लहानपणी मांजर रस्त्यावर आडवी गेली तर आपण जागेवरच थांबत असू, आपण रस्त्यावरून जातांना मांजर आडवी जाणे अशूभ मानलं जाई. काळी मांजर म्हणजे चेटूक असाही समज होता. त्यामुळे काळ्या मांजराला आपण…
Author: Mangesh Kocharekar
पावसाचे आले दिन, परी डोळ्यात पाऊसआड गेले तळाबुडी, आता पाण्याचाच ध्यास ऊसासे मन, फाटली जमीन, देवास नवसपाण्याविना कंठा सोस, मरतील गुरे दावणीस पक्षी व्याकूळ होती, पाण्याविन कासावीसपक्षी सोडूनीया खोपा, गेले…
काही दिवसांपूर्वी हिवाळ्यात गावात मध्यरात्री गोंविंद भटाकडे चोरी झाली होती. घरातील पाण्याने भरलेली पितळेची भांडी रिकामी करून चोर घेऊन गेले होते. पोलिसात तक्रार दाखल झाली आणि चार दिवसानी ती भांडी…
महाराष्ट्राचे नंदनवन, माझ्या परशुरामाची भुमी कोकणउंच सह्याद्रीच्या रांगा, करती या भुमीची अष्टोप्रहर रक्षणअथांग पसरलेला समुद्र, त्रिकाळ करी सह्याद्री पुजनदुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बागेचे रोजच करती सिंचन प्रसिद्ध येथील जुनी मंदिरे,…
पोटाची भूक ज्याला नाही असा विरळा, मग तो मनुष्य असेल,पशू असेल किंवा पक्षी. भुचर असेल, जलचर असेल किंवा हवेत राहणारा. झाडांनाही भूक असते म्हणून त्यांची मुळे सुपिक जमिनीच्या शोधात पळत…
कोणाला देणार मत? कोणत्या पक्षावर ठेऊया नक्की भरवसा?येथे निशाणं भगवी, धवल, निळी, हिरवी, कळे ना कोण वागेल कसा? कोणाचं घड्याळ, कोणाची शिट्टी, कोणाचा बाण ,कोणाची मशालकाही बाप्यांना कळेना आघाडीत की…
सुखं साठवता आलं असतं तर? गरज पडेल तेव्हा कोणाला उचलून देता आलं असतं तर? पण सुखाचा संचय करता येत नाही. ते वाऱ्यासारखं असतं, त्याचं अस्तित्व काही क्षण टिकतं. जेव्हा समोर…
प्रत्येक माणसाकडे इतरांपेक्षा काही तरी असतच खास आगळं वेगळंवर्णाचा विचार केला तरी, कोणी गव्हाळ, तर कोणी निब्बर काळंकोणी श्वेतवर्णी, कोणी निमगोरं तर कोणी कृष्णापरी निळंसावळंरंगाने होत काय? नका विचारू, नभात…
गेल्या साठ वर्षांचा कोकण विकासाचा लेखाजोखा मांडायचा ठरवला तर हाती काय लागेल ते पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणी माणूस आपले भविष्य घडवण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरात पळत होता….
गुंतलो विचारात काही कळतही नाही, अजाणता ग्रासून राहीमुक्ती न यातून कुणा कधीही, हे ज्ञान मज गर्तेत खेचून नेई सारी अस्वस्थता इथे ,अनिश्चितता, मनी विचारांचाच कल्लोळकिती पोचते शरीराच्या सिपियुकडे? बुध्दीभ्रम, वैचारिक…