लाॅकडाऊन आणि त्यांच्या वेदना
नाईलाज म्हणून प्रथम चौदा दिवसांचा लाॅकडाऊन केंद्राने २१मार्चला जाहीर केला तेव्हा त्यांना सुध्दा या करोना संकटाच्या भयंकर परिणामांचा अंदाज नव्हता पण लाॅकडाऊन करावे लागले आणि सगळे जैसै थे म्हणजेच मुलांच्या शब्दांत स्टॅच्यू स्वरूपात गेल्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले.
या करोनाने संपूर्ण विश्वच कवेत घेतलं होतं.
पहाता पहाता संपूर्ण विश्वच हादरलं आधी चीन,इटली मग इराण नंतर फ्रान्स, जपान,अशी कितीतरी राष्ट्र या करोनाच्या विळख्यात सापडली न जाणो.आपल्या देशावर करोनाच सावट असतांनाही केवळ आर्थीक मंदिमुळे राष्ट्र संकटात सापडून आर्थिक विकास मंदावेल या भितीने लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घ्यायला विकसित देश का-कु करत होते. अमेरिका आणि ब्रिटनने तोपर्यंत मनावरच घेतलं नव्हत, त्यांना वाटलं आपण महासत्ता आपल कोण काय वाकडे करेल? पण घडलं भलतच करोनाने या मोठ्या देशांनाही चक्क आडवं केल . आज या देशातील मृतांचा आकडा ऐकला की ही हुशार आणि समृध्द राष्ट्र आपल्या प्रजेबाबत इतकी बेफिकीर कशी हेच कळत नाही.
आपल्याकडेही या करोनाचा उद्रेक जाणवला.जेथे करोनाचे ऋग्ण आढळले तेथे लाॅक डाऊन करावं लागलं पण सारच ठप्प होणार अशा बातम्या पसरू लागल्या. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, केंद्राला मिळणा-या एकूण उत्पन्नापैकी ३० टक्के वाटा मुंबंईचा पण या मुंबंईवरच हे करोनाच संकट ओढवल.मुंबईची लाईफ लाईन पूर्ण ठप्प झाली तर बिकट प्रसंग ओढवेल,आर्थिक संकट निर्माण होईल हे दिसत होतं परंतू करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्याकरीता आणि मनुष्यहानी थांबवण्यासाठी नाईलाज म्हणूनच राज्य सरकारला अप्रतिम लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागला.
बेस्ट म्हणजे मुंबईची शान आणि अभिमानही.या करोनाने बेस्टसह मेट्रो, मोनो आणि मुंबईची जीवनरेखा लोकल यांची चाकं जागीच थांबवली .पहाता पहाता सगळे बस डेपो बेस्ट गाड्यांनी खचाखच भरले वरिष्ठांकडून आदेश मिळाल्या बरोबर चालक व वाहक , डेपो मॅनेजर च्या ताब्यात आपली गाडी देऊन आणि लाॅग बुक सही करून बाहेर पडले.तरीही त्यांना मुंबई सोडून कोणी बाहेर जाऊ नये अशा सूचना मिळाल्या होत्या. लाॅकडाऊन लवकर उठवलं किंवा आपदा परिस्थितीत बोलावलं तर उपस्थित रहाव लागेल याची त्यांनाही कल्पना होती. माणसांच बरं असत त्यांना सूचना मिळाल्या की ते त्या सूचनेप्रमाणे वागतात पण यंत्रांच काय ?
यंत्रांचही एक वेगळंच जग असतं. त्या जगाचे नियम आणि व्यवहार भिन्न असतात ते सामान्यांना दिसत नाहीत आणि समजतही नाहीत पण जर आपण त्यांच्या या दुनियेचा कानोसा घेतला तर त्यांचे मनोव्यवहार आपण समजून घेऊ शकतो.
असा प्रयत्न अस्मादिकांनी केला तेव्हा जे दिसलं आणि जाणवलं ते वेगळंच होतं म्हणूनच आपणास कळाव यासाठी त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वप्नातच मुशाफिरी केली आणि जे पाहिलं त्याने धक्काच बसला.
