ही शांत शांत निरव पहाट, मंद धुंद स्निग्ध वातचल उठ सखये झणकरी, नवअनुभव ह्या प्रेमात बघ गोठले चराचर हरवले सारे या शिशिरातमधुनच नवल घडे चमचमती अवनी प्रकाश दूत भास की…
Category: poems
Event management च्या जगात सारे काही होते manageनेता, खेळाडू, नटनटी, पक्ष यांचे मीडिया ठरवते gauge विषय कोणताही असो चॅनल ठरवते त्याच footageपत्रकार, फोटोग्राफर, कॅमेरामन यांच्या हाती coverage न्यूजपेपर, एडिटर, न्यूजसेटर…
आज तू सहजच बोलून, दुखावले माझ्या मनातुला कळलेच नाही मुली, किती झाल्या जखमा आठव बरे ते दिवस, अन रोजचाच तुझा बहाणापायाची घडी,पोटाचा पलंग, मी होतो तुझा दिवाना तुझे हास्य,तुझे चाळे,…
मी काही लिहीत नाही, तेव्हाही मी अस्वस्थ असतोमी सुचेल तेव्हा लिहितो, तेव्हाही मी स्वस्थ नसतोमाझ्या लिखाणाची मीमांसा, जोवर मला कळत नाहीमाझ्या अस्वस्थतेचं वादळ, तोवर पूर्ण शमत नाही शब्द म्हणजे हृदयाचे…
चाळशी नंतर स्त्री बायको उरत नाहीतिच्या रक्तात भिनत जाते तीची आईती होते मुलांची हक्काची प्रेमळ दाईया दाईविना मुलांना पर्यायच उरत नाही | मुलांना कसं समजवावं फक्त तिलाच जमतंतीच नीट जाणते…
ओढून ताणून कुणी बनत नसतो महात्मादुसऱ्यासाठी कण कण जाळावा लागतो आत्मा द्यावा लागतो वेळ जाणावे लागते गरिबाचे दुःखसमर्पित भावनेने सेवेसाठी आटवावे लागते रक्त त्यागावा लागतो अहंकार गिलावा लागतो क्रोधगाळावा लागतो…
हे माते तुझ्याच अज्ञान बालकांना एकदाच क्षमा करतू जननी तू जन्मदात्री चुकू तिथे जरूर शिक्षाच करवैफल्यग्रस्त तुझ्या बालकाला ममतेने हृदयासी धरनिरोगी, निरामय जीवनाचा मंत्र दे,दे माणुसकीचा वर आम्ही हव्यासापोटी अहंकार,…
तिच बदललं अवकाश याची तिला खंत नाहीतिला माफ करावे, विसरावे, पण मी काही संत नाही || तिने कसे जगावे, कसे वागावे? हे सांगण्यास मी महंत नाहीतिच्या व्यथा तिचं जगणं, मी…
या ओल्या पावसात, भिजल्या चिप्प वाटानव अंकुर रानात, स्पर्शाने येई मनी काटा भिजण्याचे सुख आगळे, त्यात न्हाती दगडगोटेचला अनुभव घेऊ रानी, गार पाण्यात काय वाटे भिजुनी झाली माती, लोणी तळव्यास…