मोबाइल तुमचा मित्र, तुमच्या बाळाचा कोण !
तीस पस्तिस वर्षापुर्वी ” शोले ” मधला संवाद प्रसिध्द होता.
“जब किसी दूर गांव मे बच्चा रोता है तो उसकी मा कहती है, बच्चा सो जा नहीं तो गब्बर सींग आ जायेगा” लहान मुलांना त्यांनी वेळेत झोपाव म्हणुन बागुल बुवांची भिंती दाखवणं त्याकाळी नवीन नव्हतं. काही सुजाण घरात मात्र एखादी कथा, गोष्ट सांगून आजी-आजोबा नातवाला झोपवत असे.
हळू हळू हे बदललं आणि तुमचं बाळ टेडी बिअरच्या ताब्यात गेल . बाळासाठी ना आईला वेळ ना वडिलांना ! आभाळातला चांदोमामा दाखवुन छकुल्याला घास भरवण्याचे दिवस केव्हाच संपले.जीथे बाळाच्या आई-बाबांना संवाद साधण्यासाठीच वेळ नाही तीथे मुलांना गोष्ट सांगून घास भरवण्यासाठी, हा चीऊचा हा माऊचा असं म्हणत घास भरवण्यासाठी, वेळ आहेच कुठे?
विभक्त कुटुंबामुळे बाळाची काळजी घ्यायला घरात कोणी नाही. मग बाळाला ऐंगेज ठेवण्यासाठी आई-बाबा कडे पर्याय तरी कोणता? बाळाच्या हाती मोबाईल देऊन कार्टुन लाऊन दिलं की बाळ निमुट घास गिळू लागत.हे चाणाक्ष पालकांच्या लक्षात आल. त्याला त्या कार्टुनमध्ये किंवा गेम मध्ये गुंतवून त्याला घास भरवत गेलं की तीने किंवा त्याने ठरवलेल्या टारगेट प्रमाणे व तीला योग्य वाटेल ते भरवायला ती मोकळी.मग त्याला तो आहार आवडतो की नाही हा विचारही मनात येत नाही.स्वतःला मोकळा वेळ मिळाला या उद्देशाने बाळाच्या हाती मोबाईल दिला की आपली कामं उरकायला मोकळी.
असो, तर ह्या मोबाइलने तुम्हा आम्हाला असं काही झपाटुन टाकलं आहे की जर कोणत्याही कारणाने मोबाईल बंद पडला तर आप्त मेल्या नंतर दुःख होईल त्यापेक्षाही अधिक दुःख मोबाइल बंद पडल्याच होत. सकाळी ऊठल्यापासुन ते झोपेपर्यंत मोबाइलचा पिच्छा आम्ही सोडत नाही. आणि आपले मोबाईल मित्र आपल्याला सोडत नाहीत.कनेक्ट राहण्याचे किती पर्याय आम्हाला उपलब्ध आहेत.फेज बुक,व्टिटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मिडियाव्दारे एकाच वेळी व्यक्ती अनेकांच्या संपर्कात राहू शकते तसेच आपल्या कामाची ,व्यक्तीमत्वाची छाप दुस-याला पाडू शकते.
व्हाट्स अॅप, व्हिडिओ काॅल ,एस.एम.एस.या माध्यमाव्दारे आपण एका व्यक्तीशी किंवा मर्यादित गटाशी संपर्कात राहू शकतो. आम्ही स्वत:ला समजुतदार समजतो तरी आम्ही दिवसाचे किमान चार सहा तास त्या खेळण्याच्या संपर्कात असतो. आमची ही अवस्था तर लहानग्यांनी मोबाइलसाठी हट्ट धरला किंवा तरुणांनी सकाळी ऊठल्यापासुन झोपेपर्यंत मोबाईल वापरला, नव्हे उराशी, ठेवला तरी आम्ही कसा त्यांना विरोध करणार? कोणता शहाणपणा शिकवणार?
