गोष्ट पन्नास पैशांची

गोष्ट पन्नास पैशांची

एकोणिसशे एकाहत्तर साल असावं  बहुदा मी पाचवीत होतो.माझी शाळा आमच्या चुलत्यांच्या घराजवळ होती.चुलत्यांना आम्ही अण्णा काका म्हणायचो ते  रंगाने उजळ ,देहयष्टी शिडशिडित पण काटक आणि डोळे घारे असे होते.धोतर आणि नेहरू शर्ट असा त्यांचा पेहराव असायचा. हाती एक छत्रीच्या  वळणदार बाकांची काठी असायची.

अण्णा त्यांच्या आतेभावाकडे हिसाबनीस होते.त्यांचे आते बंधू  ठेकेदार होते,त्यांचा जंगलतोड ठेका विकत घ्यायचा धंदा होता.ते मोठी जंगले सरकारकडून विकत घ्यायचे आणि व्यापारी लोकांना इमारती लाकूड पूरवायचे. गावातील बरेच आगरी समाजातील लोक त्यांच्याकडे बैल गाडीवर कामाला होते.अण्णा कांकाचा या गडी लोकांवर  दरारा होता.त्यामुळेच कदाचित अण्णा काकांची भिती वाटत असे.

मी , माझी बहीण वा भाऊ जर त्यांच्या घराजवळून गेलो तर आमचा उल्लेख ते महारांची पोरं असा करत कारण त्यांच्या तुलनेत आमचे वडिल वर्णाने सावळे होते.

या चुलत्यांच आमच्यावर प्रेम होतं की नव्हतं ते इश्र्वर जाणे मात्र चुलती प्रेमळ होती.ती बोलावून आम्हाला खायला द्यायची ,वास्तपुस्त करायची. अण्णांना त्यांच्या या  आतेबंधूकडुन दोन एकर शेती मिळाली होती. दहा एकर जमीन जंगल खात्याकडुन लिजवर मिळाली होती, त्यात भरपूर भात पीकत होते.भाताच्या कणग्या भरलेल्या होत्या , भाताची एक कोटी होती. नांगराची बैल जोडी होती गाय होती.घरी सुबत्ता होती त्यामुळे अण्णा काका जरा तो-यातच वावरायचे.

अण्णा काकांच्या चार मुलांची शिक्षण यथा  तथा झाली होती, दोन मुलगे मुंबईला कामाला जात होते पाचव्या  मुलाच शिक्षण संपत आलं होत. अण्णा जबाबदा-यातून मोकळे होत होते त्यामुळे अण्णा शांत जीवन जगत होते.अण्णांचे आते बंधू आणि मालकही शांताराम शेट केळुसकर  यांनी आपला लाकडाचा धंदा वार्धक्यामुळे आवरता घेतला होता.त्यांना मुलगा नसल्याने केवळ अण्णांच्या हाती कारभार द्यायला ते उत्सुक नसावे अशी स्थिती होती.

आमचे वडिल ज्यांना आम्ही काका म्हणायचो ते जंगल खात्यात नाकेदार होते.जंगलातून चालणारी लाकडाची चोरटी तस्करी थांबवणं हे त्यांचं काम होत. त्यावेळेस सरकारी पगार बेतास बात असे. घरी खाणारी आम्ही पाच भावंडे आणि आई  एका वडिलांच्या तुटपूंजा पगारावर जगत होतो.

 वडिलांचा स्वभाव कडक आणि नको तीतका प्रामाणिक होता त्यामुळे ते सरकारी काम चोख बजावत ,अनेकदा चोरटी लाकुड वाहतुक रोखतांना त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांना चिरी मीरी देण्याचा प्रयत्न झाला ते बधले नाही. आमची आईही अतिशय प्रेमळ पण कडक शिस्तिची होती.

  मुलांकडून झालेल्या चुकीला क्षमा हा शब्द तीला माहित नव्हता. गरीबीत जगू परंतू कोणाचं विनाकारण खपवून घेणार नाही असा तीचा खाक्या होता.आमच्या घराला दोन देवळ्यांची पूजा करण्याची काम रानडे यांनी दिलं होत.

 ते त्याकाळी सफाळ्याचे सरपंच ही होते. त्याचे आम्हाला महिन्याला आधी दोन रूपये मिळत नंतर रूपये पाच मिळू लागले.जवळ जवळ पंधरा वर्षे हे काम आम्ही पहात असू . मी पूजा करू लागलो तेव्हा हे मानधन पाच रूपये झालं.या दोन देवळ्यापैकी एका देवळीत शंकराची  पींड आणि गणपती होता तर दुस-या देवळीत दत्त आणि मारुती होते.

