जेष्ठ सरता सरेना, सा-या जीवा लागे धापरस्ता तापूनिया लाल, दिसे दुरूनही निश्र्वास कुणी चाले अनवाणी, पाय पेटती उन्हातवृक्ष दूर दूर दिसे, त्याची सावली मनात सुर्य मध्यांनीला आला, धरा सोसते तापमघा…
Tag: rain
ह्या पावसात आता, भिजल्या चिप्प वाटारस्त्यावर उठती सरीतून, पावसाच्या शुभ्र लाटावाटेवरी गढूळ पाणी, रूते पायी बाभळी काटा ह्या पावसात आता मखमल मिरवतो रस्ता हरवून गेल्या बाई परिचित डोंगर वाटादुभत्या गुरांनी भरला…
जून महिना सुरू होण्यापूर्वीच वळीव पडून गेला. विटाव्यात तसाही पाऊस कमीच पण हणमाच्या म्हाताऱ्यान पिकल्या मिशातून बोट फिरवत आभाळाकडे पाहिलं आणि हळू आवाजात पुटपुटला “पांडुरंगा ह्या वरसाला तरी पाऊस पाणी दे…