चला पचवू नकार

चला पचवू नकार

                         चला पचवू  नकार“न लागे थांग कुणाला,या वेड्या,खुळ्या मनाचा,सदैव कल्लोळ चाले येथे भावनांचा” “मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर” “मोकाट नका सोडू ,अविचारे नका नाडू हा भावनेचा गुंता, अविवेक येथुनी काढू” अशी अनेक चिंतनशील वाक्ये आपण वाचतो.अधोरेखित करतो आणि विसरूनही जातो.कोणाच्याही  मनातला विचार वाचण फारच अवघड काम. मन शांत ठेवण्यासाठी आपण लहान वयात रामदासांचे  मनाचे श्लोक पठण करायचो उद्देश हाच कि थोडा वेळ का होईना चित्ताला शांतता लाभेल.वीस पंचवीस वर्षापूर्वी घरा घरातून खड्या आवाजात संध्याकाळी पर्वाचा म्हटली जायची, उजळणी मुखोद्गत केली जायची.घरातल्या मोठ्या माणसांच्या पाया पडायला लहान मुलांना त्यांचे पालक सांगायचे. सकाळी स्नान झाल्यावर अगदी घाईत असलो तरी देवाच्या आणि मोठ्या माणसांच्या पाया पडून मगच पुढाचा दिनक्रम सुरु व्हायचा हेतू हाच होता कि मनाला चांगल वळण लागाव.एकत्र कुटुंब पद्धतीमुळे उगाचच नको ते लाड करायची रित नव्हती त्यामुळे अवाजवी अपेक्षा नव्हत्या अपेक्षाची पुर्तता नाही झाली तरी आज होते तशी आदळ आपट, चीड चीड नव्हती. समजूत काढूनही काम भागत होत. संयम नावाचा विचार नक्कीच मनावर होता त्यामुळे अपेक्षाभंग  वगेरे प्रकार क्वचितच घडत होते. 

लहान मुलांना त्या वेळी समज कमी होती अस म्हटलं तर अतिशयोक्ती वाटू नये. आजी आजोबांनी समजुतीचे चार शब्द सांगितले कि मनातल मळभ दूर होत होत आतल्या आत घुसमट होत नव्हती.मनावर विवेकाचा लगाम आपसूकच मोठ्या कुटुंबात लागत होता. गावांची शहर झाली,घराची झाली इमारत,एकाच कुटुंबाची झाली चार विभक्त कुटुंब चार खोल्यांच्या बंदिस्त ब्लॉक मध्ये राहणारी. आई ,बाबा आणि ती किंवा तो,मुलांनी मागायचं आणि आई बाबानी त्वरित द्यायचं, हट्ट  करण्याच  कारणाच नाही.यदाकाद्चीत बाबानी विरोध केला तर आई म्हणणार आपल्याला नाही मिळाल कारण तेव्हा ऐपत नव्हती आत्ता कमावतो आहोत ते कशासाठी?आणि आईनी विरोध केला तर बाबा बाजू घेणार. आताशा  मुलांना कोणाजवळुन मागणी मान्य करून घ्यायची ते चांगल कळत. ना काकाचा धाक ना आतेची ओरड साहजिकच त्यांची जशी घडण लहान वयात होईल त्याच वाटेन भविष्यात ती  जाणार.जस जशी मोठी होत जातील त्यांच्या मैत्रीचा परिघ वाढतच जाणार जे, जे नवे,अन जे, जे मित्रापाशी ते हवे माझ्यापाशी. ह्या हव्याचा  नवा फंडा हळू हळू घरातलं वातावरण बिघडवत जाणार कारण ह्या वाढत्या गरजा परिपूर्ण करायला पालक सक्षम असतीलच अस नाही.आता पर्यंत मागितले कि मिळाले हि सवय असल्यान नकार पचवण्याची क्षमता नाही.