श्रावणात ,अधीक मासात,  भाविक या देवळ्यात ढब्बू दोन पैसे, तीन पैसै क्वचीत प्रसंगी पाच पैसे टाकत.ती आमची वर कमाई असे, अर्थात ह्या देवळ्यांना कुलूप नसल्याने ब-याचदा हे पैसे वाटसरू घेऊन जात.असेच एकदा कुणितरी शंकराच्या पींडीवर आठ आण्याच नाण  टाकल .

ते नाणं आठ आण्याच आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.मी ते घरी आईला दाखवल ती म्हणाली देऊळ रानडे मामांच आहे , हे पैसेही त्यांचेच आहेत.माझ मन मात्र ते पैसे त्यांना नेऊन द्यायला तयार होत नव्हतं. पण आईच्या शिस्तीपूढे माझे चालणार नाही हे ठाऊक होते. मी ते पैसे रानडे मामी यांच्याकडे नेऊन दिले पण अहो आश्चर्य त्यांनी ते पैसे मला ठेऊन घे असं सांगितलं.

माझ्या आईचा यावर विश्वास बसेना म्हणून ती त्यांना विचारायला माझ्या नकळत गेली तरी त्यांनी तेच सांगितले.ती घरी आली तीने मला जवळ घेतले व म्हणाली “आपण गरीब आहोत पण बेईमान नाही , माझ्या मुलाच्या हातून पाप घडलेल  मला चालणार नाही.दे ते पैसे मी नीट ठेऊन देते कधीतरी तुझ्याच शिक्षणाला उपयोगी पडतील.” मी रडलो ,हट्ट केला.”आई राहूदे ना माझ्याकडे, मी नाही खर्च करणार, अगदी तूझ्या गळ्याशप्पत .”

आईला दया  आली आणि तीने निर्धाराच सांगून मला ते पन्नास पैसै स्वत:कडे ठेऊ दिले. अधुन मधून मी ते पैसै खर्च केले नाहीत ना याची खात्री करून घेण्यासाठी ती दाखवायला सांगत असे.

मी ते पैसे प्राणपणाने जपत होतो. माझ्या पेन्सिलच्या खोक्यात ते कागदाच्या तळाला असतं.

एक दिवस आमच्यावर वाईट प्रसंग ओढवला आमचे अण्णा काका वारले असा निरोप घेऊन मध्यरात्री कुणी सांगून गेला.वडिल दुस-या गावी कामाला होते त्यांनाही  निरोप गेला.आईने पहाटेच आम्हाला उठवून चहा दिला , स्वत:मात्र चहा न घेताच ती काकांच्या घरी गेली. सकाळी नऊ वाजता आम्ही तीन भावंडे काकांच्या अंतदर्शनाला गेलो.बरेच लोक जमले होते.ते म्हणजे काका कसे चांगले  होते याबाबत गुणगान करत होते. मी शांतपणे ऐकत होतो.

अंत्यदर्शन घेऊन आम्ही भावंडे घरी आलो.अकरा दिवस रोज आई आमच्या चुलती कडे जाऊन येत असे.सुतक असल्याने मी देवळ्यांची पूजा करूकरू शकत नव्हतो.आठवड्यात कधीतरी तीन पैसे मिळत ते बंद झाले होते.म्हणूनच मला काका वारले याच दु:ख झालं तर यापेक्षा तेरा दिवस माझा पूजा पाठ बंद झाला याचं दु:ख अधिक होत.शिवाय रानडे मामींनी मजूराकरवी  तेरा दिवस देवळाकडे फिरकू नको असा सक्त

निरोप धाडला होता.

तेरावा दिवस कसा उगवला ते समजलं देखील नाही असं आई म्हणाली मात्र मला तेरा महीने झाले की काय असं वाटतं होत.आईने सकाळीच घरातील असलेले सर्व कपडे धुवायला ओहोळावर नेले. घर सारवून घेतलं. भडजींकडुन शुध्द होण्यासाठी पाणी घेतलं. घरभर गोमुत्र शिंपडले सारं आटपून ती सकाळी नऊ वाजता चुलती कडे गेली. साडेदहा अकराला आम्ही भावंडं पिंडाच्या पाया पडायला गेलो. 

खानोलकर भटजींनी अकरा पिंड मांडले होते. बारावा पिंड मोठा होता तो वेगळाच दिसत होता.

