जीवनात यशस्वी होण्यासाठी उत्तम संस्कार तर हवेच पण उत्तम वाचन झालं तर झालेल्या संस्काराची मशागत होते. त्यामुळे कुमार्गाकडे कल आपोआप कमी होतो. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’ तर…
Tag: marathi-blog
आई या शब्दाभोवती गुंफलं होतं तुमचंमाझं बालपणी जगमला मोठं करताना, केला त्याग, सोसले कष्ट, सोसली धग नऊ महिने गर्भाचे जतन, तिच्या रक्तावरच माझं पोषणमी सुखरूप आहे ना, पाहण्याची धडपड, तिथंच…
सांगण्यासारखं बरंच आहे, पण काय आपला अधिकार?आपले शब्द गहाण टाकून कायद्याचा घ्यावा का आधार?मनात संशयाचं विष पसरलं की जीवनी दाटतोच अंधारकाय खरे? काय खोटे? कळेनासे झाले की खुंटतो व्यापार जीवनात…
माणसाला जीवनात काय असावं असं वाटतं? सुखी की समाधानी? कोणी म्हणतील सुख असेल तर समाधान आपोआपच मिळेल, पण ते खरं नाही. आज शहरातील किमान १०% लोकांजवळ गरजेच्या सर्व वस्तू आहेत,…
अगदी परवाची गोष्ट. नेहमी प्रमाणे माझ्या स्टेट्स वरील कवितेला कोणी कोणी दाद दिली वाचत होतो आणि संभव साबळे नाव समोर आलं आणि ते नाव मला तीसपस्तीस वर्षे मागे घेऊन गेलं….
मैत्रीतही फार जवळ जाऊ नये, गरजेविना सोबत करू नयेकोणाच्या मोठेपणाचे श्रेय, आपण उगा कधीच घेऊ नयेअवचित पडते धरेवर उल्का, खोट्या भ्रमात जगू नयेप्रेमात सारेच क्षम्य समजून, माणुसकी उधार मागू नये…
‘मोठ्या झाडांखाली लहान रोपं वाढत नाही असं म्हणतात. मोठ्या झाडाला वाटत माझ्या छायेत ही सर्व सुरक्षित आहेत पण वास्तव वेगळच असतं, आव्हानांचा सामना केल्या खेरीज त्यांना अनुभव कुठून मिळणार? म्हणूनच…
मन विषण्ण होते जेव्हा ती ऐकते, ‘ती कुणावर उपकार करत नाही’आयुष्य झिजवून संसार करतांना उपेक्षित जिणे सतत साहत राही काय दुराग्रह धरून बसलाय दीपक, तिचं तिलाच कधी कळलं नाही‘माझी आई’…
काल ‘बाळ्याक’ विकत घेऊक सोनवड्याचो दलाल इलो होतो. सोबत परबांचो महेश होतो. नाय होय नाय करत सैय्यद मुसड्यान बाळ्याचे बारा हजार विदल्याच्या हातीत टेकवल्यान. विदल्यान पंधरा हजार रेटून धरले सैयद…