तू निघून गेल्यानंतर कळली तुझ्या असण्याची गंमतडोळ्यांना बजावलं बन निडर, बांधून स्वतःची हिंमत ते बिचारे अगतिक त्यांना सहन होणे नव्हते शक्यत्यांना कुठे मोकळे स्वातंत्र्य ते मुकभावनेचे भक्त घडले ते घडले…
Tag: marathi-kavita
कधीकधी आपण असतो संभ्रमित तेव्हा हवा एकांतनिराशेने मन घेरले की वाटते, बसावे एकटेच शांततर कधी कधी वेळच जात नाही, एकांत पाहतो अंतकोणी एखाद्या कातळावर निश्चिल, वाटे बसला कुणी संत मनी…
गावाकडून तू आलीस जशी येते हळवी सरवर्गातील तुझ्या प्रवेशाने आमचा वाढला वावरतुझे गावरान रूप त्याला नसे मेकअपचे अस्तरतुझ्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर। नसेल तुलाच ठाऊक तू मनात केले होते…
भणंग जगण्याची दोस्ता, कर मनी तू पक्की तयारीसावली तव सोबतिची, तुज सोडून दूरदेशी गेलीकशास डोकावायचे उगा, श्रीमंतांच्या जुन्या महाली पेरले ते न उगवले, जमीन बेवफा कशी झाली?सिंचले माझेच रूधीर, तरी…
आई या शब्दाभोवती गुंफलं होतं तुमचंमाझं बालपणी जगमला मोठं करताना, केला त्याग, सोसले कष्ट, सोसली धग नऊ महिने गर्भाचे जतन, तिच्या रक्तावरच माझं पोषणमी सुखरूप आहे ना, पाहण्याची धडपड, तिथंच…
सांगण्यासारखं बरंच आहे, पण काय आपला अधिकार?आपले शब्द गहाण टाकून कायद्याचा घ्यावा का आधार?मनात संशयाचं विष पसरलं की जीवनी दाटतोच अंधारकाय खरे? काय खोटे? कळेनासे झाले की खुंटतो व्यापार जीवनात…
मैत्रीतही फार जवळ जाऊ नये, गरजेविना सोबत करू नयेकोणाच्या मोठेपणाचे श्रेय, आपण उगा कधीच घेऊ नयेअवचित पडते धरेवर उल्का, खोट्या भ्रमात जगू नयेप्रेमात सारेच क्षम्य समजून, माणुसकी उधार मागू नये…
मन विषण्ण होते जेव्हा ती ऐकते, ‘ती कुणावर उपकार करत नाही’आयुष्य झिजवून संसार करतांना उपेक्षित जिणे सतत साहत राही काय दुराग्रह धरून बसलाय दीपक, तिचं तिलाच कधी कळलं नाही‘माझी आई’…
तू अबोल का आहेस? असे मी तिला नेत्रांनी विचारलेउत्तरादाखल तिने माझ्याकडे पहात मंद स्मित केले ती जेव्हा जेव्हा दिसायची काळजाचा लचका न्यायचीतिच्या सौंदर्याची तुलना, मधुबालाशीही न कधी व्हायची ती होती…