त्याच्यावर गुलाल, अबीर, काळे तीळ, दर्भ,  माका असं बरंच काही होतं.नामावली संपवून भटजींनी कुटूंबातील प्रत्येकाला पिंडाच्या पाया पडण्यासाठी बोलवलं. घरातील सर्व मोठ्या माणसांनी दर्शन घेतलं.प्रत्येकजण पिंडाला यथाशक्ती काही ठेवत होता. दर्शन घेतांना कुणी जुन्या आठवणी काढुनी थंडीतही होत.आईने मलाही दर्शन घेण्यासाठी बोलवलं. मी दर्श़न घेतांना मला खिशात असणा-या पैशांची आठवण झाली आणि मी एक नाणं काढून पिंडाच्या पत्रावळीवर ठेवलं. हात जोडुन मी दर्शन घेतांना मला पिंडाला पन्नास पैशांची नाणं दिसलं.माझ्या लक्षात आल मी ते नाणं नजरचुकीने टाकल होत.

चुक लक्षात येताच मी ओक्सा बोक्सी रडलो ,

आई ,माझी चुलती माई आणि अनेक जण समजूत घालूनही मी रडायचा थांबत नव्हतो.

वडे ,काळ्या वाटाण्याची आमटी, तळलेले पापड काही, काही मला रूचत नव्हत.रडुन रंगुन माझे डोळे लाल झाले होते, नाक भरून आलं होत परंतू त्या मागचं कारणही मी कोणालाच सांगू शकत नव्हतो. सगळ्यांनाच माझं चुलत्यावर किती प्रेम होत असुन वाटत होत. माझ्या रडण्याचा रहस्यमय घेऊनच मी घरी आलो. रात्री झोपतांना  आईने जवळ घेऊन प्रेमानं थोपटुन विचारले “अरे काकांनी तुम्हाला महारांची पोरं या ऊल्लेखानच हाक मारली त्यांच्या बद्दल एवढं प्रेम कस?” मी कळवळून म्हणालो “आई मी त्यासाठी नाही रडलो, आई काल पिंडाला चुकून मी पन्नास पैशांची नाणं घातलं. गेले दिड महिना मी जपून ठेवलं होत , मी चुकलो , तू ठेवायला मागत असूनही मी तुझ्याजवळ दिलं नाही याचं मला खुप वाईट वाटलं म्हणून मी रडलो.”

आईला , मला काय म्हणावे ते सूचेना, तीने एक धपाटा पाठीत घातला आणि म्हणाली तुला चुलता गेलेल्यांच्या दु:खापेक्षा आठ आण्णाच दु:ख झालं होय!”

आजही कुठे चुकून तेराव्याच्या पिंडाला पाया पडण्याचा योग आला तर अण्णा काका आठवतात ज्यांनी आमच्यावर  त्यांचं प्रेम कधीच व्यक्त केलं नाही.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

30 thoughts on “गोष्ट पन्नास पैशांची

  1. Nola

    Excellent beat ! I would like to apprentice while you amend your web site,
    how can i subscribe for a blog web site?
    The account helped me a acceptable deal. I had
    been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear concept

  2. Jamel

    I’m amazed, I have to admit. Rarely do I come across a blog that’s both equally educative and amusing,
    and without a doubt, you have hit the nail on the head. The issue
    is something which not enough people are speaking intelligently about.
    I’m very happy that I found this in my search for
    something concerning this.

  3. http://www.canmaking.info/forum/user-801330.html

    I jᥙst like the vaⅼuable information you provide
    in your articles. I wiⅼl bookmark yoᥙr blog and test again right here frequentⅼү.
    I аm гather certain I’ll leaarn many new stuff propeг right herе!
    Besst оf lck for the fοllowing!

  4. Fair-wiki.win

    I could not refгain from commenting. Well written!

  5. Eugenia

    Hello just wanted to give you a quick heads up. The text in your post seem to be running off the screen in Chrome.

    I’m not sure if this is a formatting issue or something to do with web
    browser compatibility but I figured I’d post to let you know.
    The design and style look great though! Hope you get the problem resolved
    soon. Many thanks

  6. www.newsdiffs.org

    Do y᧐u mind if I quote а few of your atіcles as lokng aaѕ I provide cгedit and s᧐urces back to ʏour weblog?
    Mʏ blog iis in the exact sɑme nichе as yours and
    my visitors would genuinely benefit from a lot of the infoгmation youu provide here.
    Please let me know iif this ok with yoᥙ. Regards!

  7. Dianne

    I’m gone to tell my little brother, that he should also go to see this weblog on regular basis to get
    updated from latest information.

  8. Brandi

    Hi my family member! I want to say that this article is awesome,
    nice written and include almost all important infos.
    I would like to look more posts like this .

  9. studentswriting.com

    May I simply just say what a relief to find someone that
    truly knows what they’re talking about on the net. You certainly realize how to bring a
    problem to light and make it important. A lot more peoplke really need
    to check this out and understand this side of the story.
    I was surprised you are not more popular given that you surely have the gift.

