t even know how I ended up here, but I thought this post
  was great. I do not know who you are but certainly you’re going to a famous blogger if you
  aren’t already 😉 Cheers!

 3. Hello to every body, it’s my first go to see of this
  website; this weblog includes awesome and
  in fact fine information in favor of visitors.

 4. Wow that was odd. I just wrote an extremely long comment but
  after I clicked submit my comment didn’t appear. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyhow, just wanted
  to say great blog!

 5. I like what you guys are usually up too. This kind of clever work and coverage!
  Keep up the superb works guys I’ve added you guys to my
  own blogroll.

 6. Howdy! I know this is kinda off topic nevertheless I’d figured I’d ask.
  Would you be interested in exchanging links or maybe guest writing a blog article or
  vice-versa? My site addresses a lot of the
  same topics as yours and I believe we could greatly benefit from each other.
  If you happen to be interested feel free to send me an email.
  I look forward to hearing from you! Superb blog by the way!

 7. you’re in reality a excellent webmaster. The web site loading speed is incredible.
  It seems that you are doing any unique trick. Moreover, The contents are masterwork.
  you have done a great task in this matter!

 8. I’m extremely impressed with your writing skills and also with the layout on your
  blog. Is this a paid theme or did you customize it yourself?
  Anyway keep up the excellent quality writing, it’s rare to
  see a nice blog like this one today.

 9. What i do not realize is in reality how you are not really a lot more well-appreciated than you
  may be right now. You are very intelligent. You realize therefore significantly when it
  comes to this subject, made me in my view imagine it from a lot of
  various angles. Its like women and men aren’t fascinated except it is something
  to accomplish with Lady gaga! Your individual
  stuffs outstanding. At all times maintain it up!

 10. I got this website from my friend who informed me concerning this
  web page and at the moment this time I am browsing this web site
  and reading very informative articles at this place.

 11. Simply want to say your article is as astounding. The clearness in your submit is
  simply nice and that i could suppose you’re a professional on this
  subject. Well along with your permission allow me
  to snatch your feed to keep up to date with drawing close post.
  Thank you a million and please continue the rewarding work.

 12. Definitely believe that which you said. Your favorite reason seemed to be on the web
  the simplest thing to be aware of. I say to you, I certainly get irked while people think
  about worries that they just don’t know about. You managed to hit the nail
  upon the top as well as defined out the whole thing without having side effect , people could take a signal.
  Will probably be back to get more. Thanks

 13. Very good site you have here but I was curious about if you knew of any community forums that cover the same topics talked about here?
  I’d really love to be a part of community where I can get opinions from other knowledgeable individuals that share the same
  interest. If you have any suggestions, please let me know. Thank you!

 14. I believe everything said made a great deal of sense.
  But, what about this? suppose you were to write a awesome post title?
  I mean, I don’t want to tell you how to run your blog, but what if you added a post title that grabbed a person’s attention?
  I mean स्वच्छता दूत आणि आपण –
  प रि व र्त न is kinda boring.
  You might peek at Yahoo’s home page and see how they create article titles to get people interested.
  You might add a video or a related picture or two to
  grab people excited about everything’ve written. In my opinion, it could
  make your posts a little bit more interesting.

 15. Hey There. I discovered your weblog the usage of msn. This is a very neatly written article.
  I’ll be sure to bookmark it and return to learn more of your helpful information. Thank you for the post.
  I’ll definitely return.

 16. A motivating discussion is worth comment. I believe that you need to write more about this issue, it
  might not be a taboo subject but usually folks don’t talk about
  such topics. To the next! Kind regards!!

 17. Hey there I am so grateful I found your weblog, I really found you by accident, while I was browsing on Askjeeve
  for something else, Nonetheless I am here now and would just like to
  say thanks a lot for a tremendous post and a all round entertaining blog (I also
  love the theme/design), I don’t have time to look over it all at the moment but I have bookmarked it
  and also included your RSS feeds, so when I have time I will be back to read much more, Please do keep up the
  superb job.

