आनंदी जीवनासाठी थोडेसे

आनंदी जीवनासाठी थोडेसे

आता सी.बी.एस.सी., आय.सी.एस.सी.अशा इंटरनॅशनल शाळांचं पेव फुटलय, बदलत्या प्रवाहा बरोबर बदलायला हवे या बाबत दुमत नाही, पण ज्यांच्या घरात मार्गदर्शन करणारे आहेत आणि ज्यांची आर्थीक स्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या मुलाच्या शैक्षणिक क्षमतेनुसार प्रवेश घ्यायला किंवा शिक्षण घ्यायला हरकत नाही. ज्यांची आर्थिक क्षमता नाही, घरी मार्गदर्शन करणारं  कुणी नाही त्यांनी अट्टाहास बाळगणं त्यांच्या सोईचे नाही.

तिसरी, चौथी आणि चक्क  सातवीमध्ये पाल्याची शाळा बदलणारे अनेक पालक आहेत. जेव्हा असा वेगळा मार्ग पालक स्वीकारतात तेव्हा मुल गडबडून जाते. आपण आपली पात्रता सिद्ध करू शकलो नाही म्हणून खचुनही जाते.त्याची योग्य समज काढली नाही तर चुकिच्या मार्गावर भरकटते . 

म्हणुनच पालकांना प्रेमाचा सल्ला,  केवळ तुमच्या शेजा-याचे किंवा नातलगाचे  मुल इंग्रजी आणि आय. सी.एस.सी.किंवा अन्य नामांकित शाळेत जाते म्हणून विचलीत होण्याचे काही कारण नाही. नामांकित विद्यालयातील विद्यार्थी प्रगती करतात आणि चांगलं करिअर घडवतातच असं छातीठोक कुणी सांगू शकणार नाही. वेगळ्या वाटेन जाणारा ब-याचदा जास्त यशस्वी ठरू शकतो. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट हे एक नवं आव्हान असत , ज्याला स्वत:च्या क्षमतेवर विश्र्वास असेल व ती गोष्ट साध्य  करणं हाच त्याचा ध्यास असेल तो यशो शिखर गाठणारच , हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिष्याची गरजच नाही.आव्हान जेवढ तगडं , प्रयत्न तेवढाच मोठा अन् यशही त्याच तितकंच मोठ. 

मुश्किलोसे डरकर कुछ हासील नहीं होता,

मेहनत करनेवालोको कुछ  मुश्कील नहीं होता ।।

प्रत्येक विद्यार्थ्याची बुध्दिमत्ता  भिन्न असते कदाचीत तुमचे मुल अन्य कलेत निपुण असू शकेल ते तुम्हीच ओळखू शकाल,  म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.त्याला अभ्यासा बद्दल कडक शब्दात बोलून नका.अभ्यास हेच जगण्याचं एकमेव साधन नाही.कोणत्याही कलेचा व्यासंग हा तुम्हाला नौके  सारखा तारु शकतो.

अतुट विश्र्वास आणि मेहनतीची तयारी असेल तर यश फक्त दोनच पाऊले दूर असेल .

 आजच नागराज मंजुळेंची मुलाखत यू ट्यूब वर पाहिली. तीन वेळा बसूनही एस.एस.सी.पास न झालेले मंजुळे स्वत:च्या आवडीनुसार वाचनात रममाण झाले आणि अनेक भारतीय आणि विदेशी पुस्तके वाचून जो आनंद त्यांना मिळाला त्यामुळे पुन्हा अभ्यासाकडे वळले तदनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.प्रत्येक वेळी त्यांच्या गुणांची टक्केवारी वाढत गेली.त्या नंतर मंजूळेंची कला क्षेत्रात असलेली मुशाफिरी आपल्याला माहितच  आहे. मंजुळेंना वेळोवेळी मिळालेले पुरस्कार हे त्यांच्यामधील मनस्वी कलाकाराला आहेत, जपलेल्या स्वत्व आणि स्वाभिमानाला आहेत.वेगळ्या वाटेने जाऊन सिध्द केलेल्या पराक्रमाला आहेत.

तेव्हा आपल्या मुलात जी कला,  जे गुण असतील त्या गुणांचा विकास करा.त्याला नाकारू नका.