आज अनेक मुले आपल्या पालकांजवळून मोबाइल मिळवण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबण्यात मागे पहात नाहीत.त्याचे तोटे काय आहेत यांच्या जाणिवेशी त्यांना कोणतंही देणं घेणं नाही. चांगल्या कंपनिचा महागडा फोन वापरणे हा या पिढीचा स्टेट्स सिम्बाॅल बनला आहे. मुलाने काहीतरी विपरीत करू नये यासाठी ऐपत नसतांना पालक मुलांचा हट्ट पुरवत आहेत ही अतीशय गंभीर बाब आहे. मोबाइल नसेल तर अभ्यासच करता येणार नाही अशी लोणकढी थाप मारली तरी अनेक पालकांना कळत नाही. जे पालक स्वत:ला सुशिक्षित समजतात त्यांना आपल्या मुलाकडे चांगला मोबाइल असण प्रतिष्ठेच वाटत आहे , हेच दुर्देव आहे.
शिवाय सरकारच तर म्हणतंय सारं आॅन लाइन करा,लाइट बिल, टेलीफोन बिल,डिश अॅटेनाबील, रेल्वे बुकींग , प्रेस पेमेंट सर सारंच आॅनलाइन होत असल्याने काळ्याबाजाराला आळा बसला आहे असं सरकारच म्हणण आहे. आता आता तर जीच्याशी किंवा ज्याच्याशी आयुष्य काढायचं आहे इतका महत्त्वाचा निर्णय , लग्न जर आॅन लाइन होऊ लागलंय तर मग बाकिच्या व्यवहाराच काय हो ! तरी आॅन लाइन व्यवहार सुरक्षित न केल्याने अनेकजण मोठ्या आर्थीक संकटात सापडत आहेत आपण ते वाचतो आणि बातम्यात पाहतो देखिल..या मोबलायन प्रकरणात माणुसकी आणि माणूस गौण ठरत आहे.
खरच मोबाइल इतका आवश्यक आणि गरजेचा आहे का? त्यांच्या वापरावर आम्हाला बंधन घालता येणार नाही का ? आपल्याला परिवाराशी, मित्रांशी संवाद साधायला आपल्या भावना व्यक्त करायला प्रत्यक्ष भेटता येण शक्य असेल तर आम्ही मोबाइलच्या कुबड्या दुर सारल्या तर चालेल ना !
आम्हीच जर नात्याला कुंपण घातलं, आम्हीच जर आपल्या रक्ताच्या नात्याला त्यांची गरज संपली म्हणून दूर लोटले तर कधीतरी पूढची पीढी तोच मार्ग आपल्या बाबतीतही वापरू शकते याचे भान ठेवा.
आमची मानसिकता पहा, आईची म्हातारपणी काळजी घेणं आम्हाला फास्ट लाईफमध्ये शक्य नाहीम्हणून आम्हीच तर आईला आश्रमात धाडलं. बरं झालं बाप अपघातात लवकर गेला , अन्यथा त्यांची ती शिस्त पाळण्याचा आणि वादावादीचा प्रसंग नेहमीच येऊन, घरात अशांतीच झाली असती. आता घरात त्रिकोणी किंवा चौकोनी कुटूंब असल्याने मोठ्या माणसांना समजुन घेण्याचा प्रसंग टळला. पण कौटुंबिक जबाबदारी वाढली. लहानग्यांना भरवल्याशिवाय आपल्याला मोकळा वेळ मिळणार तरी कसा?लग्नानंतर ठरलं, पाळणा लांबवायचा , मुलांचं दोघांनी मिळून करायचं म्हणून निदान भांडण तरी टळलं.पर्यायच नव्हता . आम्ही लहानग्यांना आजोबा आजी, काका काकी, आत्या यांच्या हातून काढून घेऊन मोबाईलच्या हाती दिल ,आम्हाला मुलांवर आमचे संस्कार करायचे होते.हायफाय सोसायटीत कसे वागतात ते शिकवायचे होते.
आम्ही त्यालाही रोबोट बनवलं. मोबाईल हाती देऊन स्क्रीन सुरू करून दिला की बाळाने कार्टुन पहायचं की मग अजुन काही करायचं ते ठरवू दिलं. त्याच्यावर लहान वयात त्याच बालपण हिरावून घेत त्यालाच वागण्याचं स्वातंत्रं दिलं ,त्याला स्वावलंबी बनवलं . आम्ही यंत्रांच्या साहाय्याने कसं जगायचं ते त्याला अकाली शिकवलं.
