अवघा विदर्भ, खानदेश, मराठवाडा टाकतोय भितीने धापातुझा निरोप घेता घेता हे विपरीत काय केलस रे बाप्पा? आम्ही तुझ्याकडे सौख्य शांती मागितली अन तू दिलं गुलाबनाव सुंदर पण लक्षण खोट हा…
Tag: marathi-kavita
कालच त्याच विसर्जन केलं आणि माझ अवसान गळालंडोहात तो गडप झाला, त्या क्षणी काळीज दुःखाने हललं गेले पंधरा दिवस त्याच्या तयारीत दुःख उरी लपवलंवर्षांनी एकदा येतो, त्याला नकोच सांगूया, मनी…
गोरा साहेब गेला तेव्हा स्वातंत्र्य मिरवत नाचलो होतोतिरंग्यासह मिरवणुकीत रस्त्यावर मुक्त फिरलो होतोस्वातंत्र्य गाणी गुणगुणत उपासपोटी जागलो होतोपारतंत्र्य संपलं म्हणत आनंदात खुळा रडलो होतो गोरा साहेब गेला अन लोकशाहीची ठोकशाही…
एकदा एका मुंगीने भुंग्यावर केल खुळ प्रेमभुंग्यानेही तिला पाठीवर नेलं केली मस्त चैन भूंगा फुलांवर बागडत होता, मुंगी ऐटीत बसली होतीमध्येच भूंगा भरारत होता मुंगीला वाटत होती भिती या फुलावर…
सर आली पहिल्या प्रेमाची वाटते मनाशी गावेजे अंतरी फुलते आहे ते सांगून मोकळे व्हावेप्रेमात तुझ्या भिजावे अन तुला चिंब भिजवावेसंपवावे द्वेत मनाचे तुज आनंदे सख्या रिझवावे मी रुपात गुंतले होते…
लिहिन म्हटल कविता तुमच्या माझ्या जीवनावरविषय इतका गहन मनास घालावा कसा आवरजीवन म्हणजे प्रश्न, कोडं, विवर, वादळ वावटळजीवन म्हणजे जन्म, ज्योत, जल, परिमळ, खळखळजीवन म्हणजे याग, त्याग, तर्पण, समिधा यांचं…