तू अबोल का आहेस? असे मी तिला नेत्रांनी विचारलेउत्तरादाखल तिने माझ्याकडे पहात मंद स्मित केले ती जेव्हा जेव्हा दिसायची काळजाचा लचका न्यायचीतिच्या सौंदर्याची तुलना, मधुबालाशीही न कधी व्हायची ती होती…
Tag: mangeshkocharekar
भाग १ व भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. “तु म्हणतस ता ठीक आसा पण मगे गौरीक कोण बघित, फार लहान आसा म्हणान पंचायत, पुढल्या वर्षी एक वर्ष पुरा होईत,…
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. घरात गरमच होत होते म्हणून संध्याकाळी शेजारची कुटुंब चाळी बाहेर हवेवर बसली होती. गौरीलाही धुपट बांधून घेतलं होतं. शेजारच्या बायका गौरी सोबत बोबडं बोबडं…
अरूंधती आपले गाव पोईप सोडून आपल्या काकांकडे निघाली होती, तिने नुकतीच ११वी ची परीक्षा दिली होती. काकांचे बाळ लहान असल्याने बाळाची देखभाल करण्यासाठी काका तिला गोरेगाव शास्त्रीनगरला घेऊन चालले होते….
WhatsApp तुमचा, माझा, सर्वांचा मित्रजणू कोणा महत्म्याचे सुंदर अखंड पत्रम्हटले तर उपलब्धी, म्हटली तर अडचणम्हटले तर मृगजळ, म्हटले तर दर्पण WhatsApp व्हिडीओ कॉल म्हणजे मनोरंजनकितीही बोललं तरी भरतच नाही कधी…
खरंच चार पाच दिवसांपूर्वी काय घडलं त्याचा अर्थ लावता येत नाही. वार शनिवार दि.२२फेब्रुवारी ,वेळ साधारण रात्रीचे पावणे अकरा, नुकताच जेवण आटोपून शतपावली घालण्यासाठी बाहेर निघत होतो इतक्यात मोबाईल वाजला….
नक्की कशात सूख आहे? आई वडीलांच्या छत्राखाली सिक्युअर जगण्यात, की शिक्षण संपवून कोणतीही अधिकची जबाबदारी न घेता हँगआऊट करण्यात? की मग कोणाच्या तरी प्रेमात पडुन विरहात जळण्यात आणि ती/तो नजरेस…
मोगरीच्या गंधाचा दरवळ अजूनही माझ्या भाबड्या मनातप्राजक्ताचा सडा अंगणी भिजे पहाटेच्या मृदू चिंब दवात लिली, चमेली, मोगरा, बट शेवंती, परसदार माझे छान सजवीनिशिगंधाचे धुंद रान, गंधित श्वास, रोमांच मन मनात…
“कधी इलास? मुंबईत सगळी बरी आसत मा?” असं माझ्याकडे पहात त्यांनी विचारलं आणि ते पेळेवर बसले. मी त्यांना सर्व कुशल असल्याचं सांगितलं. त्यांच्यासाठी आणलेली भेट त्यांना दिली. मामीने त्याना स्टिलच्या…