देत राहिला भगवंत मी त्याला पूरे कधी म्हटलेच नाहीनव्हते मज जवळ काही कमी परंतु घेण्याचीच नित्य घाई ओरबाडून सरला न हव्यास, कपाळावर हरिने मारला शिक्का ‘कसाई’हातावर दुर्गुण लिहिता लिहिता तो…
Tag: blog
विनय अवघा अठरा वर्षांचा होता तेव्हाच त्याला आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव आली, यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर लवकरच आपल्याला स्वबळावर ताकदीने उभे राहून घराला आधार द्यावा लागेल हे त्याने…
सुक्याचे फोलपट निघावे तसे, लग्न झाले की मतभेद उघड होतातचार वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते, नेहमी फिरत, हात घालून हातात मनास दोघांच्या वाटले म्हणून लग्नाच्या बंधनानी सुपातून जात्यातलवकरच स्वातंत्र्य सरले, मग…
भाग १ व भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा. मिनल दिसायला प्राजक्तापेक्षा सुंदर तर होतीच पण मनमोकळी होती. ती तितकीच मनाने प्रेमळ असेल का? हे सांगणे अवघड होते. त्याच्या मनात विचाराचे…
दुसऱ्या दिवशी त्याने मित्राकडून त्या मुलीचा पत्ता घेतला. प्राजक्ता सावंत, खत्री चाळ, सातपाटी रोड, चौकशी करण्यासाठी म्हणून तो त्या पत्त्यावर गेला. ती सात आठ खोल्यांची चाळ होती. तिथूनच त्याला शिकवल्याचा…
प्रेम हा रोगच असा आहे की तो ज्याला लागतो त्याला ना भूक लागत ना तहान त्याची रात्रच नव्हे तर दिवसही स्वप्न रंजनात जाते. ‘ती’ मला दिसली तर मी हे करीन,…
श्रावणातल्या रिमझिम सरी सुरू झाल्या आणि उन-पाऊस असा पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. गवताला इटुकली पिटुकली फुल दिसू लागतात आणि पाहता पाहता सगळे रान आनंदात बुडून जाते. “रंग रंगुल्या सान सानुल्या…
गाणे आपण रोजच ऐकतो, एखाद्यास लहर, मुक्त गाण्याचीत्यांनाच मिळे खरा आनंद, ज्यांना सवयच असे रोज पिण्याचीविनोदाला दाद द्यावी, आनंदाची चादर घ्यावी, रीत उपभोग घेण्याचीनशा म्हणजे? बावळट पश्न, लहर हवी मनसोक्त…
राजू तावातावाने गोपाळरावांशी बोलत होता, “बाबा, काय दिलत तुम्ही आम्हाला? कॉलेजला असतांना फक्त एक मोटरसायकल मागत होतो, ती ही तुम्हाला घेऊन देता आली नाही. आम्ही तुमच्याकडे कधी काही मागीतलच नाही….