आप्पा माफ करा

करोना संकट संपूर्ण जगावर लादले त्याला दोन महिने होत आले, दरम्यानच्या काळात कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक जबाबदारी यांचे संदर्भ बरेच बदलले. आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या संक्रमणाच्या धोक्यास सामोरी जाऊ नये…

बदल

मी माझ्या ऑफिसमध्ये कामात असतांनाच तो आला . “सर येऊ का ?” मी कामातून मान वर करून पाहिले. अंदाजे चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा तरूण माझ्या समोर उभा होता. मुले मोठी झाली की…

ऋत्वी

अडीच वर्षांच्या ऋत्वीला kindergarten मध्ये घालायचं ठरवलं तेव्हा आजोबा कळवळून मुलाला म्हणाले, ” रत्नाकर एवढ्या लवकर तिला शाळेत कशाला घालताय? तुला आम्ही सहाव्या वर्षी शाळेत घातलं होतं, तरीही तू शाळेत…

लाॅकडाऊन आणि त्यांच्या वेदना

नाईलाज म्हणून प्रथम चौदा दिवसांचा लाॅकडाऊन केंद्राने २१मार्चला जाहीर केला तेव्हा त्यांना सुध्दा या करोना संकटाच्या  भयंकर परिणामांचा अंदाज नव्हता पण लाॅकडाऊन करावे लागले आणि सगळे जैसै थे म्हणजेच मुलांच्या…

करोनाची करामत सामान्यांची हजामत

परवा रात्रीची गोष्ट,  करोना बंदमुळे सगळीकडे एकदम शांत, शांत नव्हे सन्नाटाच की, सगळे आपआपल्या खोपटात, सॉरी म्हणजे फ्लाटात ,घरात म्हणा हवं तर. हं तर काय म्हणत होतो एकदम सन्नाटा रस्त्यावर,रेल्वे…

सफर कोकणची, निसर्गाच्या जादुई नगरीची

तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी.. कोणती म्हण कुठे लागू होईल काही सांगता येणार नाही. वस्तू असावी एका ठिकाणी आणि आपण उगाचच नको तीथ शोध घ्यावा अशा अर्थांनी आपण…

करोना आणि आपली जबाबदारी

चीनच्या बुहान प्रांतातुन या रोगाचा विषाणू आढळला आणि पाहता पाहता त्याने पृथ्वी पादाक्रांत केली तेव्हा “पाहता पाहता वाढे भेदिले शुन्य मंडला” या मारूती स्त्रोत्रातील वाक्याची आठवण झाली नसती तरच नवल….

आनंदी जीवनासाठी थोडेसे

आता सी.बी.एस.सी., आय.सी.एस.सी.अशा इंटरनॅशनल शाळांचं पेव फुटलय, बदलत्या प्रवाहा बरोबर बदलायला हवे या बाबत दुमत नाही, पण ज्यांच्या घरात मार्गदर्शन करणारे आहेत आणि ज्यांची आर्थीक स्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या…

अशोक गुरूजी

आता वारेगुरूजींची माहिती यू ट्यूब वर पाहिली आणि आठवले आमचे अशोक गुरूजी. माझी जेव्हा ,जेव्हा  सफाळ्याला ट्रिप होते,तेव्हा जी.प.च्या शाळेसमोरून जातांना आठवतात आमचे अशोक गुरूजी.साडेपाच, पावणेसहा फुट उंची ,गोल चेहरा…

गोष्ट पन्नास पैशांची

एकोणिसशे एकाहत्तर साल असावं  बहुदा मी पाचवीत होतो.माझी शाळा आमच्या चुलत्यांच्या घराजवळ होती.चुलत्यांना आम्ही अण्णा काका म्हणायचो ते  रंगाने उजळ ,देहयष्टी शिडशिडित पण काटक आणि डोळे घारे असे होते.धोतर आणि…