आपण गोष्ट ऐकतो, वर्षानुवर्षे ऐकत आलो, सांगत आलो. एक मुलगा आपल्या बायकोला खुश करण्यासाठी आईचं काळीज मागतो. ती प्रेमळ आई, वात्सल्याचं प्रतीक असणारी आई, मुलाच्या आनंदासाठी आपल काळीज काढून देते….