कोणत्या क्षेत्रात तो आघाडी घेईल ते सांगता येणार नाही.जेव्हा आम्ही शाळेचा बक्षीस समारंभ ठेवतो छ तेव्हा दोन पाहुणे बक्षिस समारंभासाठी आमंत्रित करतो एक , समाजातील मान्यवर व्यक्ती , वक्ता आणि दुसरा पाहुणा आमचा हक्काचा ,घरचाच असतो , तो म्हणजे आमचाच विद्यार्थी, ज्याने कोणत्याही क्षेत्रात आपले स्थान कामगिरीने मिळवलंय, मग तो कोणत्याही क्षेत्रातील असेना का! 

आपल्याच  शाळेचा माजी विद्यार्थी पाहुणा म्हणून डायसवर आहे म्हणजे तो नक्कीच स्पेशल आहे ही विद्यार्थ्यांची खात्री होते.कधीतरी मी ही येथे असेन हा विचार , हे स्वप्न त्यांच्या विचारांना आणि आचरणाला  वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. हेच आम्हाला अपेक्षित असते .

आमच्या शाळेत आम्ही अनेक माजी विद्यार्थ्यांना पाहुणा म्हणुन आमंत्रित केले आहे.अतुल मोरे हा विद्यार्थी इलेक्ट्राॅनिक कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे, बाऊल ह्या विद्यार्थ्याचा  स्वत:चा वसई येथे उद्योग आहे, अजीत रानभरे हा इलेक्ट्रिकल काॅन्ट्राक्टर आहे, केणी हा विद्यार्थी क्रिडा पत्रकार आहे, सौरभ शर्मा हा विद्यार्थी पत्रकार आहे.भंडारे हा विद्यार्थी इलेक्ट्रिकल सप्लामर आहे.

अजिंक्य कापरे हा उत्तम कबड्डी पट्टू आहे.अशी अनेक  नावे घेता येतील ज्यांनी स्वत:च करिअर घडवलं आहे. या माजी वीद्यार्थ्यांना जेव्हा प्रमुख पाहुण्या सोबत बसण्याचा आणि त्यांच्याशी   हितगुज करण्याचा मान मिळतो तेव्हा त्यांना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

 तुमचा मुलगा भविष्यात कोण होणार ? ते तुम्ही ठरवू नका , डाॅक्टरने  आपल्या मुलाने डाॅक्टर होऊन आपल इस्पितळ सांभाळाव मोठ्ठ कराव अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही पण तो काय होऊ इच्छितो? त्याला कोणत्या गोष्टीत रस आहे हे जाणून जर मुलाला तेथे जाऊ  दिले, त्याची आवड जोपासू दिली तर खचितच त्या मुलाची प्रगती जोमाने होईल आणि त्याने खुप पैसे जरी कमावले नाहीत किंवा बंगला बांधला नाही तरी तो समाधानाने आणि आनंदाने जगू शकेल. 

माझा मित्र मुंबईचा आय.आय.टि.चा कंम्पुटर बी.टेक त्यांच्या वडिलांचा इंडस्ट्रियल  फोटो स्टुडिओ होता. चांगला सेट बिझनेस होता वडिलांना वाटत होत की माझ्या मुलाने स्टुडिओ सांभाळावा पण त्याची आवडच डिझायनिंगची त्याला फोटो स्टुडिओत रस वाटेना या गोष्टिवरून  त्यांच्यात मतभेद झाले. वडिल समजुन घेइनात, मित्राच म्हणणं त्याच्यात टॅलेंट आहे त्याचा फोटोस्टुडिओशी संबंध नाही. या मतभेदाने काहीच साध्य झालं नाही. मुलगा घर सोडुन दुसरीकडे रहायला गेला.तुमची स्वप्न मुलांवर लादू नका .शेवटी तुमच मुलांसाठीच स्वप्न काय आहे? या पेक्षा तुमचा मुलगा स्वत:साठी कोणते स्वप्न पाहतो ते महत्त्वाचे आहे.

त्याने आनंदी जगावं असं तुम्हाला वाटतं ना! त्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, रग्गड पैसा आहे पण सतत चिंतेत आहे दु:खी आहे मुलाचे आई बाबा म्हणून असं त्याने जगणं आवडेल तुम्हाला?

