आणि वादळ माणसाळले भाग १

कोकण म्हणजे परशुरामाच्या वास्तव्याने पावन झालेली भुमी. एका बाजूक सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा आणि दुसऱ्या बाजूक दूरवर पसरलेलो अरबी समुद्र यांच्या मध्ये माझा तळकोकण. “लाल तांबडी माती, जपत इली नाती,…

स्पेस

संदीप आईवर खेकसला, “अगं आई काय करतेस? माझा मोबाईल तुला कशाला हवा? तुझा आहे ना?” “अरे माझ्या मोबाईलच नेट गेलंय, जरा रेसिपी बघत होती रे, तुम्हाला गिळायला काही तरी नवीन…

पाझर

संगीता एक साधारण कुटुंबातील मुलगी, तिच्यासह चार भावंड असल्याने हौस, मौज तिला माहितच नव्हती. बी.ए. पर्यंत कसंबसं शिक्षण झालं होतं. कोणीतरी सूचवलं आणि तीच लग्न शेखर नवरेशी भटा ब्राह्मणांसमोर झालं,…

नातं

त्याचा मृत्यू झाला तेव्हा अख्ख्या गावावर शोककळा पसरली,. गावातील टोर पोर सगळे त्याच्या घराच्या दिशेने निघाले होते, त्यात भटाबामणापासून हरीजन वाड्यातील म्हाताऱ्या वेणू आक्का पर्यंत सगळे होते. कोण होता तो?…

तुम्हीच व्हा सुर्य उद्याचे

अंधार फार झाला, आता सुर्यास जाग आणावस्त्र फाटले काळजाचे, माणुसकी थोडी विणा। चला करु नेक विचार मन, मनात जागवू आशाचेतवा स्फुल्लिंग काजव्याचे, पाहूया उद्याची उषा॥ गेला आठवडाभर दर दुसऱ्या दिवशी…

निकाल

तो मुलाचा बारावीचा ऑन लाईन निकालाचा दिवस  होता. त्यापूर्वी चार दिवस  कुठे प्रवेश घ्यायचा? कोणते कॉलेज चांगले? कुठे चांगल्या Faculty आहेत या विषयी चर्चा होत होती. मुलाने स्वतः कॉलेजविषयी बरीच…

आरक्षण नव्हे अवलक्षण

फडणवीस यांच्या युती सरकार काळात विधानसभेत कायदा करून, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिल गेलं. अर्थात या पूर्वी सामाजिक आरक्षण १०% होतं, आता नव्याने त्यात बदल करून मराठा समाजाला…

असा मी असामी

माझ्या बद्दल कोणी काही लिहेल या भ्रमात मी कधीच नव्हतो, कसे असणार? काय माझे कर्तृत्व जेणेकरून कोणी काही लिहावे? पण मी गेल्यावर काय!  कोणी माझी आठवण ठेवेल की नाही याचा…

व्हॉट्सऍप

रविवार असल्याने मोबाईलचा अलार्म बंद करुन मी आळस देत पडून होतो. रोज साडेपाच वाजता morning walk ला आम्ही चार मित्र गेले अनेक वर्षे जात होतो. पण गेल्या वर्षापासून करोनाकाळात Lockdown…

अक्षय तृतीया

मिंत्रानो आज अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तापैकी एक. सत्ययुग आणि त्राता युगाची सुरवात या दिवशी झाली असे मानण्याचा संकेत आहे.कृष्णाने युधिष्ठिराला सांगितले हा असा दिवस आहे की जे काही या दिवशी…