मारूती स्तोत्रात हनुमंताने जेव्हा सुर्य पाहिला तेव्हा ते फळ असावे असे वाटून खाण्यासाठी त्याच्यावर झेप घेतली आणि तो प्रचंड मोठा झाला. त्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामींनी केलेले ते वर्णन…
Tag: mangeshkocharekar
रामाच्या पंचवटीत, गदीमांच्या नाशकात घडला मोठा अपघातशाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची निघाली वाऱ्यावरी वरातपडली बुध्दी गहाण? जो-तो पातला चरणासी त्याच्या अंधारातठाऊक ना स्वतःचे भविष्य पाहू लागला राज्यातील नेत्यांचे हात स्वघोषित कप्तान…
माणूस शिकून सुसंस्कृत होतो का? माणसासारखे वागतो का? आपल्या हातून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची दक्षता घेतो का? दुसऱ्या व्यक्तीला सन्मानाने वागवतो का? बरं घरातील व्यक्तींचा, जेष्ठांचा आदर राखतो…
काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचाविसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत…
आज ‘तुकाराम बीज’ आहे. तुकाराम आजच्या तिथीला सदेह वैकुंठाला गेले. त्याचा आध्यात्मिक अर्थ आपली जीवनयात्रा संपवून देहत्याग न करता ते थेट विष्णुच्या निवासस्थानी (वैकुंठी) गेले. ते आत्माचे परमात्म्याशी मिलन होते….
माझ्या मराठी भाषेचे कौतुक वर्षातून एकदाच आम्ही भक्तव्यासपीठ हवे आम्हाला त्यासाठीच आम्ही नित्य आगतिक नाट्यातून ती सजते धजते, काव्यातून होतसे सहजची व्यक्तसौंदर्य तिचे अन पदलालित्य, कधी छंदात आनंदी तर कधी…
देव शोधायचा म्हटलं तर शोधणार कुठे? कोटी कोटी सुर्य, कोटी कोटी तारे आणि त्यावर कुठेतरी तुझा देव्हारा. मग माझ्या सारख्या अडाणी अज्ञानी माणसाने तुझा शोध कुठे घ्यावा? लोक म्हणतात तू…
मित्रांनो कसं सांगावं कळत नाही, पण एक गोष्ट नक्की ऐका‘मी सांगतो तेच बरोबर’ असा मुलांसोबत धरू नका चुकूनही हेका आताचे तरूण काही करत नाही म्हणू नका, करू द्या त्यांना चुकाकिती…
आपल्या देशात अगदी सुशिक्षित समाजातही वर्षानुवर्षे मुलगी-मुलगा असा भेदभाव केला जात होता आता त्याचे प्रमाण कमी झाले इतकेच. मुलाच्या कपड्याबाबत आई खूप आग्रही नसते तसेच मुलगी लहान असेपर्यंत आई शर्ट…