शापित

ब्राह्मण कुळात दादांनी जन्म घेतला तरी घरी कुळजात रग्गड जमीन असल्याने त्यांनी शिक्षणाकडे द्यावं तस लक्ष दिले नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज त्या काळी होता….

पृथ्वीचे विरह गीत

कधी न कधी तो भेटीस येईल, म्हणूनी ती फिरे गरगर किती करावी तिने याचना, भेटीस ये तू आता सत्वर ज्येष्ठ सरला तरी न आला, म्हणूनी तिची वाढे हुरहूर प्रेम आंधळे…

बॉबी

  एकोणीसशे सत्त्याहत्तर साल होतं. मी नववी इयत्तेत शिकत होतो. फारसं काही कळत नव्हतं, पण दहावी वर्गातील काही मुले कुठेतरी एकांतात चर्चा करू लागली की ही काय बोलत असावी असा विचार…

मन

मनाशी फुटला श्रध्देचा अंकुर, विश्वासाचे मूळ विश्वंभर विकासाचा ध्यास प्रत्ययी वावर, स्वप्न ही सुंदर वाटे मना निग्रह मनाचा कौतुकाची थाप, मनाशी मोठा वाटतो आधार करू विनवणी देऊ अधिकार, प्रगतीसाठी परी…

प्रवास

ती माझी कोकणात जायची पाहिली वेळ होती. तेव्हा कोकण रेल्वे सुरू झाली नव्हती, आणि रात राणीने म्हणजे आताच्या लाल परीने जाणेही सोप्पे नव्हते, कारण एस टी रिझर्व्हेशन करण्यासाठी दोन दोन…

मुकूंद

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात मी त्याला विसरलोच नाही. मुकूंद गजा पाटील हे नाव आजही मनपटलावर एका वेगळ्याच कारणास्तव कालातीत उरलं आहे. कोण होता मुकूंद? कोणतं पदक मिळवल त्यान? की तो…

जोगवा त्याच्या नावाने

 माई बोलायच्या थांबल्या तसा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. माईंनी आपल्या भाषणांने सभागृह जिंकले होते यात वादच नव्हता कारण भाषण संपले तरी सभागृह एकदम शांत होते. जणू सर्वांच्या जाणीवाच सुन्न झाल्या…