मला ओळखलंत सर, मी तुमचा गिरीधरबसायचो पाठच्या बाकावर, खोडकर मुलातच वावर चित्तच नव्हतं थ्याऱ्यावर, कित्येक छड्या खाल्ल्या हातावरअठवाताच होते अजूनही थरथर, जणू शोधते तुमची नजर शाळा सुटली की आम्ही ओहोळावर…
Tag: poems
पुन्हा आला आला पावसाळा ,मन आनंदुनी गेलेहोती मोकार जमीन, तेथे बीज अंकुरूनी आले झाडी हिरवाई ल्याली, रावा फांदी फांदी वर माझ्या अंगणी प्राजक्त, त्यांचा सडा भुईवर मंद,गंध मोगरीचा, रानी सुटला चौफेरमाती…
चिमण्या झाडावरच्या, मुक्तपणे चिवचिव करणाऱ्याचोचीत चोच देता देता, स्वच्छंदी किलबिलणा-या मोकळ्या आकाशी, फांदीवर आपलं घरटं बांधणा-याचिमण्याला समज देत दाणे टिपण्यास जाणाऱ्या मध्यरात्री हळुवारपणे लाडात येऊन कुजबुजणा-याइवल्याशा अंड्याचे रक्षण प्राणपणाने करणाऱ्या…