काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचाविसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत…
Tag: blog
आज ‘तुकाराम बीज’ आहे. तुकाराम आजच्या तिथीला सदेह वैकुंठाला गेले. त्याचा आध्यात्मिक अर्थ आपली जीवनयात्रा संपवून देहत्याग न करता ते थेट विष्णुच्या निवासस्थानी (वैकुंठी) गेले. ते आत्माचे परमात्म्याशी मिलन होते….
माझ्या मराठी भाषेचे कौतुक वर्षातून एकदाच आम्ही भक्तव्यासपीठ हवे आम्हाला त्यासाठीच आम्ही नित्य आगतिक नाट्यातून ती सजते धजते, काव्यातून होतसे सहजची व्यक्तसौंदर्य तिचे अन पदलालित्य, कधी छंदात आनंदी तर कधी…
देव शोधायचा म्हटलं तर शोधणार कुठे? कोटी कोटी सुर्य, कोटी कोटी तारे आणि त्यावर कुठेतरी तुझा देव्हारा. मग माझ्या सारख्या अडाणी अज्ञानी माणसाने तुझा शोध कुठे घ्यावा? लोक म्हणतात तू…
मित्रांनो कसं सांगावं कळत नाही, पण एक गोष्ट नक्की ऐका‘मी सांगतो तेच बरोबर’ असा मुलांसोबत धरू नका चुकूनही हेका आताचे तरूण काही करत नाही म्हणू नका, करू द्या त्यांना चुकाकिती…
आपल्या देशात अगदी सुशिक्षित समाजातही वर्षानुवर्षे मुलगी-मुलगा असा भेदभाव केला जात होता आता त्याचे प्रमाण कमी झाले इतकेच. मुलाच्या कपड्याबाबत आई खूप आग्रही नसते तसेच मुलगी लहान असेपर्यंत आई शर्ट…
भारतीय राज्यघटनेचा पाया असे आपले पवित्र संविधानकायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेबांनी केले होते लिखाणएकता, समानता, बंधुता, नागरिकांचा हक्क याची यावी जाणहक्काबरोबरच कर्तव्याची भावना मनी हवी याचे होते भान घटनेत स्तुत्य तरतूद…
या वर्षी जानेवारी संपत आला तरी थंडीचा कडाका अजूनही जाणवत आहे. सकाळी आठ वाजले तरी हवेत गारवा असतो आणि संध्याकाळी चार साडेचार वाजले की थंडावा जाणवू लागतो. या थंडीमुळे पर्यटन…
राजकरणाचा डोह गढूळला त्यात दुर्दैवाने ओघळले मानवी रक्तकळे ना ही कसली महायुती? सरली निती, आता कोण कोणाचे भक्त? लग्नानंतर पाट लावतात तसे यांचे वागणे, कोणाशीही जुळवतात सूरकळे ना या मागचे…
निवडणूक आली की काही अदृश्य कर लटकवतात बॅनरबिचारे चार पैशासाठी कुठेही चढतात, ते तर हुकमाचे चाकर त्यांचे काहीच चुकत नाही पोट जाळायला हवी रोजच भाकरमालक कितीही निष्ठूर असला तरी त्याच्या…