आता मात्र मोबाईल नावाचं भूत त्यांच्या मानगुटीवर स्वार आहे. त्या भुताला उतरवण्याची कला आमच्याकडे नाही.बाळ थोडं मोठं झालं आणि शाळेत जाऊ लागलं तसा मोबाईलचा उपयोग बदलला . जो मोबाईल कारटुन पाहण्यासाठी वापरला जात होता त्याच्यावर आवडीप्रमाणे क्रिकेट ,फॅन्टसी गेम, पिक्चर किंवा पब्जी आणि चॅटींग होऊ लागल.अनेक खेळ खेळण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला.घरात त्याच अस्तीत्व केवळ चहा,आंघोळ,आणि जेवण इतक्याच पुरत जाणवू लागलं. त्याला काही विचारायचा प्रयत्न केला तर तो डिस्टर्ब होऊ लागला. त्यांच्याशी आम्हा उभयतांच्या संवादच संपला.
मला सांगा ज्य मार्टिन कुपर यांनी एकुणसे त्र्याहात्तर साली मोटोरोला कंपनीच्या साहाय्याने पहिला मोबाईल फोन काढला त्यांचे आभार मानायचे की अनेक पिढ्या मोबाइलच्या अतिवापरान बरबाद झाल्याचा त्याला दोष देत धिक्कारायचे. आज जगात ९६ टक्के विकसीत देश मोबाइलचा वापर करत आहे .पण या मोबाइलने आम्हाला आळशी तर बनवलं नाही ना? आमच्यातली माणुसकी हिरावून तर घेतली नाही ना ?
मोबाइल सारख्या सुविधा ह्या माणसाच्या गरजेसाठी आहेत मात्र त्यांच्या आहारी जाणं हे वाइटच.आपले मानसिक स्वास्थ आणि आरोग्य बिघडवून घ्यायचे नसेल तर एकच प्रेमाचा सल्ला “अति सर्वत्र वर्जयेत ”
Hey! I’m at work browsing your blog from my new iphone 3gs!
Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
Carry on the fantastic work!
Today, I went to the beach with my children. I found a sea shell and gave it to my 4 year old daughter
and said “You can hear the ocean if you put this to your ear.” She put the shell to her ear and screamed.
There was a hermit crab inside and it pinched her ear.
She never wants to go back! LoL I know this is entirely off topic but I had to tell someone!
I know this site offers quality dependent content and other data, is there any
other website which gives such data in quality?
you’re in reality a just right webmaster. The site
loading pace is amazing. It kind of feels that you’re doing
any distinctive trick. In addition, The contents are
masterwork. you have done a wonderful activity on this subject!
I enjoy reading through an article that can make people think.
Also, thanks for allowing me to comment!
Howdy! This post could not be written any better!
Reading this post reminds me of my old room mate!
He always kept talking about this. I will forward this article to
him. Pretty sure he will have a good read. Many thanks for sharing!
What i do not understood is if truth be told how you are not actually a lot more neatly-appreciated than you might
be now. You are so intelligent. You know thus considerably when it comes to this topic,
produced me in my opinion believe it from numerous various angles.
Its like men and women aren’t involved until it is something to do with Girl gaga!
Your own stuffs outstanding. All the time care for it up!
Hi there, just became alert to your blog through Google, and found that it is really informative.
I am going to watch out for brussels. I will appreciate if you continue this in future.
Numerous people will be benefited from your writing.
Cheers!
Hello, this weekend is nice in support of me, as this time i am reading this
great educational article here at my residence.
Good day I am so happy I found your web site, I really found you by accident, while I was looking on Yahoo
for something else, Anyhow I am here now and would just
like to say thanks a lot for a fantastic post and a all round enjoyable blog (I also love the theme/design), I don’t have time to look over it all at the moment but I have bookmarked it and also added your RSS feeds,
so when I have time I will be back to read a great deal
more, Please do keep up the fantastic work.
I every time spent my half an hour to read this
webpage’s content daily along with a cup of coffee.
I think this is one of the most vital information for me.
And i am glad reading your article. But want to remark on some general things, The site style
is perfect, the articles is really great : D. Good job, cheers
I absolutely love your blog and find almost all of your post’s to be just what I’m looking for.
Do you offer guest writers to write content available for you?
I wouldn’t mind composing a post or elaborating on some of the subjects you write about here.
Again, awesome web site!
Wonderful work! This is the kind of information that should be shared across the net.
Disgrace on Google for now not positioning this publish higher!