डाॅ.विकास आमटे यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आम्ही निमंत्रित केलं होतं, शाळेचे वर्कशाॅप पहाता पहाता ते म्हणाले मी अपघाताने डाॅक्टर झालो . खरं तर माझ  प्रेम अशा यंत्रावर अधीक आहे.आजही माझा ट्रक माझी गाडी दुरूस्त करायला मला खुप आवडतं .जो आनंद यंत्रा

बरोबर खेळण्यात, ती दुरूस्त झाल्यावर येणा-या अनुभूतीचा आहे तसा आनंद वेगळ्या गोष्टीत वाटेलच असे नाही. केवळ साधन आणि संसाधन यांच्या समृध्दीने  आनंद मिळेलच असं नाही.

यशस्वी माणसांची व्याख्या तुम्ही कशी कराल?   यश मापण्याची फुटपट्टी कोणती ? अण्णा हजारे छ़ोट्या  खोलीतही निवांत झोपू शकतात आणि अंती श्रीमंतांना महालातही झोप यावी या करीता निद्रेची आराधना करावी लागते मग खरा सुखी कोण?आनंदी कोण ? सर्व सुखासीन आणि विलासी भोग भोगुनही आत्मा अतृप्तच राहिला तर राजाचा महाल काय कामाचा? चिंता करत जगायचं की चिंतामुक्त हे तुमच्या जाणिवेवर अवलंबुन आहे.  म्हणून योगी आणि ज्ञानी माणूस पर्णकुटीतही समाधानी राहू शकतो .जर विलासी वृत्तीने तो जगू लागला तर त्याच्या जपा तपाला किंमत्त राहणार नाही.

जीणे असे असावे,  जयाने संतोषिल स्व  मन

बोलणे ऐसे साधावे , जेणे संतोषती सकल जन

त्यागून सुगंध , धुप , म्हणे  झाले सफल जीवन ।।

तेव्हा मजल्यांची उंची आणि महालाच आकारमान

याने घर आणि माणूस मोठा होत नाही तो होतो त्याच्या अगत्यशील आचरणाने , सुस्वभावी मनानं

आणि विनयशील  वागण्यानं.दुस-या व्यक्तीला हसत खेळत ठेवता येण्यासारखं आश्रय पूर्ण नाही.मेरा नाम जोकर चित्रपटात नायक दु:खी असतो तरी सुध्दा तो लोकांना रिझवतो.हेच चित्रपटाचं रहस्य. 

आनंद आपल स्वप्न साकार करतांना दुस-या व्यक्तीची स्वप्न पायदळी तुडवू नका.

सौख्य आणि समाधान ह्या  जीवनाच्या पायरीवर जेव्हा तुम्ही पोहचाल तोच तुमच्या अनुभूतीचा परमोच्च क्षण. जगा,  निर्भेळ आनंद मिळवा आणि आनंद द्या. 

आनंदी आनंद गडे 

जीकडे तिकडे चोहीकडे , 

नभात भरला, जगात उरला

मोद विहरतो चोहीकडे 

आनंदी आनंद गडे ।।

असा आनंदी क्षण आपल्याही जीवनी येण्याकरीता

Live and let Live.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

120 thoughts on “आनंदी जीवनासाठी थोडेसे

  1. Brigitte

    Wow, incredible weblog layout! How lengthy have you ever been running
    a blog for? you make blogging look easy. The whole glance of your
    site is excellent, let alone the content material!

  2. Lara

    Thanks for one’s marvelous posting! I genuinely enjoyed reading it, you may be a great
    author. I will ensure that I bookmark your
    blog and will eventually come back someday. I want to encourage you to continue your great writing, have a nice evening!

  3. Rachael

    At this time it looks like BlogEngine is the
    best blogging platform out there right now.

    (from what I’ve read) Is that what you are using on your blog?

  4. instagram takipci satin al

    Hi Dear, are you really visiting this site regularly, if
    so then you will without doubt take fastidious experience.

  5. instagram takipçi satın al

    I do not know whether it’s just me or if perhaps everyone else encountering issues with your blog.
    It appears as though some of the text in your content are running off the
    screen. Can somebody else please provide feedback and let me know if this is happening to
    them too? This could be a issue with my web browser because I’ve had this happen before.
    Cheers

  6. instagram takipçi satın al

    I do not know if it’s just me or if everyone else
    experiencing issues with your site. It looks like some of the text on your posts are running off the screen.
    Can someone else please comment and let me know if this is happening to them as well?
    This could be a issue with my web browser because I’ve
    had this happen previously. Cheers

  7. pivovarnya-forum.ru

    Ꮋi to all,the contents present at this web site are truly amazing for people knowⅼedge, well, keep up the nice work fellows.

