अखंड लीला

अखंड लीला तुझी प्रभू रे, मानव जातीवरतीसुखदुःखाच्या वाटेवरती, तू आमचा सांगाती तुच पेलशी त्रिभुवन सारे, तुझ्याच शिरावरतीतुच टांगला दीप उषेचा, पूर्वेला क्षितिजावरतीआज्ञेने तव सूर्यचंद्र हे, तम हटविण्या नित्य फिरतीकरून योजना…

आई! कधी येणार पाणी?

दोन वर्षांपूर्वी रोज राष्ट्रीय वाहिन्यांवर, एक जाहिरात लागायची. आई आणि मुलगी विहिरीवर हंडाकळशी घेऊन जात असतात. “आई कधी येणार?” अस मुलगी आपल्या आईला विचारत असते,आणि आई, “आत्ता येईल हा बाळा.”…

माय मराठी

कमनीय बांध्याची सुंदर ललना, मज आवडे माय मराठीभावगीत, भक्तीगीत, पोवाडा, रंगते लावणी माझ्या ओठीमदनाची मुर्ती, अखंड जगी किर्ती, आसुसलो तिच्या भेटीती चाणक्याची जिव्हा, शब्द तिचे लाव्हा, सांगते कुटनीती भरल्या बाणांचा…

अधिकार भाग 4

भाग १, भाग २ व भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मुंबईला पोचलो तो वेगळ्या मूड मध्ये बऱ्याच दिवसांनी आईच्या हातच जेवण मिळणार होतं, बाबांशी मोकळ्या गप्पा मारायला मिळणार होत्या…

अधिकार भाग 3

कथेचा भाग १ व भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे वर्ष तस तापदायक गेलं कारण रोज चार पाच तास एका ठिकाणी बसून आणि तिच तिच गुन्हांची उदाहरणे, त्याच्या तपासाची…

अधिकार भाग 1

मी या व्यवस्थेत कधी माहीर झालो मला कळलेच नाही, पण आता परतीचा रस्ताच नव्हता, माझ्यावर कोणत्या IPC section अंतर्गत  कारवाई होणार ते सरकारी अभियोगी पक्षाने निश्चित केले नसले तरी, खोटी…

अटळ असलं तरी

का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळकितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते…

आयुष्याची चौकट आणि आपण

कोणी कसं जगावं हा ज्याच्या त्याचा स्वतःचा प्रश्न असतो पण काही अधिकार नसताना आम्ही दुसऱ्यांनी कसं जगाव, कसं वागावं ह्याची चर्चा करण्यात आणि एकमेकांच बौद्धिक घेण्यात समाधान मानतो. मी जगतो…

दुःखाचा बाऊ करू नये

दुःख विकल जातं नाही, त्याला नसतो जडत्वाचा आकारतरीही काही मित्र दुःखी होतं करतात, दुःखाचाच व्यापार आजारी कोण पडत नाही? अपघात कोणाला घडत नाही?प्रत्येकाच्या आनंदाला असतो दुसऱ्याच्या दुःखाचा सख्खा शेजार कोणाला…