एका स्वातंत्र्य सेनानीचे आंदोलन

“कुठे आहे बंदूक? मला द्या, हा मी निघालो,शत्रूच्या छाताडावर नाचून गोळ्या घालूनच येतो.” एवढं त्वेषाने बोलेपर्यंत त्यांना दम लागला आणि ते खुर्चीत कोसळले. समोर बसलेली आम्ही मुले एकदम शांत झालो….