आज ‘तुकाराम बीज’ आहे. तुकाराम आजच्या तिथीला सदेह वैकुंठाला गेले. त्याचा आध्यात्मिक अर्थ आपली जीवनयात्रा संपवून देहत्याग न करता ते थेट विष्णुच्या निवासस्थानी (वैकुंठी) गेले. ते आत्माचे परमात्म्याशी मिलन होते….
Category: articles
देव शोधायचा म्हटलं तर शोधणार कुठे? कोटी कोटी सुर्य, कोटी कोटी तारे आणि त्यावर कुठेतरी तुझा देव्हारा. मग माझ्या सारख्या अडाणी अज्ञानी माणसाने तुझा शोध कुठे घ्यावा? लोक म्हणतात तू…
आपल्या देशात अगदी सुशिक्षित समाजातही वर्षानुवर्षे मुलगी-मुलगा असा भेदभाव केला जात होता आता त्याचे प्रमाण कमी झाले इतकेच. मुलाच्या कपड्याबाबत आई खूप आग्रही नसते तसेच मुलगी लहान असेपर्यंत आई शर्ट…
या वर्षी जानेवारी संपत आला तरी थंडीचा कडाका अजूनही जाणवत आहे. सकाळी आठ वाजले तरी हवेत गारवा असतो आणि संध्याकाळी चार साडेचार वाजले की थंडावा जाणवू लागतो. या थंडीमुळे पर्यटन…
अमेरिका हे संघराज्य आहे येथे ५० राज्य किंवा परगणे आहेत. या राज्यांना स्वायत्तता आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराला या ५० परगण्यात फिरून आपल्या भाषणातून तो देशासाठी काय करणार आहे,…
प्रगती आणि पुंजीचा थेट संबंध आहे का? पुंजी असेल तरच प्रगती साधता येते हे खरं आहे का? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे थोडी विचित्र किंवा बुचकळ्यात टाकणारी आहेत. कधीकधी त्याचा…
आज तो सेवानिवृत्त जीवन आनंदात जगत आहे. त्याचेच तसे म्हणणे आहे. तो म्हणतो ते खरे मानावे की त्याचा आनंद हा फक्त जगाला दाखवण्यापुरता हे एक कोडेच आहे. म्हटलं तर तो…
सध्या थंडीचा महिना सुरू आहे. थंडीचा महिना तसा सर्वांच्या आवडीचा. ज्यांना सकाळी दीर्घकाळ अंथरुणावर पडून रहायला किंवा उबदार पांघरूण, रजई ,ब्लँकेट किंवा दैवयोगाने सध्या उपलब्ध असलीच तर गोधडी घेऊन झोपायला…
कधीकधी आपल्या जीवनात एखादा प्रसंग अचानक घडतो आणि असं का घडलं? याची कारण मिमांसा आपण करत रहातो, कधीतरी उत्तर सापडते तर कधीतरी त्याचा थांगपत्ताही लागत नाही. फक्त एकच जागा भरायची…
गेल्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळी भाईंचा फोन आला, “भगवान गेला” , मी काय समजायचे ते समजलो. आपल्या डोक्यात त्या व्यक्ती विषयी जुना संदर्भ असेल तर लगेचच ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी रहाते….