माझी ८.१४ आणि ते

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे असं म्हणतात ते काही उगीच नाही. मुंबईतल्या महासागरात आलेला माणूस कधी त्याच्या नकळत या सागराचा एक जलबिंदू बनतो आणि विशिष्ट लोकलचा सदस्य बनतो ते त्यालाही…

लोकल

लोकलने प्रवास करणाऱ्या  प्रवाश्याला रविवारही सुनासुना वाटतो फ़लाटा वरची कलकल गाडीतला भजनाचा सूर ,दरवाजावर दोन गटात होणारी हमरातुमरी,वाद वाढला तर भ च्या बाराखडीतली  भाषा ही परिचयाची उजळणी रवीवारी ऐकू येत…