अधिकार भाग 4

भाग १, भाग २ व भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मुंबईला पोचलो तो वेगळ्या मूड मध्ये बऱ्याच दिवसांनी आईच्या हातच जेवण मिळणार होतं, बाबांशी मोकळ्या गप्पा मारायला मिळणार होत्या…

अधिकार भाग 3

कथेचा भाग १ व भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे वर्ष तस तापदायक गेलं कारण रोज चार पाच तास एका ठिकाणी बसून आणि तिच तिच गुन्हांची उदाहरणे, त्याच्या तपासाची…

अधिकार भाग 1

मी या व्यवस्थेत कधी माहीर झालो मला कळलेच नाही, पण आता परतीचा रस्ताच नव्हता, माझ्यावर कोणत्या IPC section अंतर्गत  कारवाई होणार ते सरकारी अभियोगी पक्षाने निश्चित केले नसले तरी, खोटी…

आयुष्याची चौकट आणि आपण

कोणी कसं जगावं हा ज्याच्या त्याचा स्वतःचा प्रश्न असतो पण काही अधिकार नसताना आम्ही दुसऱ्यांनी कसं जगाव, कसं वागावं ह्याची चर्चा करण्यात आणि एकमेकांच बौद्धिक घेण्यात समाधान मानतो. मी जगतो…

निवडणूकीचे बदलते समीकरण

विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आरोपाच्या फैरी झडू लागल्या. मतदान यंत्र सदोष असल्याचा आरोप करण्यात काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि उबाठा शिवसेना आघाडीवर होते. अर्थात हाच आरोप…

मळभ भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दोन दिवसांनी प्रतिमाचा वंदनाला फोन आला, तिचा फोन म्हणता वंदनाने तो घाईघाईने कानाला लावला, “वंदना, मी तुझ्यावर खूप रागावले आहे?” “का गं,माझं काही चुकलं…

मळभ भाग 1

प्रतिमा आज सेवानिवृत्त होणार म्हणून तिच्या जवळच्या मैत्रीणीला वंदनाला खूप भरून आले होते. आकुर्डीच्या टाटा मोटर्स कंपनीत त्या दोघी गेले ३२वर्ष आस्थापना विभागात काम करत होत्या. प्रतिमा अकाऊंट विभागात होती…

व्यासंग आणि पसारा भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पहाडी आवाजातील, “माझे माहेर पंढरी” ऐकलं की भिमसेन जोशी यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही, किंवा जितेंद्र अभिषेकी यांचे सर्वीत्मका अणु दिव्यता हे सुमधुर गाण…

व्यासंग आणि पसारा भाग 1

जुन्या जमान्यात, ज्यांच्या दारात चपलांचे भरपूर जोड असतील ती व्यक्ती मोठी, त्याची योग्यता जास्त असे म्हटले जात असे. आता शहरात घरे राहिलीच नाहीत. डोंबिवलीत रामनगर, टि ळकनगर, रामचंद्र नगर,पांडुरंग वाडी…