  8. instagram takipçi satın al

    certainly like your web-site however you have to test the spelling on several of
    your posts. A number of them are rife with spelling problems and I to find it
    very troublesome to inform the reality on the other hand I
    will certainly come back again.

  9. instagram takipçi satın al

    I was able to find good information from your articles.

  10. instagram takipçi satın al

    It’s actually a great and helpful piece of info. I’m glad that you shared this useful information with us.
    Please stay us informed like this. Thanks for sharing.

  11. instagram takipçi satın al

    Hey there this is kinda of off topic but I was wondering if blogs use WYSIWYG editors or if you
    have to manually code with HTML. I’m starting a blog soon but have no coding knowledge so I wanted
    to get guidance from someone with experience. Any help would be greatly appreciated!

  12. instagram takipçi satın al

    I blog quite often and I really thank you for your information. This great article has truly peaked
    my interest. I’m going to take a note of your website and keep
    checking for new information about once a week.

    I opted in for your Feed too.

  13. dominobet net

    I know tһis ᴡebsite presents quality based articles and aԁditіonal material, is there any other web site
    which proviodeѕ thеsе data in qᥙaⅼity?

  14. can you win money playing online slots

    Hey! Would you mind if I share your blog with my zynga group?
    There’s a lot of folks that I think would really enjoy your content.
    Please let me know. Thank you

  15. instagram takipçi satın al

    I like the valuable info you provide in your
    articles. I will bookmark your blog and take a look at once more right here frequently.
    I’m slightly certain I will learn many new stuff proper here!
    Good luck for the following!

  16. instagram takipçi satın al

    Thanks for sharing your thoughts on website. Regards

  17. Sewa Qq

    Thһis is veгy interesting, You’re a veеry skilled bⅼogger.
    I’ve joined your feed and look forward to seekking more of your fantastic post.

    Also, I have ѕhared your web site in my soⅽial networks!

  18. instagram takipçi satın al

    Wow! Finally I got a blog from where I be capable of in fact get
    useful information concerning my study and knowledge.

  19. instagram takipçi satın al

    Link exchange is nothing else but it is only placing the other person’s webpage link
    on your page at suitable place and other person will also do similar for
    you.

  20. instagram takipçi satın al

    Hi, I do think this is an excellent web site. I stumbledupon it
    😉 I’m going to revisit once again since i have saved as a favorite it.

    Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to guide others.

  21. instagram takipçi satın al

    Heya i am for the first time here. I found this board and I find It truly useful & it helped me out much.
    I hope to give something back and help others like you helped me.

  22. instagram takipçi satın al

    I have read so many articles or reviews about the blogger lovers except this paragraph
    is in fact a good paragraph, keep it up.

  23. instagram takipçi satın al

    Normally I don’t read article on blogs, but I would like to say that
    this write-up very compelled me to check out and do it! Your
    writing style has been amazed me. Thank you, quite nice article.

  24. instagram takipçi satın al

    First of all I want to say excellent blog! I had a quick question in which I’d like to ask if you don’t mind.
    I was curious to know how you center yourself and clear your mind before writing.
    I’ve had a tough time clearing my thoughts in getting my ideas out.
    I truly do take pleasure in writing but it just seems like the first 10 to 15
    minutes tend to be lost simply just trying to figure out how to
    begin. Any suggestions or tips? Kudos!

  25. instagram takipçi satın al

    What a data of un-ambiguity and preserveness of valuable familiarity regarding unpredicted feelings.

  26. instagram takipçi satın al

    Do you have any video of that? I’d like to find out more details.

  27. instagram takipçi satın al

    Hi there, everything is going perfectly here and
    ofcourse every one is sharing information, that’s in fact excellent, keep up writing.

  28. instagram takipçi satın al

    Wonderful blog! I found it while browsing on Yahoo
    News. Do you have any tips on how to get listed in Yahoo
    News? I’ve been trying for a while but I never seem to get there!
    Thanks

  29. instagram takipçi satın al

    Hi there! This post couldn’t be written any
    better! Reading through this post reminds me of my good
    old room mate! He always kept chatting about this.

    I will forward this post to him. Pretty sure he will have a good read.
    Thanks for sharing!

  30. instagram takipçi satın al

    Wonderful article! We will be linking to this
    great article on our website. Keep up the good writing.

  31. instagram takipçi satın al

    Wow, this piece of writing is good, my younger sister is analyzing these things, therefore
    I am going to inform her.

