सध्या थंडीचा महिना सुरू आहे. थंडीचा महिना तसा सर्वांच्या आवडीचा. ज्यांना सकाळी दीर्घकाळ अंथरुणावर पडून रहायला किंवा उबदार पांघरूण, रजई ,ब्लँकेट किंवा दैवयोगाने सध्या उपलब्ध असलीच तर गोधडी घेऊन झोपायला…
Tag: mangeshkocharekar
हल्ली अवेळी पाऊस ओततो, वेळेत थंडी चुकूनही पडत नाहीआता, हेच, असेच होते, तुमच्या मनासारखे काहीच घडत नाही दिवाळीत अभ्यंगस्नानाला सूखद गारव्याची असे न्यारी मजाआता नोव्हेंबर अर्धा सरला, तरी गारवा अंगाला…
कधीकधी आपल्या जीवनात एखादा प्रसंग अचानक घडतो आणि असं का घडलं? याची कारण मिमांसा आपण करत रहातो, कधीतरी उत्तर सापडते तर कधीतरी त्याचा थांगपत्ताही लागत नाही. फक्त एकच जागा भरायची…
तू निघून गेल्यानंतर कळली तुझ्या असण्याची गंमतडोळ्यांना बजावलं बन निडर, बांधून स्वतःची हिंमत ते बिचारे अगतिक त्यांना सहन होणे नव्हते शक्यत्यांना कुठे मोकळे स्वातंत्र्य ते मुकभावनेचे भक्त घडले ते घडले…
गेल्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळी भाईंचा फोन आला, “भगवान गेला” , मी काय समजायचे ते समजलो. आपल्या डोक्यात त्या व्यक्ती विषयी जुना संदर्भ असेल तर लगेचच ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी रहाते….
“राम राम, काका…, काका, राम राम.., काका, राम राम म्हटलं…” काका एक नाही की दोन नाही, काका बहिरे नव्हते, मुके तर नव्हतेच नव्हते मग आज अचानक हरताळ का? कळायला वाव…
कधीकधी आपण असतो संभ्रमित तेव्हा हवा एकांतनिराशेने मन घेरले की वाटते, बसावे एकटेच शांततर कधी कधी वेळच जात नाही, एकांत पाहतो अंतकोणी एखाद्या कातळावर निश्चिल, वाटे बसला कुणी संत मनी…
आठवण ही जादूची पोतडी आहे त्यात किती आणि कोणकोणते प्रसंग साठवून ठेवले असतील ते सांगणं तसं अवघड आहे. ही आठवण अचानक कधीतरी उफाळून येते. प्रत्येकाला त्याचे बालपण हा सुखाचा काळ…
गावाकडून तू आलीस जशी येते हळवी सरवर्गातील तुझ्या प्रवेशाने आमचा वाढला वावरतुझे गावरान रूप त्याला नसे मेकअपचे अस्तरतुझ्याकडे प्रत्येक विषयाच्या प्रश्नाचे नेमके उत्तर। नसेल तुलाच ठाऊक तू मनात केले होते…
‘अहं ब्रह्मस्मि”, म्हणावं की न म्हणावं, मी मध्ये अहंकार आहे म्हणून ‘मी’ म्हणणं पण वर्ज करायचा तर मग स्वतःची ओळख कशी करून द्यायची हा प्रश्न आहेच? गीतेतील श्रीहरी ‘मी’, तो…