आठवण ही जादूची पोतडी आहे त्यात किती आणि कोणकोणते प्रसंग साठवून ठेवले असतील ते सांगणं तसं अवघड आहे. ही आठवण अचानक कधीतरी उफाळून येते. प्रत्येकाला त्याचे बालपण हा सुखाचा काळ…
Tag: article
‘अहं ब्रह्मस्मि”, म्हणावं की न म्हणावं, मी मध्ये अहंकार आहे म्हणून ‘मी’ म्हणणं पण वर्ज करायचा तर मग स्वतःची ओळख कशी करून द्यायची हा प्रश्न आहेच? गीतेतील श्रीहरी ‘मी’, तो…
बाप्पा गजनानास अनावृत्त पत्र बाप्पा, नमस्कार,साष्टांग नमस्कारच म्हणणार होतो पण हल्ली गुरूजी साष्टांग नमस्कार घालायला सांगतात तेव्हा अष्टांग धरणीला नीट टेकत नाही, म्हणून आपलं नमस्कारावर भागवलं. बरं तिथे स्वर्गात सगळ…
कट्टा हा शब्द तसा जाम ‘भारी’. म्हटलं तर थट्टेचा विषय, म्हटलं तर भितीचा पण म्हटलं तर प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचा. अनेकदा पोलीस कारवाई करून हत्यारे जप्त करतात त्यात गावठी कट्टा सापडला…
सध्या नवीन पिढी मॉल संस्कृतीत जगते. आठवडा-पंधरवड्यात मॉलला भेट दिली नाही तर तरुण तरुणींना चुकल्यासारखे वाटते. एकाच ठिकाणी संसारासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी मिळत असल्याने तेथून खरेदी करणे यात काही चूक…
जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम संस्कार तर हवेच पण उत्तम वाचन झालं तर झालेल्या संस्काराची मशागत होते. त्यामुळे कुमार्गाकडे कल आपोआप कमी होतो. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ तर…
प्रत्येक गावात एक मोक्याची, एकत्र जमून गप्पा मारण्याची, गावच्या भानगडी एकमेकांना सांगण्याची आणि कामधंदा नसताना टाईमपास करण्याची हक्काची जागा म्हणजे चावडी किंवा चव्हाटा. खरं तर जेथे रस्ते चार ठिकाणाहून एकत्र…
माणसाला जीवनात काय असावं असं वाटतं? सुखी की समाधानी? कोणी म्हणतील सुख असेल तर समाधान आपोआपच मिळेल, पण ते खरं नाही. आज शहरातील किमान १०% लोकांजवळ गरजेच्या सर्व वस्तू आहेत,…
अगदी परवाची गोष्ट. नेहमी प्रमाणे माझ्या स्टेट्स वरील कवितेला कोणी कोणी दाद दिली वाचत होतो आणि संभव साबळे नाव समोर आलं आणि ते नाव मला तीसपस्तीस वर्षे मागे घेऊन गेलं….
‘मोठ्या झाडांखाली लहान रोपं वाढत नाही असं म्हणतात. मोठ्या झाडाला वाटत माझ्या छायेत ही सर्व सुरक्षित आहेत पण वास्तव वेगळच असतं, आव्हानांचा सामना केल्या खेरीज त्यांना अनुभव कुठून मिळणार? म्हणूनच…