गेल्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळी भाईंचा फोन आला, “भगवान गेला” , मी काय समजायचे ते समजलो. आपल्या डोक्यात त्या व्यक्ती विषयी जुना संदर्भ असेल तर लगेचच ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी रहाते….
Author: Mangesh Kocharekar
“राम राम, काका…, काका, राम राम.., काका, राम राम म्हटलं…” काका एक नाही की दोन नाही, काका बहिरे नव्हते, मुके तर नव्हतेच नव्हते मग आज अचानक हरताळ का? कळायला वाव…
कधीकधी आपण असतो संभ्रमित तेव्हा हवा एकांतनिराशेने मन घेरले की वाटते, बसावे एकटेच शांततर कधी कधी वेळच जात नाही, एकांत पाहतो अंतकोणी एखाद्या कातळावर निश्चिल, वाटे बसला कुणी संत मनी…
आठवण ही जादूची पोतडी आहे त्यात किती आणि कोणकोणते प्रसंग साठवून ठेवले असतील ते सांगणं तसं अवघड आहे. ही आठवण अचानक कधीतरी उफाळून येते. प्रत्येकाला त्याचे बालपण हा सुखाचा काळ…
गावाकडून तू आलीस जशी येते हळवी सरवर्गातील तुझ्या प्रवेशाने आमचा वाढला वावरतुझे गावरान रूप त्याला नसे मेकअपचे अस्तरतुझ्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर। नसेल तुलाच ठाऊक तू मनात केले होते…
‘अहं ब्रह्मस्मि”, म्हणावं की न म्हणावं, मी मध्ये अहंकार आहे म्हणून ‘मी’ म्हणणं पण वर्ज करायचा तर मग स्वतःची ओळख कशी करून द्यायची हा प्रश्न आहेच? गीतेतील श्रीहरी ‘मी’, तो…
बाप्पा गजनानास अनावृत्त पत्र बाप्पा, नमस्कार,साष्टांग नमस्कारच म्हणणार होतो पण हल्ली गुरूजी साष्टांग नमस्कार घालायला सांगतात तेव्हा अष्टांग धरणीला नीट टेकत नाही, म्हणून आपलं नमस्कारावर भागवलं. बरं तिथे स्वर्गात सगळ…
कट्टा हा शब्द तसा जाम ‘भारी’. म्हटलं तर थट्टेचा विषय, म्हटलं तर भितीचा पण म्हटलं तर प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचा. अनेकदा पोलीस कारवाई करून हत्यारे जप्त करतात त्यात गावठी कट्टा सापडला…
प्रेमाच्या सागरातील तू हवी हवीशी वाटणारी लाटमी किनारा होईन तुजसाठी, दे सखये मज हाक क्षणभर थांब, दे अलिंगन, पुन्हा मिळणार ना एकांतपरतून जाण्याची करू नकोस घाई, मोहीनी दे हात हातात…