निवडणूक, लोकशाहीची थट्टा, साठ टक्के उमेदवार, ठक, गुन्हेगारगळ्यात घालून राष्ट्रध्वज, पक्षचिन्ह सरेआम फिरती हाच ‘प्रहार’ आम्ही खरच दुर्बल आहोत का? बिनदिक्कत करतो त्यांचा स्विकारका नाही त्यांना नाकारत, देत आव्हान घेऊन…
Author: Mangesh Kocharekar
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पहाडी आवाजातील, “माझे माहेर पंढरी” ऐकलं की भिमसेन जोशी यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही, किंवा जितेंद्र अभिषेकी यांचे सर्वीत्मका अणु दिव्यता हे सुमधुर गाण…
जुन्या जमान्यात, ज्यांच्या दारात चपलांचे भरपूर जोड असतील ती व्यक्ती मोठी, त्याची योग्यता जास्त असे म्हटले जात असे. आता शहरात घरे राहिलीच नाहीत. डोंबिवलीत रामनगर, टि ळकनगर, रामचंद्र नगर,पांडुरंग वाडी…
उंबरा ओलांडून जातांना मज आली सय पिल्लांचीकुठवर जपायची मी नाती? अपेक्षा त्याच्या जाणिवांची उसवलेले तोडून धागे, मी अधीर, अनुभव घेण्या प्रीतीचीकुठे मज ठाऊक होते तेव्हा,ही तर सुरवात नव्या यातनेची रंगवते…
दुसऱ्या व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक छळ म्हणजे शोषण. छळ करणारी व्यक्ती पती किंवा पत्नी, सावत्र आई किंवा वडील, कुटुंबातील नातेवाईक,मित्र, धर्मगुरू, शिक्षक, पदाधिकारी कोणीही असू शकतो. एखादी गोष्ट न…
काही माणसांची उंची मोजयला जगात नसतं कोणतंच योग्य साधनअशा विभूतींची बांधू नका स्मारके, अजोड करुनि कर्तृत्व करावे मनी स्मरण मानवातील ते देवदूत निगर्वी, सालस, निर्भय, सुहास्य वदनी जिंकती सकल जनमानबिंदू…
ऍड.मनोहर सरोदे हे न्यायपालिकेतील एक नावाजलेलं नाव. ते एखादी केस स्विकारण्याआधी अशिलाकडे वेळ मागून घेत. अशीलाच म्हणणं शांत ऐकून घेतल्यावर काही मिनिटे डोळे बंद करून शांत बसत. त्यांच्या समोर ती…
कावळा गुलाबी, जांभळ्या, मोरपंखी रंगात असता तर!कावळा तुमच्याआमच्या घरी पिंजऱ्यात नक्की दिसला असता त्यालाही राघू, मैना, बुलबुल सारखं गाणं गाऊन घेतलं असतंत्याला कुटुंबातील माणसांची नाव शिकवून काऊ बनवलं असतं बाळाला…
‘ऋतू बरवा, ऋतू हिरवा,पाचूचा वनी रूजवा, युगविरही ह्दयावर सरसरतीमधूशिरवा, भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती’ श्रावण महिन्याचे एवढे अचूक वर्णन अर्थात शब्द ‘आरती प्रभू’ चि. त्र्य. खानोलकर कोकणच्या लाल…
या वर्षी जून काहिसा कोरडा गेला, पेरलेलं गेलं वायाजुलै महिन्यात सगळ गेलं वाहून, उतरून गेली रया दुबार पेरणी करत वावरात, उभं केलं पुन्हा हिरवं धनकाळतोंड्यांने साधला पुन्हा डाव,कुस्करलं भोळं मन…