वातावरण बदलाचा झाडावर परिणाम होत असतो, त्यानुसार झाडे कधीतरी निष्पर्ण होतात. काही सरडे स्वःसंरक्षणार्थ आपला रंग बदलतात. बेडूक शितकाल समाधी घेऊन स्वतःचे रक्षण करतात. निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही देणगी…
Author: Mangesh Kocharekar
नीट काहीच होत नाही, चोर सोडून सन्याशाला फाशीनीटचा अध्यक्ष त्याच नाव ,’जोशी’, झाली भलत्याची काशी‘मोटेगावकर’ चोरांचा सरदार, हिमंत असेल तर द्या फाशीवड्याच तेल वांग्यावर तुम्ही अज्ञानी नाही, करा की चौकशी…
काय लिहावे ते कळत नाही, मी दिड्मुढ झालो आहे, काही श्रीमंताघरी बाळ जन्मले तर होणारा उत्सव अवर्णनीय असतो. एखाद्या मध्यमवर्गिय कुटुंबातील लग्नात खर्च होणार नाही इतका खर्च त्याच्या बारशाला होतो….
स्वतःचेच चांगले मित्र बना, मित्र बनण्याचा नको आभासमैत्री कशी असावी? याचा खरंच असावा का अभ्यास?आधी करावी दुर्गुणांवर मात, झटकून आळस लागावे कामासतुमची सोबत, करे तुमचेच काम, कधीही दोष देऊ नये…
भारताने २०१४ नंतर देशाच्या विमान वाहतूक सेवेचा विस्तार केला आहे. त्याचा फायदा छोट्या शहरातील नागरिकांना व्हावा असा चांगला उद्देश यामागे आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणात सध्या चिपी विमानतळ आणि…
प्रेमाखातर मजनू अहोरात्र झुरत होते, जीव देऊन प्रेम अमर करत होतेआता घेऊ लागलेत निष्षापाचा जीव, त्यासाठी वेळ काळ पाहत नव्हतेमुलांनी केलेली दुष्कर्म, त्यात न कोणाचेच हित, प्रायश्चित्त उगा भोगत होते…
आज संध्याकाळी ती मला अचानक दिसली. मी तिच्याकडे पाहिले, तिने माझ्याकडे, मी तिच्याकडे पाहिले, तिने माझ्याकडे असे किमान दोन तीन वेळा घडले मी रस्त्याच्या कडेने चालत होतो त्याच्या पलीकडच्या बाजूने…
अक्षय त्रितीयेक सुक्या पेरला, जोताक लाडको बाळगो फिरलोबाळग्या वांगडाक घरचो चंद्रो, त्याका पयल्या सूट उजू केलोपाठीवर याक शिरटी बसता, पळ पळून सोसवाक लागलोधा किलो ‘चिंटूक’ हाडाला होता, तरी येवचो तो…
सतरा अठरा वर्षावरील मुलगा उंडगताना दिसला की, ‘तुला कसली चिंता आहे का? मस्त खातोपितोस आणि मजा करतोस.’ असे उद्गार आपण मुलांसाठी सहजच वापरतो. रागाच्या भरात आपण बोलून जातो. मुल लहान…