मित्रांमध्ये घडणाऱ्या स्पर्धा,दुसऱ्या पेक्षा आपण सरस आहोत दाखवण्याची उर्मी,मुला,मुलींवर इम्प्रेशन मारण्याची इच्छा या मुळे वास्तव नाकारून न जमणाऱ्या गोष्टी करण्याचे धाडस,त्यात यश नही मिळाले तर येणारी निराशा,त्यातून मित्राच्या सान्निध्यात लागणारे व्यसन असा उलटा  प्रवास सुरु होतो.हा प्रवास सुरु ठेवण्यासाठी नको त्या मार्गाचा वापर करण्यास कचरत नाहीत कारण होणाऱ्या दुष्परिणामांचा विचारच केलेला नसतो. आई,बाबाची कवच कुंडल पाठीशी आहेतच असा विश्वास असतो परंतु ह्या चुकीच्या मार्गावर आपला मुलगा गेला हे पाहिल्यावर पालकांना धक्का बसतो.आपल्या मुलाला परीक्षेत येणारे अपयश,योग्य वेळी नोकरीची ण मिळणारी संधी,नोकरी नसल्यान होणारी चिडचिड ,मुलाचा नको त्या प्रवृतीकडे असणारा ओढा पाहून पालक हतबल झालेले असतात.आईने मुलाचे अपराध पोटात घालायचे ठरवले तरी ती कुठपर्यंत साथ देणार,घरी मतभेदाची दरी रुंदावू लागते.सगळ्यात जास्त मरण आईच नवऱ्याची बाजू घ्यावी तर मुल नाराज आणि मुलांची बाजू घ्यावी तर मुलांना बिघडवल्याचा ठपका.इकडे आड तिकडे विहीर हि म्हण तिला सार्थ वाटू लागली तर नवल नाही.मुल मोठी झाली कि जबाबदारी कमी होईल नवऱ्याला हातभार लागेल ह्या समजुतीत असणारी गृहिणी गोंधळते ,जेव्हा मुलांचे रात्रीअपरात्री  येणे जाणे,त्यांचे बाहेर खाणे, घरात जेवणावरून चालणारी कटकट यावरून मुल आणि त्यांचे बाबा यांचात वाद घडू लागतात.मुलांच्या उठण्याच्या,रात्री झोपण्याच्या वेळा त्यावरून रोज होणारी कुरबुर आणि अंतिम शाब्दिक लढाई याने गृहिणी गर्भगळीत होते. नवऱ्याची बाजू पटतेही आणि नाहीही. मुले  मोठी झाल्यावर आणि कालोघात होणाऱ्या मुलांच्या विचारातील बदलाना नवरा समजू शकत नाही आणि मुले बापाच्या चिंतेला समजू शकत नाही.अश्या द्विधा अवस्थेत ती बिचारी कोमेजून जाते.वाढत्या वयातील स्वअस्तित्वाच्या भुमिकेने मुलाना आणि मोठे पणाच्या अहंगडात नवऱ्याला  नकार पचवण्याची सवय नसल्याने शब्दा शब्दातुन गैरसमज वाढीला लागतात. माघार कोणी घ्यायची? हाच खरा प्रश्न असतो पालकांनी मुलांना समजून घ्यायचं कि मुलानी पालकांच्या वाढत्या वयाला समजून घ्यायचं  हाच कळीचा प्रश्न असतो.पालकांनी आपल सगळ बरोबच असत हे विचार सोडून देण्याची गरज आहे.वाढत्या वयात मुलांकडून होणाऱ्या चुकांना समोर जाताना थोड जागल्याची भुमिका घेण जास्त समजूतीच ठरणार आहे मुलांच्या हार्मोनल ग्रोथमुळे येणारा मानभावीपणा समजणं गरजेच आहे तर घर शांत राहील,स्वास्थ चांगल राहील नाहीतर घर गरगर फिरत राहील त्याचा केद्र कालपरत्वे बदलत राहील ज्या वर्तुळाला केंद्राच नसेल ते वर्तुळ नसेल म्हणजेच त्याला परिपूर्णता नसेल,हे  थांबवण दोघांच्या हाती आहे. घरातल्या बायको आणि आई नावाच्या गरीब प्राण्याला स्वस्थतेने जगू द्यायचे कि तिचे जगणे हराम करायचे ते सर्वस्वी तुमच्याच हाती आहे.
   माझ्या मनाप्रमाणे सगळ घडणार नाही मी माझ्या पत्नीचा ,मुलांचा,आई-बाबांचा स्नेहपुर्ण विचार करतो कि नाही त्याच्या गरजा समजून घेतो कि नाही ह्या गोष्टींवर माझे आणि माझ्या कुटुंबाचे सुख आणि समाधान अवलंबून आहे. चला तर करूया सुरवात ,थोडा नकार पचवायला अन थोड दुसऱ्याच समजून घ्यायला.नकार पचवण तास अवघडच कारण त्याची आपल्याला सवयच नाही पण जमेल, हे हि जमेल, गरज आहे थोडा दुसऱ्याचा विचार करण्याची अन दुसऱ्याच्या सुखाचा विचार करण्याची. मी तुम्ही फक्त स्वतःसाठी जगणार आहोत कि थोड दुसऱ्यासाठी जगुनत्याल आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला स्वतःचा राग शांत करून दुसऱ्यासाठी थोडा त्याग कारण जमल तर जगण्यातल अर्थ गवसला म्हणायला हरकत नाही.     

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

29 thoughts on “चला पचवू नकार

 1. Damaris

  I do accept as true with all the concepts you have
  introduced on your post. They’re really convincing and can definitely work.
  Still, the posts are too short for starters. May just you please prolong them a little from next time?
  Thank you for the post.

 2. Cerys

  If you would like to increase your know-how just keep visiting this site and be
  updated with the hottest information posted here.

 3. Trendy Hairstyles for Teen Girls

  Great blog you’ve got here.. It’s difficult to find good quality writing
  like yours these days. I truly appreciate people like you!