  32. instagram takipçi satın al

    Ahaa, its pleasant conversation on the topic of this paragraph here at this weblog,
    I have read all that, so at this time me also commenting at this
    place.

  33. Eula

    Way cool! Some extremely valid points! I appreciate you writing this post and the rest of the site is
    also really good.

  34. instagram takipçi satın al

    Good post. I will be going through some of these issues as well..

  35. instagram takipçi satın al

    I’m impressed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s both educative
    and amusing, and let me tell you, you have hit the nail on the head.
    The issue is something which too few men and women are
    speaking intelligently about. Now i’m very happy I found this in my search for something concerning this.

  36. instagram takipçi satın al

    Hi there! This article could not be written any better!
    Looking at this post reminds me of my previous roommate!

    He continually kept preaching about this. I most certainly will send this article to him.
    Pretty sure he’ll have a good read. I appreciate you for sharing!

  37. instagram takipçi satın al

    My spouse and I absolutely love your blog and find nearly all
    of your post’s to be just what I’m looking for.
    Does one offer guest writers to write content available for you?
    I wouldn’t mind writing a post or elaborating on a
    lot of the subjects you write with regards to here. Again, awesome weblog!

  38. instagram takipçi satın al

    Greetings! I’ve been following your blog for a while now and finally
    got the courage to go ahead and give you a shout out from Kingwood
    Tx! Just wanted to tell you keep up the fantastic work!

  39. instagram takipçi satın al

    Outstanding post however , I was wondering if you could write a litte more on this
    topic? I’d be very thankful if you could elaborate a little bit
    further. Many thanks!

  40. instagram takipçi satın al

    I like the valuable information you provide in your articles.
    I will bookmark your weblog and check again here regularly.
    I’m quite sure I will learn many new stuff right here!
    Best of luck for the next!

  41. instagram takipçi satın al

    I read this post fully concerning the comparison of most up-to-date and preceding
    technologies, it’s awesome article.

  42. instagram takipçi satın al

    Thanks for any other informative site. The place else may just I get that kind of info written in such a perfect way?
    I have a challenge that I’m simply now working
    on, and I have been on the glance out for such info.

  43. instagram takipçi satın al

    I am in fact delighted to read this webpage posts which contains lots of useful information, thanks for providing such data.

  44. instagram takipçi satın al

    Heya i am for the first time here. I came across this
    board and I to find It really useful & it helped me out a lot.
    I hope to present one thing back and aid others like you
    aided me.

  45. instagram takipçi satın al

    I’m curious to find out what blog system you have been using?
    I’m experiencing some small security problems with my latest site and I’d like to find something more secure.
    Do you have any suggestions?

  46. instagram takipçi satın al

    Hi, i read your blog from time to time and i
    own a similar one and i was just wondering if you get a
    lot of spam comments? If so how do you reduce it, any plugin or anything you can suggest?
    I get so much lately it’s driving me insane
    so any help is very much appreciated.

  47. instagram takipçi satın al

    Marvelous, what a website it is! This website gives helpful data
    to us, keep it up.

  48. instagram takipçi satın al

    Pretty! This was a really wonderful post. Thank you for providing this information.

  49. instagram takipçi satın al

    If some one wants expert view regarding blogging afterward i advise him/her
    to pay a visit this weblog, Keep up the fastidious work.

  50. instagram takipçi satın al

    I loved as much as you’ll receive carried out right here.
    The sketch is attractive, your authored material stylish.
    nonetheless, you command get got an nervousness over that you wish
    be delivering the following. unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike.

  51. instagram takipçi satın al

    Do you have a spam problem on this blog; I also
    am a blogger, and I was wanting to know your situation; many of us have developed
    some nice procedures and we are looking to exchange methods
    with other folks, be sure to shoot me an email if interested.

  52. instagram takipçi satın al

    continuously i used to read smaller articles that also clear their motive, and that is also
    happening with this post which I am reading at this time.

  53. instagram takipçi satın al

    Do you have a spam issue on this blog; I also am a
    blogger, and I was wondering your situation; many
    of us have developed some nice procedures and we are looking to swap solutions with others,
    why not shoot me an e-mail if interested.

  54. instagram takipçi satın al

    After looking over a number of the blog posts on your blog, I truly appreciate your
    way of writing a blog. I added it to my bookmark webpage list and will be checking back in the near future.
    Please check out my website as well and let me know how you feel.

  55. instagram takipçi satın al

    each time i used to read smaller posts which also clear their motive, and that is also happening
    with this paragraph which I am reading here.

