खरच लक्ष्मी पावेल !

नेहमी प्रमाणे मी काम आटोपून घरी निघालो होतो,रस्त्याला लागल कि पहिला विचार येतो तो आज तरी लोकल वेळेवर असेल ना !आज ऑफिस मधून निघायला  उशीरच झाला होता.नेहमी उशिरा येणारी लोकल…

श्रद्धा आणि राजकरण

निष्ठा हा शब्द कसा प्रचलित झाला असावा? श्रद्धा आणि निष्ठा ह्या शब्दात जो फरक आहे त्यामध्ये श्रद्धाळू मतलबी कि निष्ठावान मतलबी कि दोन्ही सारखेच मतलबी. साहेबांवर श्रद्धा आजही आहे म्हणणारे…

वर्दीतला माणुस

अतुल अभ्यंकर निवर्तल्याची बातमी गेल्या बुधवारी बातम्यात दाखवली गेली तेव्हा हाच तो अतुल का?असा प्रश्न मला पडला.शारदाश्रम तांत्रिक विभागात १९९० -९२ या काळात एक गोरापान,ऊंच मुलगा मझ्याच विभगात म्हणजे इलेक्ट्रिक…

आधुनिक माध्यम आणि अविवेकी वापर

एकविसाव्या शतकातील पिढीला मिळालेली साधने हि विज्ञानाची देणगी आहे.विज्ञान शाप कि वरदान निबंध शालेय जीवनात प्रत्येकानेच लिहिला असेल,लेखणीतून झर झर उतरते मात्र कृतीतून नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.आजच्या धावपळीच्या युगात…

ऍडमिशन

”सर येऊ? ”  ती आत आली. माझ्या समोरची खुर्ची ओढत ती बसली. माझी  नजर प्रश्नार्थक. ”सर  ऍडमिशन हवय मुलाला ” “तुम्ही यादव सरांकडे जा कि, सांगा त्यांना “मी उत्तरलो “. सर,त्यांनी तुमच्याकडे पठवल ”  माझ्या…

स्टेशन

रेल्वे  स्टेशनवर पोचलो तर प्रचंड गर्दी होती नेहमीच्या आठ त्रेचाळीस साठी मी आलो होतो .अजूनही आठ बत्तिसचा  इंडिकेटर होता ज़िना उतरताना  असा भरलेला प्लाटफॉर्म  पहिला कि छाती दडपून जाते , गाड्या…

ती…

त्या पालकांना बोलवायची ती पहिलीच वेळ नव्हती . त्यांच्या मुलाविषयी तक्रारी वाढत चालल्याहोत्या .वर्गतलि बरीच मूलं त्याच्याविषयी तक्रार करत होती . तो कुणाचे डबे फस्त करत होता ,मधल्या सुट्टीत पट्ट्यांनी…

स्मृती

तो माझ्यासमोर आला आणी माझ्याकडे पहात म्हणाला “ओळखलत का?,”माझ्या चेह-यावरचीप्रतिक्रिया त्यांनी वाचली . “सर , मी राजेश ! राजेश पानसे . ” मी माझ्या स्मृतीला ताण देत राजेशला आठवण्याचाप्रयत्न  केला…

अंधश्रद्धा

भारताची ओळख पटवायची तर ती त्याच्या विविधतेतून संस्कृतीतून पटवावी लागते आणी महाराष्ट्राची ओळख पटवायची तर ती पुरोगामी समाजसुधारकांतून सांगावी लागते . ‘फुले ‘ ,’ आगरकर ‘, कर्वे , भास्करराव पाटील…

माणुसकी

मी दुपारचा जेवणाचा दाबा संपवून थोड  relax मूड मध्ये बसलो होतो इतक्यात फोन वाजला .मी रीसिवर उचलला , ” hello . . . . .  hello??” तिथून प्रतिसाद मिळाला :”प्रीन्सिपल…