गावाकडून तू आलीस जशी येते हळवी सरवर्गातील तुझ्या प्रवेशाने आमचा वाढला वावरतुझे गावरान रूप त्याला नसे मेकअपचे अस्तरतुझ्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर। नसेल तुलाच ठाऊक तू मनात केले होते…
Tag: poem
प्रेमाच्या सागरातील तू हवी हवीशी वाटणारी लाटमी किनारा होईन तुजसाठी, दे सखये मज हाक क्षणभर थांब, दे अलिंगन, पुन्हा मिळणार ना एकांतपरतून जाण्याची करू नकोस घाई, मोहीनी दे हात हातात…
भणंग जगण्याची दोस्ता, कर मनी तू पक्की तयारीसावली तव सोबतिची, तुज सोडून दूरदेशी गेलीकशास डोकावायचे उगा, श्रीमंतांच्या जुन्या महाली पेरले ते न उगवले, जमीन बेवफा कशी झाली?सिंचले माझेच रूधीर, तरी…
सांगण्यासारखं बरंच आहे, पण काय आपला अधिकार?आपले शब्द गहाण टाकून कायद्याचा घ्यावा का आधार?मनात संशयाचं विष पसरलं की जीवनी दाटतोच अंधारकाय खरे? काय खोटे? कळेनासे झाले की खुंटतो व्यापार जीवनात…
मैत्रीतही फार जवळ जाऊ नये, गरजेविना सोबत करू नयेकोणाच्या मोठेपणाचे श्रेय, आपण उगा कधीच घेऊ नयेअवचित पडते धरेवर उल्का, खोट्या भ्रमात जगू नयेप्रेमात सारेच क्षम्य समजून, माणुसकी उधार मागू नये…
मन विषण्ण होते जेव्हा ती ऐकते, ‘ती कुणावर उपकार करत नाही’आयुष्य झिजवून संसार करतांना उपेक्षित जिणे सतत साहत राही काय दुराग्रह धरून बसलाय दीपक, तिचं तिलाच कधी कळलं नाही‘माझी आई’…
तू अबोल का आहेस? असे मी तिला नेत्रांनी विचारलेउत्तरादाखल तिने माझ्याकडे पहात मंद स्मित केले ती जेव्हा जेव्हा दिसायची काळजाचा लचका न्यायचीतिच्या सौंदर्याची तुलना, मधुबालाशीही न कधी व्हायची ती होती…
WhatsApp तुमचा, माझा, सर्वांचा मित्रजणू कोणा महत्म्याचे सुंदर अखंड पत्रम्हटले तर उपलब्धी, म्हटली तर अडचणम्हटले तर मृगजळ, म्हटले तर दर्पण WhatsApp व्हिडीओ कॉल म्हणजे मनोरंजनकितीही बोललं तरी भरतच नाही कधी…
मोगरीच्या गंधाचा दरवळ अजूनही माझ्या भाबड्या मनातप्राजक्ताचा सडा अंगणी भिजे पहाटेच्या मृदू चिंब दवात लिली, चमेली, मोगरा, बट शेवंती, परसदार माझे छान सजवीनिशिगंधाचे धुंद रान, गंधित श्वास, रोमांच मन मनात…