  56. instagram takipçi satın al

    I was wondering if you ever considered changing the page layout of your blog?
    Its very well written; I love what youve got to say.
    But maybe you could a little more in the way
    of content so people could connect with it better.
    Youve got an awful lot of text for only having one or 2 images.
    Maybe you could space it out better?

  57. instagram takipçi satın al

    Nice post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon every day.

    It’s always exciting to read articles from other writers and use something from other web sites.

  58. instagram takipçi satın al

    If some one desires expert view regarding blogging afterward i recommend him/her to
    visit this web site, Keep up the nice job.

  59. instagram takipçi satın al

    Every weekend i used to pay a visit this web site, for the reason that i want enjoyment, since this this website conations genuinely nice funny material too.

  60. instagram takipçi satın al

    Woah! I’m really loving the template/theme of this blog.
    It’s simple, yet effective. A lot of times it’s very
    difficult to get that “perfect balance” between usability and visual appeal.
    I must say that you’ve done a very good job with this.
    In addition, the blog loads very fast for me on Chrome.
    Exceptional Blog!

  61. instagram takipçi satın al

    My brother suggested I might like this website.
    He was totally right. This post actually made my day.
    You can not imagine just how much time I had spent for this
    info! Thanks!

  62. instagram takipçi satın al

    We are a group of volunteers and opening a new scheme in our community.
    Your web site provided us with valuable info to work on. You have done a
    formidable job and our entire community will be grateful to you.

  63. instagram takipçi satın al

    I do not even know how I ended up here,
    but I thought this post was good. I don’t know who you are
    but certainly you’re going to a famous blogger if you are not already 😉 Cheers!

  64. instagram takipçi satın al

    I loved as much as you will receive carried out right here.
    The sketch is tasteful, your authored subject matter stylish.
    nonetheless, you command get bought an shakiness over that you wish be
    delivering the following. unwell unquestionably come more formerly again as exactly
    the same nearly very often inside case you shield this hike.

  65. instagram takipçi satın al

    I have read so many posts concerning the blogger lovers except this paragraph is genuinely a fastidious piece
    of writing, keep it up.

  66. instagram takipçi satın al

    It’s remarkable in support of me to have a site, which is valuable in favor
    of my knowledge. thanks admin

  67. instagram takipçi satın al

    Howdy this is somewhat of off topic but I was wondering if blogs use WYSIWYG editors or
    if you have to manually code with HTML. I’m starting a blog soon but
    have no coding experience so I wanted to get guidance from someone
    with experience. Any help would be enormously appreciated!

  68. instagram takipçi satın al

    Hi there, after reading this remarkable piece
    of writing i am also happy to share my knowledge here with mates.

  69. instagram takipçi satın al

    Sweet blog! I found it while browsing on Yahoo News. Do you have any suggestions on how to get listed in Yahoo News?

    I’ve been trying for a while but I never seem to get there!
    Thank you

  70. instagram takipçi satın al

    Everything is very open with a precise description of the
    issues. It was really informative. Your site is extremely helpful.

    Thanks for sharing!

  71. instagram takipçi satın al

    Helpful info. Lucky me I discovered your web site by accident, and I am stunned
    why this accident didn’t happened in advance! I bookmarked it.

  72. instagram takipçi satın al

    Hi there, yeah this paragraph is in fact pleasant and I have learned lot
    of things from it concerning blogging. thanks.

  73. instagram takipçi satın al

    I like the valuable information you supply to your articles.

    I will bookmark your weblog and check once
    more here regularly. I’m reasonably certain I will be told
    lots of new stuff right right here! Best of luck for the next!

  74. instagram takipçi satın al

    This is very attention-grabbing, You are an overly skilled
    blogger. I have joined your rss feed and sit up for in quest of more of your wonderful post.

    Also, I’ve shared your website in my social networks

  75. instagram takipçi satın al

    I got this web site from my friend who shared with me on the topic of this web page and at the moment this time I am browsing this
    site and reading very informative articles here.

  76. instagram takipçi satın al

    Great blog! Is your theme custom made or did you download
    it from somewhere? A design like yours with a few simple adjustements would really make my blog stand out.
    Please let me know where you got your design. Bless you

  77. instagram takipçi satın al

    Very nice blog post. I definitely appreciate this website.
    Thanks!

  78. instagram takipçi satın al

    If some one needs expert view regarding running a blog then i recommend
    him/her to pay a visit this blog, Keep up the fastidious job.