Come on over and talk over with my web site . Thank you =)
I would like to thank you for the efforts you have put in penning this blog.
I am hoping to see the same high-grade content from you later on as well.
In fact, your creative writing abilities has encouraged me to
get my own site now 😉
First of all I want to say awesome blog! I
had a quick question that I’d like to ask if you do not mind.
I was curious to find out how you center
yourself and clear your mind prior to writing. I’ve had
trouble clearing my mind in getting my thoughts out there.
I do take pleasure in writing but it just seems like the first 10 to 15 minutes are wasted simply just trying to figure out
how to begin. Any suggestions or hints? Appreciate it!
Woah! I’m really digging the template/theme of this website.
It’s simple, yet effective. A lot of times it’s hard to get that “perfect balance” between user
friendliness and appearance. I must say you have done a superb job with this.
Also, the blog loads extremely fast for me on Internet explorer.
Superb Blog!
Wow that was unusual. I just wrote an very long comment but after I
clicked submit my comment didn’t show up. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyhow, just
wanted to say fantastic blog!
I enjoy what you guys are usually up too. Such clever work and
reporting! Keep up the fantastic works guys I’ve added you
guys to my personal blogroll.
you’re actually a excellent webmaster. The site
loading velocity is amazing. It seems that you’re doing any unique
trick. Moreover, The contents are masterwork. you have performed a great process on this topic!
Having read this I believed it was rather enlightening.
I appreciate you spending some time and energy to put this
short article together. I once again find myself spending a
significant amount of time both reading and posting comments.
But so what, it was still worthwhile!
Hello.This article was extremely remarkable, particularly since I
was searching for thoughts on this subject last couple of days.
I think this web site holds very great written written content articles.
Very good post. I definitely appreciate this site. Stick with it!
I would like to thank you for the efforts you
have put in penning this website. I am hoping to see the same high-grade
blog posts from you in the future as well.
In fact, your creative writing abilities has motivated
me to get my very own blog now 😉
Your mode of describing the whole thing in this paragraph
is truly pleasant, all can effortlessly be aware of it, Thanks a lot.
Sweet web site, super layout, rattling clean and utilize friendly.
Hi there, You have performed a great job. I will definitely digg it and in my
view suggest to my friends. I’m sure they will be benefited
from this site.
I conceive this web site contains some really good information for everyone :D.
Your way of telling the whole thing in this piece of
writing is actually good, all be capable of effortlessly know
it, Thanks a lot.
I have to thank you for the efforts you’ve put in writing this website.
I am hoping to view the same high-grade blog posts
by you later on as well. In fact, your creative writing abilities has inspired me to get
my very own website now 😉
Thanks for one’s marvelous posting! I really enjoyed reading it, you
can be a great author. I will ensure that I bookmark your
blog and will eventually come back later on. I want to
encourage continue your great writing, have
a nice day!
We’re a gaggle of volunteers and opening a brand
new scheme in our community. Your site provided us with useful info to
work on. You have done a formidable process and our whole community can be grateful to you.
As soon as I detected this web site I went on reddit to
share some of the love with them.
I conceive this website contains very great indited subject
material content.
We are a group of volunteers and opening a brand new scheme in our community.
Your site offered us with useful information to work on. You have done an impressive job and our whole community will be
thankful to you.
Good post! We will be linking to this great article on our site.
Keep up the great writing.
As soon as I found this web site I went on reddit to share some
of the love with them.
I believe this website holds very good composed subject matter content.
As soon as I found this site I went on reddit to share some of the love with
them.
I must thank you for the efforts you have put
in penning this blog. I’m hoping to view the same high-grade blog posts
by you later on as well. In fact, your creative
writing abilities has encouraged me to get my very own website now 😉
Hello, Neat post. There’s a problem along with your web site in web explorer, might test this?
IE still is the marketplace chief and a huge component
to other folks will leave out your wonderful writing due to this problem.
As soon as I detected this site I went on reddit to share some of the love with them.
Good write-up. I definitely love this website.
Continue the good work!
Your way of describing the whole thing in this piece of writing is genuinely fastidious,
every one be able to without difficulty understand it, Thanks a lot.
I like forgathering useful information, this post has got me even more info!
Hello.This post was extremely fascinating, particularly since I was browsing for thoughts on this subject last Monday.
Remarkable! Its truly amazing piece of writing, I have got much clear idea on the topic of from this piece of writing.