  10. Trena

    Awesome! Its really awesome post, I have got much clear idea concerning from this post.

  11. vintage graphic tees

    We’re a bսnch of volunteers and opening a brand new scheme in օur cоmmunity.

    Your weЬsіte offered us wііth valuable info to work on. You
    haѵe done an impressiѵe activity and our whole group miցht
    bee thankful to you.

  12. additional hints

    Tһanks for your perѕonal marveloսs posting! I serioսsly
    enjoyed eadіng it, you’rea great author. I will alwaʏs boߋkmark your blog and may come back ѕometije
    soon. I wwnt to encourage yourself to continuе your grewɑt ᴡriting,
    have a nice weekend!

  13. advice here

    Vеry good ѕite you have here but I was curious if you knew of any forums that
    cover the same topics discussed here? I’d really like to be a part of group where I ccan get opinions frߋm other experiеnced individuals that share the ѕame intеrest.
    If you have any recommendatiоns, pleɑse lett mee
    қnow. Thank you!

  14. Browse Around here

    Ηi there, I found your site by wаy of Google whilst looking for a c᧐mprable mɑtter, your sіte gott here up, it appears great.
    I hаve bookmarked it iin my google bookmarks.
    Hi there, just was aⅼert to your werblog via Gooɡle, аnd
    located that it is truly informative. I’m going to
    be careful for brusseⅼs. I will appreciate if you
    ρrroceed this in futᥙre. Numerouѕ other people might be benefited from youur ԝritіng.
    Cheers!

  15. Doretha

    This website was… how do you say it? Relevant!!
    Finally I have found something that helped me. Thanks!

  16. Alfonso

    It’s hard to find experienced people for this subject, however, you seem like you know what you’re talking about!
    Thanks

  17. what online slots pay real money

    Great blog! Is your theme custom made or did you download it from somewhere?
    A design like yours with a few simple adjustements would really make my
    blog stand out. Please let me know where you got your design. Bless
    you

  18. how to play online slots for real money

    each time i used to read smaller articles or reviews that
    as well clear their motive, and that is also happening with
    this paragraph which I am reading at this place.

  19. mohegan sun arena events

    My relatives every time say that I am killing my time here at net, but I know
    I am getting know-how every day by reading thes fastidious articles.

  20. nba bang the book

    I’ll right away grasp your rss feed as I can’t in finding your
    e-mail subscription hyperlink or newsletter service. Do you’ve any?
    Kindly allow me recognise so that I may just subscribe. Thanks.

  21. Juliet

    Hello! This is my first visit to your blog! We are a team of volunteers and starting a
    new initiative in a community in the same niche.
    Your blog provided us useful information to work on. You have
    done a marvellous job!

  22. cara bermain togel

    Aw, this was an extremely good post. Spending some time and
    actual effort to make a top notch article… but what can I say… I put things off a lot and never manage to get anything
    done.

  23. daftar situs judi slot online terpercaya

    It is not my first time to pay a quick visit this web page, i am browsing this website dailly and take fastidious information from here daily.

  24. sports betting shows

    Having read this I believed it was really enlightening. I appreciate you
    taking the time and energy to put this short article together.
    I once again find myself personally spending a significant
    amount of time both reading and posting comments. But so
    what, it was still worthwhile!

  25. slot machine game

    Outstanding quest there. What happened after? Take care!

  26. Daftar sabung ayam s128 uang asli

    Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any widgets I could add to my blog
    that automatically tweet my newest twitter updates.
    I’ve been looking for a plug-in like this for quite some time and was hoping maybe you would have some
    experience with something like this. Please let me
    know if you run into anything. I truly enjoy reading your blog and I
    look forward to your new updates.

  27. is slotomania real money

    Howdy! I simply wish to offer you a big
    thumbs up for your excellent info you have right here
    on this post. I am coming back to your blog for more soon.

  28. how to win real cash online

    It is perfect time to make a few plans for the future and it is time to be happy.
    I’ve read this submit and if I may I desire to counsel you some interesting things or tips.

    Perhaps you could write next articles regarding this article.
    I wish to read even more things about it!

  29. bet with cryptocurrency

    I was recommended this web site by my cousin. I am
    not sure whether this post is written by him as
    no one else know such detailed about my trouble. You are wonderful!
    Thanks!

  30. situs slot online terbaik

    Thank you, I have just been searching for info about
    this topic for a long time and yours is the best I’ve came
    upon so far. But, what in regards to the bottom line?
    Are you certain in regards to the supply?

Comments are closed.