  Take care!!

 4. instagram takipçi satın al

  It’s truly very complex in this busy life to listen news on TV, so I just use the web for that reason, and take the latest news.

 5. instagram takipçi satın al

  Thanks on your marvelous posting! I actually enjoyed reading it,
  you’re a great author.I will make certain to bookmark your blog and will often come
  back at some point. I want to encourage continue your great
  posts, have a nice weekend!

 6. instagram takipçi satın al

  I used to be recommended this website via my cousin. I am no
  longer positive whether this publish is written through him as no one else know such targeted approximately my trouble.
  You’re amazing! Thanks!

 7. instagram takipçi satın al

  I will right away snatch your rss as I can’t find your e-mail subscription hyperlink or e-newsletter service.

  Do you’ve any? Please allow me recognise in order that I may just subscribe.
  Thanks.

 8. instagram takipçi satın al

  Appreciate this post. Will try it out.

 9. instagram takipçi satın al

  Hi, just wanted to tell you, I liked this post. It was helpful.
  Keep on posting!

 10. instagram takipçi satın al

  You actually make it seem so easy with your presentation but I find
  this matter to be really something that I think I would never understand.
  It seems too complex and extremely broad for me. I am looking forward for your next post,
  I will try to get the hang of it!

 11. Article

  Ӏ blog quite often and I genuinely appreciate your information. Your articlе has гeally peaked my іnterest.
  I will tɑke a note of yor blog annd keep checking foor new details about
  oce per week. I opted in for your Feed aas weⅼl.

 12. instagram takipçi satın al

  Hi, its good piece of writing on the topic of media
  print, we all understand media is a wonderful source of facts.

 13. check out your url

  I was suggested thiѕ blog by means of my coսsin.
  I’m no longer positive whether or not this submit is written by means of һhim as no one else
  recognize such exact ɑpproximately myy trouble. Yоu’re wonderful!
  Thɑnks!

 14. Jamison

  This paragraph will help the internet people for building up new blog or even a weblog from start to end.

 15. Alana

  excellent put up, very informative. I’m wondering why the opposite experts of this sector
  don’t understand this. You must proceed your writing.
  I am confident, you’ve a great readers’ base already!

 16. Brenton

  What’s up, always i used to check webpage posts here early in the break of day, for the reason that i like to find out more and more.

 17. additional resources

  І’m really loving the theme/design of your weƄⅼog. Do you ever run into any browser compatibility prοblems?
  A couple of my blog audience hav complained about my blog not working correctly in Explorer but looқѕ
  great in Firefox. Dо yyou haѵe any recommendations to hel
  fixx this issue?

 18. Evelyn

  Very nice post. I just stumbled upon your blog and wished to say that I have really
  enjoyed surfing around your blog posts. In any case I will be subscribing
  to your rss feed and I hope you write again very soon!

 19. Graphic tees outfits

  Нave ʏou everr considered creating an ebook or gᥙest authoring
  onn other blogs? I hɑve a blog centered on the same topics you
  discuss and woսld really like to have yyoս ѕhare some
  stories/information. I know my visitorѕ would enjoy your work.

  If you aгe eᴠen remotely interested, feel fгee to shoot me an e mail.

 20. Agree With This

  Thіss is a toⲣic which is close tto my heart…

  Many thanks! Εxactly where aаre your ontact details thougһ?

 21. Pat Mazza

  Awesome! Its genuinely amazing article, I have got much clear idea regarding from
  this paragraph.

 22. vintage rock t shirts

  Heⅼlo my family member! I want to say thgat this artricle is amazing, great written and come wіth approxіmately all
  vitaql infos. I’d like to look more posets like this
  .

 23. www.bust-bookmark.win

  I’m curioᥙs to find outt what blog platform you’re working with?
  I’m havіng some minor sеcurity рroblems with my latest blog and I would like tto find
  something more securе. Do you have any recommendations?

 24. Stacie

  Great blog here! Additionally your site quite a bit up
  fast! What web host are you using? Can I get your affiliate hyperlink
  in your host? I want my website loaded up as fast as
  yours lol

 25. daftar mpo100

  Υes! Finally someone writes about mpo100.

 26. Stepanie

  What’s Taking place i’m new to this, I stumbled upon this I’ve discovered It
  absolutely useful and it has helped me out loads.
  I am hoping to contribute & aid other customers like its helped
  me. Great job.

 27. slot mpo100

  I uѕed to be abloe to find gɡood advkce from yoᥙr blog articles.

 28. nfl odds this week

  I’ll right away clutch your rss feed as I can’t to find
  your e-mail subscription hyperlink or newsletter service.

  Do you’ve any? Please let me know so that I may subscribe.

  Thanks.

 29. Tresa

  Everyone loves what you guys tend to be up too. Such clever work and coverage!
  Keep up the superb works guys I’ve added you guys to our blogroll.

Comments are closed.