  79. instagram takipçi satın al

    Hi! I know this is somewhat off topic but I was wondering if you knew where I could
    locate a captcha plugin for my comment form?

    I’m using the same blog platform as yours and I’m having difficulty finding one?
    Thanks a lot!

  80. instagram takipçi satın al

    Very good info. Lucky me I ran across your site by accident
    (stumbleupon). I’ve book marked it for later!

  81. instagram takipçi satın al

    Undeniably believe that which you said. Your favorite reason appeared to be on the web the easiest thing to be aware of.
    I say to you, I certainly get annoyed while people consider worries that
    they plainly do not know about. You managed to hit
    the nail upon the top as well as defined out the whole thing without having side effect , people
    could take a signal. Will probably be back to get more.
    Thanks

  82. instagram takipçi satın al

    Hi, i think that i saw you visited my web site thus i came to
    “return the favor”.I’m attempting to find things to enhance my site!I suppose its ok
    to use some of your ideas!!

  83. instagram takipçi satın al

    It’s an awesome post for all the web viewers; they will get
    benefit from it I am sure.

  84. instagram takipçi satın al

    If some one wants expert view concerning blogging then i propose
    him/her to pay a quick visit this blog, Keep up the fastidious work.

  85. instagram takipçi satın al

    Right now it seems like Movable Type is the best blogging platform available right now.
    (from what I’ve read) Is that what you’re using on your
    blog?

  86. instagram takipçi satın al

    Do you mind if I quote a few of your articles as long as I
    provide credit and sources back to your website?
    My website is in the very same area of interest as yours and my visitors would certainly benefit from a
    lot of the information you present here. Please let me know if this ok with
    you. Many thanks!

  87. instagram takipçi satın al

    Thanks for a marvelous posting! I really enjoyed reading
    it, you will be a great author.I will make certain to bookmark your blog
    and will eventually come back at some point. I want to encourage you to definitely continue your great work, have a
    nice day!

  88. instagram takipçi satın al

    Appreciate this post. Will try it out.

  89. instagram takipçi satın al

    This post will help the internet users for creating new weblog or even a weblog from start to end.

  90. instagram takipçi satın al

    Excellent way of telling, and fastidious article to
    get data about my presentation focus, which i am going to
    convey in university.

  91. instagram takipçi satın al

    Hey there, You have done a fantastic job. I’ll
    certainly digg it and personally suggest to my friends.

    I am sure they will be benefited from this site.

  92. instagram takipçi satın al

    Hey would you mind letting me know which web host
    you’re utilizing? I’ve loaded your blog in 3 completely different
    browsers and I must say this blog loads a lot faster then most.

    Can you recommend a good internet hosting provider at a reasonable price?
    Cheers, I appreciate it!

  93. instagram takipçi satın al

    I read this piece of writing fully concerning the difference of latest and
    previous technologies, it’s amazing article.

  94. instagram takipçi satın al

    For hottest information you have to visit the web and on internet
    I found this web site as a finest website for hottest updates.

  95. instagram takipçi satın al

    Hmm it appears like your site ate my first comment (it was extremely long) so
    I guess I’ll just sum it up what I wrote and say, I’m thoroughly enjoying
    your blog. I too am an aspiring blog writer but I’m still new to the whole thing.
    Do you have any helpful hints for beginner blog writers?
    I’d certainly appreciate it.

  96. instagram takipçi satın al

    Hey just wanted to give you a quick heads up.
    The words in your post seem to be running off the screen in Internet
    explorer. I’m not sure if this is a formatting issue or something to do with web browser compatibility but I thought I’d post to let
    you know. The layout look great though! Hope you get
    the issue solved soon. Kudos

  97. instagram takipçi satın al

    Wonderful blog! Do you have any tips and hints for aspiring writers?
    I’m planning to start my own site soon but I’m a little
    lost on everything. Would you suggest starting with a free platform
    like WordPress or go for a paid option? There are so many choices
    out there that I’m completely overwhelmed .. Any ideas?
    Kudos!

  98. instagram takipçi satın al

    My partner and I stumbled over here different
    web page and thought I should check things out. I like what I see so now
    i am following you. Look forward to looking at your
    web page again.

  99. instagram takipçi satın al

    Hi there, its good piece of writing on the topic of media print, we all be
    aware of media is a great source of information.

  100. betonline.ag slots

    I am actually delighted to read this weblog posts which includes plenty of helpful information, thanks for providing these data.

