झेंडा

किती पक्ष? किती झेंडे? सामान्य माणसाचे मात्र वांदेप्रत्येक पक्षाचे वेगळे धोरण, तरीही कोणी आघाडीत नांदे कोणाच्या हाती कोणाचा बाण? कोणी हरवला बापाचा मानकोणाचे घड्याळ टिक टिक बोले, ते तर म्हणती…

पाणी पेटते तेव्हा भाग १

मराठीत पाणी, संस्कृत मध्ये  तोय, जल, निर,  इंग्रजी मध्ये water तर अरबीमध्ये maa,  चायनीज मध्ये  shri, ग्रीसमध्ये Nero, इंडोनेशियात पाण्याला Air म्हणतात. कितीही वेगवेगळ्या नावाने पाण्याचा उल्लेख केला तरी अंतिमतः…

माती

ती विहिरीच्या खोदकामावर करत होती नेमाने कामविहिरीला लागावं पाणी यासाठी तिच्या सर्वांगाला घाम मुकादम खुणेनेच माती वर ओढण्याचा करत होता इशाराइंजिन धूर ओकत भसाभसा, भरले भांडे आणी धरेच्या दारा तिचा…

कुंकू टिकली आणि बरेच काही

आत्या गावावरून कधीही आली तरी शकुंतलावर रागावयाची, “शके तुका आवशीन काय शिकवल्यान का नाय? ह्या कपाळ उघडा कित्याक? आणि ही पोरांवरी अर्धी पॅन्ट कित्याक घातलं? तुम्ही काय ख्रिस्ताव आसास काय?”…

अखेरची झुंज

त्याने फार मोठ्या विश्वासाने बाबूला झुंजीत उतरवायचे ठरवले होते. जर बाबू जिंकला तर त्याला एकहाती अडिच लाख रोख बक्षीस मिळणार होते. शिवाय यूट्यूबवर ही झुंज अपलोड केल्यास त्याला समाज माध्यमातून…

चोर

खरं तर प्रत्येकाच्या मनात असतो लपलेला एक चोरसापडत नाही कुणाला तोवर आपण नक्कीच शिरजोर कुणी मन चोरतं कुणी धन, कुणी चोरतं कुणाचं अंगणचोरून कुणाचं तर बरेच ऐकतात, मग रंगत वादाचं…

नाते जुळले मनाशी मनाचे

सुरज चौबळची ती नेहमीची लोकल होती. तो एमबीए केल्यानंतर हॉंगकॉंग बँकेत कामाला लागला आणि महिन्याभरात त्याची अनेकांशी दोस्ती जमली. तीन साडेतीन वर्षानंतरही त्यांचा ग्रुप टिकून होता. प्रवासात अनेक चेहरे दिसतात….

घर देता का, घर?

अहो घर द्या, घर, आमचे सर्वांचे एकच मागणे मुंबईत हवे घरविश्वास नाहीच बसणार पण आताशा यांच्या मागणीचा पंच “घर” “कुणी घर देता का घर!” विधानभवनात बेघर आमदार फिरत होतेअधिवेशन संपवून…

Doctor I Hate You

माधुरीला “भोळे नर्सिंग होम” मध्ये अँडमिट करून तो बाहेर पडला तेव्हा तो अस्वस्थ होता. काल रात्रीपासून तिला ओटीपोटात असह्य वेदना सुरू झाल्या होत्या पण डॉक्टर दोन दिवस रजेवर होते आणि…

विराणी

चिप्प ओला कोरा कागद मी आलटून पालटून पहिलाहृदयाच्या डोळ्यांनी त्यातील प्रत्येक शब्द नीट वाचला मी पाहिले त्या कागदावर होते पुसटसे अश्रूचे ओघळखुप बारीक नजरेनं पाहिली त्यातील शब्दांची तळमळ लिहावे म्हणून…