ॠत्वी

 अडीच वर्षाच्या ॠत्वीच शाळेत नाव घालायचं ठरल तेव्हा आजोबा मुलाला म्हणाले “रत्नाकर गाढवा सहा वर्षापर्यंत तू शाळेत जात नव्हता एव्हढ्याश्या मुलीला शाळेत पाठवायला तुला काहीच कस  वाटत नाही .रत्नाकर काही…

गणपती

गणपती विद्येच आराध्य ,चौसष्ठ कलांचा स्वामी असा तो गणपती ,पार्वतीने आपल्याच अंगावरच्या घामाच्या मळाने गणपती   बनवला अशी कथा सांगितली जाते. गणपती हा सेना नायक  अर्थात युद्ध निपुण,नर्तनात कुशल,कुशाग्र बुद्धीचा…

पाण्याला जीवन म्हणाव का ?

पाणी म्हणजे जीवन ,पण हेच पाणी जेव्हा जीवन संपवत तेव्हा त्याला जीवन का म्हणाव?  असा प्रश्न पडतो .गेल्या वर्षी ऋषिकेश आणि हरिद्वार येथे आलेल्या पुरात यात्रेकरू वाहुन गेले तेव्हा पाऊस…

रक्षा बंधन

रक्षा बंधन, श्रावणातला सर्व धर्मियांना जवळ आणणारा सण ,हिंदू ,मुसलीम, पारसी  अन,शिख बंधू -गिनींना जवळ आणणारा सण . इतिहासाची पान चाळली तर मुसलीम महिलांनी हिंदू सरदार अन राजांना  बंधू मानुन…

गुड्डी

रिझल्ट  लागला कि प्रवेशासाठी गर्दी होते .कोणी ओळख असल्याची सलगी दाखवत प्रवेशासाठी कुणा शेजाऱ्याला घेवून येते. ती तशीच आत आली. माझ्याकडे पाहत म्हणाली “सर,बसुना ?” माझ्या उत्तराची वाट न पाहताच…

नाही मोकळा श्वास

मुंबईच शांघाय बनवूया, मुंबईला एक नवी ओळख देवूया हे पालुपद कोणाच सांगायची गरज नाही. काही राजकारण्यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच आश्वासन दिल आहे. खुब वर्षपुर्वी  एका पक्षान हमे गरिबी हटानी है।…

तरुण आहे रात्र अजूनी.

एकतीस डिसेम्बरचा जल्लोष करण्यासाठी मुंबई ते गोव्या पर्यंतची सगळी हॉटेल आधीच बुक झाली आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात सिंधू महोत्सवाचे आयोजन केल्याने कोकण वासियांना पर्यटन व्यवसायाचे द्वार खुले झाले आहे.वेंगुर्ले,…

डॉक्टर तुम्ही सुद्धा !

जन्म आणि मृत्यु मर्त्य माणसाच्या हाती नाही , हे खर वाटतंय का? एखाद्या प्रसंगात आजारी माणुस दगावण्याची दाट शक्यता असतांना आणि त्याच्या घरच्या मंडळीनी त्याच्या वाचण्याची आशा सोडली असतांना डॉक्टर प्रयत्नांची…

अफसाना लिख राहा हू ||

लिहण,तेही पत्र, “काय चेष्टा करताय राव,संगणक युगात पत्र  लिहण्याच तुम्हाला सुचत कस?तब्येत बरी आहे ना ! नाही म्हणजे अचानक पत्र लिहण्याची हुक्की आली कि काय?” या आशयाची शब्दफेक तुमच्यावर झाली…

खरच लक्ष्मी पावेल !

नेहमी प्रमाणे मी काम आटोपून घरी निघालो होतो,रस्त्याला लागल कि पहिला विचार येतो तो आज तरी लोकल वेळेवर असेल ना !आज ऑफिस मधून निघायला  उशीरच झाला होता.नेहमी उशिरा येणारी लोकल…