तुझी आई

आज तू सहजच बोलून, दुखावले माझ्या मनातुला कळलेच नाही मुली, किती झाल्या जखमा आठव बरे  ते दिवस, अन रोजचाच तुझा बहाणापायाची घडी,पोटाचा पलंग, मी होतो तुझा दिवाना तुझे हास्य,तुझे चाळे,…

भिती अज्ञाताची भाग १

लहानपणी घरातील मोठ्या व्यक्ती आपल्याला दूध पिण्यासाठी, जेवण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बागुलबुवाची किंवा अंधाराची भिती दाखवत. गावी प्रत्येक घरास एक सामान ठेवण्याची, थोडी अंधारी खोली असे. हीच ती बागुलबुवाची खोली. मुलांना…

दान द्यावे देवा

मी काही लिहीत नाही, तेव्हाही मी अस्वस्थ असतोमी सुचेल तेव्हा लिहितो, तेव्हाही मी स्वस्थ नसतोमाझ्या लिखाणाची मीमांसा, जोवर मला कळत नाहीमाझ्या अस्वस्थतेचं वादळ, तोवर पूर्ण शमत नाही शब्द म्हणजे हृदयाचे…

तुका म्हणे माझा

तुकाराम महाराज यांना कोण ओळखत नाही, वाणी असूनही धन कमावण्याऐवजी ते गरीबाची नड सांभाळून माणूसकी कमवत होते म्हणूनच पत्नी नेहमी त्यांचा उध्दार करीत असे. तुकाराम अभंगाच्या नावाने  वाट्टेल ते लिहुन…

आई नव्हे दाई

चाळशी नंतर स्त्री बायको उरत नाहीतिच्या रक्तात भिनत जाते तीची आईती होते मुलांची हक्काची प्रेमळ दाईया दाईविना मुलांना पर्यायच उरत नाही | मुलांना कसं समजवावं फक्त तिलाच जमतंतीच नीट जाणते…

पुनःश्च हरिओम आणि फरफट

एकवीस मार्चला शासनाने  प्रथम लॉकडाऊन जाहीर केले आणि ते टप्याटप्प्याने वाढवले त्याला सहा महिने लोटले. त्यानंतर जून महिन्यात काही प्रमाणात सुट देण्यात आली तेव्हा अत्यावश्यक सेवेतील दहा टक्के  कर्मचारी यांना…

महात्मा

ओढून ताणून कुणी बनत नसतो महात्मादुसऱ्यासाठी कण कण जाळावा लागतो आत्मा द्यावा लागतो वेळ जाणावे लागते गरिबाचे दुःखसमर्पित भावनेने सेवेसाठी आटवावे लागते रक्त त्यागावा लागतो अहंकार गिलावा लागतो क्रोधगाळावा लागतो…

हॉस्पिटॅलिटी

आदरातिथ्य म्हणजे नक्की काय? कोणी कोणा विषयी आदर व्यक्त करावा?त्याचा व्यक्तीच्या वयाशी सबंध आहे का?आदरातिथ्य करतांना वय, सामाजिक दर्जा, जात,धर्म ,पंथ,भाषा याचा अडसर येणे योग्य नव्हे. बालो वा यदी वा…

सारे काही बंद आहे

हे माते तुझ्याच अज्ञान बालकांना एकदाच क्षमा करतू जननी तू जन्मदात्री चुकू तिथे जरूर शिक्षाच करवैफल्यग्रस्त तुझ्या बालकाला ममतेने हृदयासी धरनिरोगी, निरामय जीवनाचा मंत्र दे,दे माणुसकीचा वर आम्ही हव्यासापोटी अहंकार,…