Practical exam सुरु कधी झाली आणि कधी संपली कळले देखील नाही. External examiner उगाचच उभे-आडवे प्रश्न विचारून वाट लावत होते. कधी कधी दोन-दोन मुलांना तर कधी एकत्र चार-पाच मुलांना Viva…
Author: Mangesh Kocharekar
जीवन म्हणजे नसे तमाशा वृथा कुणाला रिझविण्याचानसे विदुषकी चाळा उगा कुणाला हसविण्याचा स्वतः फुलावे, अन् फुलवावे अमृत कुंभ तुम्ही व्हावेशब्द फुलांच्या होऊनी माळा गीत त्यांचे तुम्ही खुलवावे हलकी,सुगंधी झुळूक होऊनी…
राणीची आई भाग १ व भाग २ वाचा. मी तिला म्हणालो, “अग जरा हळू चालव, कुठे तरी पडशील आणि मलाही —–’ एवढं म्हणेपर्यंत मी तिच्या पाठीला चिकटलो. गाडी स्पीडब्रेकरवरून जम्प…
फेब्रवारीपर्यंत अभ्यासक्रम संपला आणि इतर सोशल इव्हेंट सुरू झाले, Gadering, Fun Fare, Carreer Guidence सतरा कार्यक्रम, ह्या काळात अभ्यासाचे अनेक दिवस वाया जात, पण ना प्रोफेसर मंडळींना चिंता ना मुलांना….
ह्या पावसात आता, भिजल्या चिप्प वाटारस्त्यावर उठती सरीतून, पावसाच्या शुभ्र लाटावाटेवरी गढूळ पाणी, रूते पायी बाभळी काटा ह्या पावसात आता मखमल मिरवतो रस्ता हरवून गेल्या बाई परिचित डोंगर वाटादुभत्या गुरांनी भरला…
काव्य कवीची कल्पना, तो शब्दाने रोकडाकवी मनाचा श्रीमंत, थोडा धनाने तोकडाकवी पाहतो पल्याड, कवी पाहतो अल्याड कवी डोकावे मनी, येई स्वप्नात फिरुनीकवी दाट अंधारात पाहे, वागे फटकुनीकवी फिरे रानमाळ, शोभे…
तिचं-माझं नेमकं काय नातं होतं ते ती गेल्यावर मला समजलं. तिला सर्वजण ‘राणीची आई’ नावाने हाक मारायचे, मला समज आल्या पासून मीही तिला राणीची आई नावानेच हाक मारू लागलो. तिने…
गणेशा तुला वंदू कसे? तुझे दर्शन घेऊ कसे?सगुण तू, निर्गुण तू, दृश्य तू अदृश्य हे न ठसेमुर्तिरूपे पुजूनी, प्राणप्रतिष्ठा केली तरी न दिसे || रक्त वर्णी फुले अर्पूनी, भक्ती भावे…
नक्कल करायला असावीच लागते अक्कललोकांचे अनुभव टिपता टिपता पडते नितळ टक्कल नक्कल करून खरंच का शहाणपण येते ?की शहाणपण असेल तरच नक्कल जमते बाळ जेव्हा पहिलावहिला शब्द उच्चारतेतेव्हाही ते आईबाबांची…