 18. Hey there! Do you know if they make any plugins to help
  with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to rank for some
  targeted keywords but I’m not seeing very good gains.
  If you know of any please share. Thanks!

 19. When I initially left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added-
  checkbox and now each time a comment is added I get
  four emails with the same comment. There has to be a means
  you can remove me from that service? Appreciate it!

 20. Unquestionably consider that that you said. Your
  favourite justification appeared to be at the
  internet the easiest thing to bear in mind of. I say to you,
  I certainly get irked even as other folks think about issues that they plainly don’t recognize about.
  You managed to hit the nail upon the highest as neatly as outlined out
  the entire thing without having side effect , folks could take a
  signal. Will probably be back to get more. Thanks

 21. Appreciating the hard work you put into your site and in depth information you provide.

  It’s nice to come across a blog every once in a while that isn’t the same out
  of date rehashed material. Fantastic read! I’ve bookmarked your site
  and I’m including your RSS feeds to my Google account.

 22. I don’t even know how I ended up here, but I believed this post used to be good.
  I do not know who you are but definitely you’re going to a well-known blogger in the event you aren’t already.
  Cheers!

 23. Have you ever considered publishing an e-book or guest authoring on other sites?
  I have a blog based upon on the same topics you discuss and would
  love to have you share some stories/information. I know my viewers would appreciate your work.
  If you’re even remotely interested, feel free to send me an e mail.

 24. Hi there! Quick question that’s entirely off topic. Do you know how to make your site mobile friendly?
  My website looks weird when browsing from my iphone 4.
  I’m trying to find a template or plugin that might be able to resolve this problem.
  If you have any recommendations, please share. With
  thanks!

 25. Howdy! This article could not be written any better!
  Going through this post reminds me of my previous roommate!
  He continually kept preaching about this. I will send this
  post to him. Pretty sure he will have a great read. Many thanks for sharing!

 26. Thanks on your marvelous posting! I really enjoyed
  reading it, you are a great author.I will remember to bookmark your blog and will often come back someday.
  I want to encourage you to continue your great writing, have a nice day!

 27. Undeniably consider that which you stated. Your
  favorite justification seemed to be on the web the simplest thing to be aware of.

  I say to you, I certainly get annoyed even as folks think
  about concerns that they plainly do not know about. You managed to hit the nail upon the highest and outlined out the whole thing without having side-effects
  , folks could take a signal. Will likely be again to get more.
  Thanks

 28. I like the helpful info you provide in your articles.
  I’ll bookmark your weblog and check again here frequently.
  I’m quite certain I’ll learn many new stuff right here!
  Good luck for the next!

 29. Hey there would you mind sharing which blog platform you’re using?

  I’m going to start my own blog soon but I’m having a tough time deciding between BlogEngine/Wordpress/B2evolution and
  Drupal. The reason I ask is because your design seems different then most blogs and I’m looking for
  something unique. P.S My apologies for being off-topic but I had to ask!

 30. Hello there! Do you use Twitter? I’d like to follow you if that
  would be okay. I’m definitely enjoying your
  blog and look forward to new updates.

 31. fantastic put up, very informative. I ponder why the opposite experts of this sector don’t realize this.
  You must proceed your writing. I am sure, you have a great
  readers’ base already!

 32. We are a group of volunteers and opening a new scheme
  in our community. Your site offered us with valuable info to work on. You have done a formidable job
  and our whole community will be thankful to you.

 33. Great work! This is the kind of information that are supposed to be shared across the internet.
  Disgrace on Google for not positioning this publish higher!
  Come on over and discuss with my website . Thanks =)

 34. Hmm it looks like your site ate my first comment (it was extremely long) so I guess I’ll just sum it up what I wrote and say, I’m
  thoroughly enjoying your blog. I as well am an aspiring blog writer but I’m still new
  to everything. Do you have any points for newbie blog writers?
  I’d certainly appreciate it.

 35. Currently it appears like Drupal is the best blogging platform available right now.
  (from what I’ve read) Is that what you are using on your
  blog?