Amazing! Its truly awesome piece of writing, I have got much clear idea about from this
paragraph.
I conceive this site holds very great composed
content material posts.
Your way of telling everything in this paragraph is in fact pleasant, all can effortlessly understand it, Thanks a lot.
Hello.This post was extremely fascinating, especially because I was searching for thoughts
on this topic last Saturday.
This is very fascinating, You are a very professional blogger.
I have joined your rss feed and stay up for in quest of more
of your fantastic post. Also, I have shared your
web site in my social networks
Enjoyed reading through this, very good stuff, regards.
You need to be a part of a contest for one of the greatest blogs
online. I will recommend this web site!
There is clearly a bunch to realize about this.
I think you made certain nice points in features
also.
Sweet site, super layout, very clean and utilise friendly.
I believe this web site has some real fantastic information for
everyone :D.
Thank you for sharing your info. I really appreciate your efforts and
I will be waiting for your next write ups thanks once again.
Your way of telling the whole thing in this article is truly pleasant, every one be capable
of easily be aware of it, Thanks a lot.
Right away I am going to do my breakfast, when having my breakfast coming yet again to read further news.
I actually still can’t quite believe that I could be one
of those reading the important guidelines found on your site.
My family and I are really thankful for your generosity and for giving me the chance to pursue
my own chosen profession path. Thank you for the important information I managed to get from
your web page.
Thank you for sharing your info. I truly appreciate your efforts and I am waiting for your
further post thank you once again.
Your means of explaining all in this paragraph is actually good, every one can easily be aware of it, Thanks a lot.
The very next time I read a blog, Hopefully it does not fail me
as much as this particular one. After all, I know it was my choice to read, but I really believed you would have something interesting to
talk about. All I hear is a bunch of moaning about something that you could possibly fix if you weren’t too
busy looking for attention.
I like the efforts you have put in this, thank you for all
the great content.
Your method of describing everything in this paragraph is really fastidious, all can effortlessly
understand it, Thanks a lot.
What’s up mates, its enormous article about educationand entirely explained,
keep it up all the time.
Your method of explaining everything in this post is genuinely good, every one be
capable of easily know it, Thanks a lot.
Good way of explaining, and nice paragraph to get information concerning my presentation focus, which
i am going to present in academy.
I’d like to thank you for the efforts you’ve put in writing this website.
I really hope to view the same high-grade blog posts by
you later on as well. In truth, your creative writing
abilities has motivated me to get my own blog now ;
)
Hey there, You have done an incredible job. I’ll definitely digg it and for my part suggest to my friends.
I’m sure they’ll be benefited from this web site.
I always was concerned in this topic and stock still am, regards for putting
up.
Some really nice stuff on this internet site, I like it.
We’re a gaggle of volunteers and opening a brand new scheme
in our community. Your site offered us with helpful info to paintings on. You’ve done an impressive activity and our entire group will likely be thankful to you.
You ought to take part in a contest for one of the highest quality sites on the web.
I’m going to highly recommend this blog!
I actually still cannot quite think that I could be one
of those reading the important guidelines found on your web site.
My family and I are really thankful for the generosity and for offering me the opportunity to pursue
our chosen career path. Many thanks for the important information I managed to get
from your web site.
Your method of explaining everything in this post is in fact good,
every one can simply understand it, Thanks a lot.
We’re a bunch of volunteers and opening a new scheme in our
community. Your site provided us with valuable info to work on. You’ve done
a formidable activity and our whole neighborhood shall be thankful to you.
Your means of explaining the whole thing in this article is
genuinely fastidious, every one be capable of effortlessly
understand it, Thanks a lot.
Hi there, You have performed a fantastic job. I’ll definitely digg it and personally recommend to my
friends. I’m confident they will be benefited from this
website.
We are a gaggle of volunteers and starting a new scheme in our community.
Your site provided us with valuable info to work on. You have performed a formidable task and our entire group will likely be grateful to you.
For the reason that the admin of this site is working, no doubt very quickly
it will be renowned, due to its feature contents.
Hello.This post was really interesting, especially since I was looking for thoughts on this subject last Sunday.
At this time I am ready to do my breakfast, after having my breakfast coming
again to read other news.
Hi mates, its enormous article concerning tutoringand
entirely defined, keep it up all the time.