मत दिले पुढे काय !

मत दिले पुढे काय !

या वर्षी प्रत्येक मतदात्याने आपला मतदानाचा हक्क दोन वेळा बजावला,एकदा लोकसभेसाठी आणि आता विधानसभेसाठी,खरच का हो तुमच्या मताला किंमत आहे? जर तुमचे मत अमोल आहे अनमोल आहे तर नक्की चुकत…

उध्दव आणि राज शहाणं कोण?

उध्दव आणि राज शहाणं कोण?

महानगर पालीकेची सत्ता स़ोन्याच अंडे देणारी कोंबडी आहे असा सत्ता धाऱ्यांचा विश्वास आहे.. महाराष्ट्र राज्याचा आर्थिक आराखडा आणि मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक आराखडा यात फार तफावत नाही. मग ही सोन्याची कोंबडी…

गेला ! तु का ? वैकुंठाला

गेला ! तु का ? वैकुंठाला

तुकाराम महाराज व्यवस्थे विरुद्ध बोलत होते, समाजातील जातीव्यवस्था भोंदूगिरी आणि रूढीरीती यांच्या विरुद्ध आक्रोश करत होते म्हणून प्रस्थापितांनी त्यांना नाकारले.तुकाराम ओंबळे दहशतवादा विरुद्ध लढले आणि शहीद झाले .अजून चार वर्षांनी…

सत्तासंघर्ष आणि अस्तित्वाचा लढा ।।

सत्तासंघर्ष आणि अस्तित्वाचा लढा ।।

२०१४ साली मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर आले तेव्हा प्रस्थापित सरकारच्या कारभाराला कंटाळून जनतेने मोदी सरकारचा पर्याय निवडला असा राजकिय विश्लेकांचा पक्का दावा होता. हे यश भाजपच, अण्णांच्या…

टाय अप शिक्षणाचे मेगा मार्केट

टाय अप शिक्षणाचे मेगा मार्केट

एका माजी शिक्षण मंत्र्यांच्या काळात शिक्षण सार्वत्रिक करण्याची मोहीम राबवली गेली.शासनाने शिक्षणावर वार्षिक खर्चाच्या आराखड्यातील ८% रक्कम खर्च केली पाहिजे तरच शिक्षणाचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोचेल अस नियोजन सुत्र सांगत.…

खरच महाराष्ट्र पुरोगामी आहे का ?

खरच महाराष्ट्र पुरोगामी आहे का ?

आम्ही पुरोगामी आहोत ,सुधारक विचार आमच्या रक्तातच आहेत. आम्ही फुले, कर्वे,शाहू  आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारे सेवक आहोत असा डंका पिटणारे खुप झाले. सुधारक म्हणवून घ्यायला कोणाला आवडणार नाही?…

बीज  असहिष्णुतेचे, फळ  कशाचे …?

बीज असहिष्णुतेचे, फळ कशाचे …?

  गेले काही महिने रोज न्यूज पेपर मधून विविध वाहिन्यावरून चर्चा सुरु आहे ती देशात घडणाऱ्या विविध प्रसंगाची ,त्यावर व्यक्त होणाऱ्या मत मतांतराची,  मग पुण्यात एफ.टी .आय. मध्ये संचालकांच्या झालेल्या…

वाहिन्यांवरील चर्चा आणि त्याचे पडसाद

वाहिन्यांवरील चर्चा आणि त्याचे पडसाद

चर्चा आणि वाद ह्यात अंतर असाव कि नसाव,आपला विचार मांडतांना प्रक्षोभक भाषा वापरण  टाळणे शक्य नाहीच  का ? ह्या चर्चेचा वापर वाहिन्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी करतांना नवे सामाजिक प्रश्न…

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा

जून महिना सुरू होण्यापूर्वीच वळीव पडून गेला. विटाव्यात तसाही पाऊस कमीच पण हणमाच्या म्हाताऱ्यान पिकल्या मिशातून बोट फिरवत आभाळाकडे पाहिलं आणि हळू आवाजात पुटपुटला “पांडुरंगा  ह्या वरसाला तरी पाऊस पाणी दे…

मंतरलेले ते दिवस

मंतरलेले ते दिवस

रम्य ते बालपण,असते आरसपाणी. मन,जणू फुलापाखराचे स्वच्छंदी जीवन,ते दिवस आनंद घन,निरागस चाळ्याची अन खेळाची मुक्त गुंफण,भविष्यासाठी आठवणीचे अमोल धन.स्वयं स्फूर्ती,अन बालिश खोडयाची उधळण.प्रत्येकाच्या कोषात बालपणीची एखादी आठवण असतेच अन मुख्य…