 36. We absolutely love your blog and find most of your post’s to
  be exactly what I’m looking for. Does one offer guest writers to write content to suit
  your needs? I wouldn’t mind creating a post
  or elaborating on some of the subjects you write in relation to here.

  Again, awesome web log!

 37. This is very fascinating, You’re an excessively professional blogger.

  I’ve joined your feed and stay up for looking for more
  of your wonderful post. Additionally, I’ve shared
  your web site in my social networks

 38. I have read several excellent stuff here. Certainly worth bookmarking
  for revisiting. I surprise how so much attempt you set to create this kind
  of fantastic informative site.

 39. When I initially left a comment I appear to have clicked
  on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on each time a comment is added I receive four emails with the exact same comment.
  There has to be a way you can remove me from that service?
  Kudos!

 40. You really make it seem really easy with your presentation but I to
  find this matter to be actually one thing that I feel I might never understand.
  It kind of feels too complex and extremely large for me.

  I’m looking forward for your next publish, I’ll attempt to get the hang of it!

 41. Hi there it’s me, I am also visiting this website on a regular basis, this web
  site is genuinely pleasant and the viewers are in fact sharing nice thoughts.

 42. I used to be recommended this website by my cousin. I’m not positive whether or not
  this publish is written by him as no one else recognise such exact about my difficulty.

  You’re incredible! Thanks!

 43. Pretty nice post. I just stumbled upon your blog and wanted to
  say that I’ve really enjoyed surfing around your blog posts.
  After all I will be subscribing to your rss feed and I hope you write again soon!

 44. I believe everything published made a bunch of sense. However, think about this,
  suppose you added a little information? I am not suggesting your content is not good,
  but suppose you added a title that makes people want
  more? I mean स्वच्छता दूत आणि आपण – प रि व र्त न is kinda plain. You
  could peek at Yahoo’s home page and note how they create article headlines to grab people to open the links.

  You might try adding a video or a pic or two to get readers interested about everything’ve got to
  say. Just my opinion, it would make your website a little livelier.

 45. Somebody essentially lend a hand to make significantly articles I’d state.
  That is the first time I frequented your web page and thus far?
  I amazed with the analysis you made to create this actual publish amazing.
  Wonderful task!

 46. Its like you learn my mind! You seem to know a lot about this, like you wrote the guide in it or something.
  I believe that you simply could do with some percent to drive the message house a bit, however instead
  of that, this is magnificent blog. A great read. I will definitely be
  back.

 47. Have you ever considered writing an ebook or guest authoring on other websites?

  I have a blog centered on the same subjects you discuss and would love to have you share some stories/information. I
  know my readers would value your work. If you are even remotely interested,
  feel free to shoot me an email.

 48. I think this is one of the most significant info for me.
  And i am glad reading your article. But wanna remark on some general things, The site
  style is ideal, the articles is really nice : D. Good job, cheers

 49. hello!,I really like your writing so a lot! percentage we
  communicate extra about your post on AOL? I require an expert in this space
  to solve my problem. Maybe that is you! Having a look
  forward to see you.

 50. Hey, I think your blog might be having browser compatibility issues.
  When I look at your blog site in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer,
  it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up!

  Other then that, great blog!

 51. Hello there, I found your site via Google while looking for a comparable subject, your web site got here up, it looks great.
  I’ve bookmarked it in my google bookmarks.
  Hello there, just became aware of your weblog thru Google, and located that it
  is really informative. I am going to be careful for brussels.
  I will appreciate should you proceed this in future.
  A lot of other people might be benefited from your writing.

  Cheers!

 52. Hi! This post couldn’t be written any better! Reading through this post reminds me of my old room mate!
  He always kept talking about this. I will forward this post to him.
  Pretty sure he will have a good read. Many thanks for
  sharing!

 53. Hello, Neat post. There’s an issue together with your website in web explorer, would check this?
  IE nonetheless is the marketplace leader and a good component to other people will leave out your fantastic writing due to this problem.

Comments are closed.