या ओल्या पावसात, भिजल्या चिप्प वाटानव अंकुर रानात, स्पर्शाने येई मनी काटा भिजण्याचे सुख आगळे, त्यात न्हाती दगडगोटेचला अनुभव घेऊ रानी, गार पाण्यात काय वाटे भिजुनी झाली माती, लोणी तळव्यास…
Category: poems
जीवन म्हणजे नसे तमाशा वृथा कुणाला रिझविण्याचानसे विदुषकी चाळा उगा कुणाला हसविण्याचा स्वतः फुलावे, अन् फुलवावे अमृत कुंभ तुम्ही व्हावेशब्द फुलांच्या होऊनी माळा गीत त्यांचे तुम्ही खुलवावे हलकी,सुगंधी झुळूक होऊनी…
ह्या पावसात आता, भिजल्या चिप्प वाटारस्त्यावर उठती सरीतून, पावसाच्या शुभ्र लाटावाटेवरी गढूळ पाणी, रूते पायी बाभळी काटा ह्या पावसात आता मखमल मिरवतो रस्ता हरवून गेल्या बाई परिचित डोंगर वाटादुभत्या गुरांनी भरला…
काव्य कवीची कल्पना, तो शब्दाने रोकडाकवी मनाचा श्रीमंत, थोडा धनाने तोकडाकवी पाहतो पल्याड, कवी पाहतो अल्याड कवी डोकावे मनी, येई स्वप्नात फिरुनीकवी दाट अंधारात पाहे, वागे फटकुनीकवी फिरे रानमाळ, शोभे…
गणेशा तुला वंदू कसे? तुझे दर्शन घेऊ कसे?सगुण तू, निर्गुण तू, दृश्य तू अदृश्य हे न ठसेमुर्तिरूपे पुजूनी, प्राणप्रतिष्ठा केली तरी न दिसे || रक्त वर्णी फुले अर्पूनी, भक्ती भावे…
नक्कल करायला असावीच लागते अक्कललोकांचे अनुभव टिपता टिपता पडते नितळ टक्कल नक्कल करून खरंच का शहाणपण येते ?की शहाणपण असेल तरच नक्कल जमते बाळ जेव्हा पहिलावहिला शब्द उच्चारतेतेव्हाही ते आईबाबांची…
टपटप, टपटप, कौलावरती, पागोळ्याला धारा गळतीपागोळ्याचे अंगणी पाणी, आणि वृंदावनी आली भरती। झाडावरती लटकले मोती, वा-यासंगे हळुहळू डुलतीनटखट वारा झोंबे सोबत, फांदीवरून हळू निखळती। फुलांस लगटूनी थेंब चमकती, हळूच फुलांचे…
एका माकडाने काढली प्राथमिक शाळासिंह, वाघोबासह सारेच वनचर झाले गोळा माकड झाडावर चढून म्हणाले, श्री गणेश बोलाहत्ती झाड हलवत म्हणाले मास्तर खाली चला माकड खाली उतरुन म्हणाले चला पाढे काढाआधी…
कळेना मनाला ठाव हृदयाचाकधी स्फोट होतो मनी भावनांचासंशयी मनाला समजही पटेनादुःखी राहण्याची हौस ही फिटेना नजरेस कोणी का द्यावा दिलासा चोरुनी पहूनिया भरती उसासाजीव लावण्याला सखा सापडेनाभाव अंतरीचा मलाही कळेना मदतीस…
वाट बिकट होती, परी कितीक पार गेलेसोबत कुणास होती, कुणी एकलेच तरले अनुभव सकल आले, परी मांडता न आलेभोगले विपुल दुःख, परी सांगता न आले समजूत केली माझी, हे प्राक्तनात…