  101. Danny

    Highly energetic post, I liked that bit. Will there be a part 2?

  102. instagram takipçi satın al

    Wonderful post! We are linking to this particularly
    great article on our website. Keep up the good writing.

  103. how to gamble online for real money

    Wow! This blog looks exactly like my old one! It’s on a totally different topic but it
    has pretty much the same layout and design. Wonderful choice of colors!

  104. instagram takipçi satın al

    hey there and thank you for your info – I have certainly picked up
    anything new from right here. I did however expertise a few technical issues using this website, since I experienced to reload the web
    site a lot of times previous to I could get it to
    load properly. I had been wondering if your web hosting is OK?
    Not that I’m complaining, but slow loading instances times will sometimes affect your placement in google and
    can damage your high quality score if advertising and marketing with Adwords.

    Well I’m adding this RSS to my email and can look
    out for a lot more of your respective fascinating content.

    Ensure that you update this again very soon.

  105. instagram takipçi satın al

    I needed to thank you for this excellent read!! I definitely enjoyed every little
    bit of it. I’ve got you bookmarked to check out new stuff you post…

  106. instagram takipçi satın al

    you are in reality a excellent webmaster. The
    web site loading speed is incredible. It sort of feels that you’re doing any distinctive trick.
    Also, The contents are masterwork. you have done a wonderful task on this topic!

  107. instagram takipçi satın al

    of course like your web site however you have to
    check the spelling on quite a few of your posts. Several
    of them are rife with spelling issues and I in finding it very bothersome
    to tell the truth on the other hand I will surely come back again.

  108. instagram takipçi satın al

    You made some good points there. I checked on the internet for more information about the issue and found most individuals will go along with your views on this site.

  109. instagram takipçi satın al

    Hi there, I found your blog by means of Google while looking for a comparable topic, your site came
    up, it appears to be like great. I’ve bookmarked
    it in my google bookmarks.
    Hi there, just become aware of your blog through Google, and
    located that it is truly informative. I am gonna watch out for brussels.
    I will appreciate if you happen to proceed this in future.

    A lot of folks might be benefited out of your writing.

    Cheers!

  110. instagram takipçi satın al

    It is in reality a great and useful piece of info.
    I’m satisfied that you just shared this useful info with us.
    Please keep us informed like this. Thanks for sharing.

  111. instagram takipçi satın al

    Everything posted made a ton of sense. However, think about this, suppose you were to write a awesome title?
    I am not suggesting your information isn’t solid., however what if
    you added a title that grabbed folk’s attention? I mean आनंदी जीवनासाठी
    थोडेसे – प रि व र्त न is a little boring.
    You could look at Yahoo’s home page and see how they create post
    headlines to get people interested. You might try adding a video
    or a pic or two to grab readers excited about everything’ve got to say.
    Just my opinion, it could bring your posts a little livelier.

  112. instagram takipçi satın al

    Wow, amazing blog format! How long have you ever been running a blog for?
    you make blogging look easy. The whole glance of your
    site is wonderful, let alone the content material!

  113. instagram takipçi satın al

    Wonderful, what a website it is! This website presents valuable information to us, keep
    it up.

  114. bet online

    There is certainly a lot to learn about this issue.
    I love all the points you’ve made.

  115. Earl

    What’s up to all, how is the whole thing, I think every one is
    getting more from this website, and your views are fastidious designed for
    new people.

  116. Blood Eternal

    When some one searches for his necessary thing, so he/she desires to be available that in detail, thus that thing is maintained over here.

  117. Chelsey

    Hi Dear, are you really visiting this website on a regular basis, if so then you will
    without doubt get pleasant knowledge.

  118. Alva

    I am not sure where you are getting your info, but great topic.
    I needs to spend some time learning more or understanding more.
    Thanks for great info I was looking for this info for my mission.

  119. Additional hints

    Ꮋave you ever thought about including a little bіt more than just yօur
    artіcles? I mean, what you say is important and all.
    Butt just imagine if уou added some great ρіctսres or vidеo clips to give your posts more,
    “pop”! Your content is excellent but wіtһ images and video
    clіps, this website could undeniaЬly be one of the greatеst inn its
    field. Excelⅼent blog!

  120. Olivia

    I was recommended this website by means of my cousin. I am now not positive whether this post is written through him as nobody else understand such particular about my difficulty.
    You’re amazing! Thanks!

Comments are closed.