लागोपाठ अनेक बस आपल्या चालकासह वरळी डेपोत शिरल्या आणि मिळेल त्या जागेवर उभ्या राहील्या. एकाही बसला कळेना असं अचानक काय झालं आपले मालक; नव्हे चालक, वाहक आपल्याला असं एकटं सोडून कोणत्या महत्त्वाच्या कामगिरीवर गेले त्यांनाही कळेना.काही बसेस अनेक पाट्या गळ्यात मिरवत उभ्या होत्या त्यांना कळेना पुढची ट्रिप नक्की कोणती.त्यांची कुजबूज वाढतच होती.
महेश्वरी उद्यान थोडी मोकळ्या जागेत उभी होती म्हणूनच ती मोठ्या आवाजात म्हणाली “मैत्रिणींनो आपण आज इथे एकत्र का आलोय ,कुणाला माहित आहे का?” , सगळ्या बस एकमेकींकडे पाहू लागल्या.क्षणभर कुणीच बोलेना. ती शांतता सर्वांनाच बोचू लागली.
तस शिवडी म्हणाली , “आपल्या चालकांनी संप केला असेल, परवा आमचे चालक मित्राला म्हणत होते,खूप वाट पाहिली, ना सातवा आयोग ना डी.ए., ना बोनस, सहन करायचं तरी किती ? काय तो! सोक्ष मोक्ष लाऊन टाकूया..”
अँटॉपहिल म्हणाली, “मला नाही तसे वाटत, उलट दोन महिन्यापूर्वी आयुक्तांनी वेतनाची हमी दिल्या पासून आमचे चालक खूश आहेत, ते म्हणतात, “पगार मिळाला वेळेवर तरी फार झालं , आता उगाच कुणाच्या फंदात पडायचे नाही, आता तर राज्यच त्यांच, उगाच पायावर कु-हाड माराच कशाला? त्यामूळे त्यांच्या विषयी किंवा विरोधात कुणी न बोलाल तर बर”
“खरं आहे तुझं सांगणं, विकतच दुखण हवंच कुणाला, माझा प्रश्न वेगळाच होता, आपण सगळ्या इथं काय करतोय??” महेश्र्वरीने मुद्द्यावर येत मूळ प्रश्नाला हात घातला.
त्यांच बोलणं चालू असतांनाच प्रतीक्षा नगरकर जोरात आली आणि धाडकन थांबली.तिला प्रचंड धाप लागली होती.तिला पाहून शिवडी घाबरुन म्हणाली ,” नगरकर,एवढ्या पळत पळत का गं आलीस ? कोणी गुंड पाठी तर नाही ना लागले?आणि दम किती लागलाय बघ आधी पाणी पी पाहा, मग बरं वाटेल”
चेंबूरकर आता पर्यंत अगदी शांतपणे ऐकत होती,अचानक ऊसळून ती शिवडीकरला म्हणाली “शिवडे, अग त्या प्रतीक्षा नगरकरला थोडा दम तर घेऊ दे, तिच्या मागे प्रश्नांची सरबत्ती कशासाठी ? जरा शांत झाली की ती सांगेलच की काय झालं ते”
शिवडीकर रागाने चेंबूरकरकडे पहात होती पण उगाच वाद नको म्हणूनच ती ओठ दाबून गप्प होती. थोडं शांत होताच म्हणाली, ” अग मी डेपोतून निघाले तेव्हा फारशी गर्दी नव्हती आणि केईएम कडे पोचले तर सर्व धावत धावत माझ्या दिशेने येत होते तेव्हा माझ्या चालकाला ट्रिप टर्मीनेट करण्याचा बहूदा मेसेज आला असावा तो वाहकाला म्हणाला पाटील पेसेंजर घेऊ नका गाडी वरळी डेपोत न्यायची ऑर्डर आहे. मी ते ऐकलं पण तो पर्यंत खूप पँसेंजर दरवाज्यावर रेटारेटी करत होते. माझ्या चालकान हुशारी दाखवत गाडी पळवली आणि थोडया अंतरावर वाहकाने प्रवाशांना हवालदार भाऊला सांगून उतरवल तर पँसेंजरना राग आला. काही जणांनी चप्पल भिरकावली , कशी बशी जीव मुठीत घेऊन मी आले.”
काहीतरी गडबड आहे खरी.कळेलच एवढ्यात.अचानक डेपोचा सर्च लाईट गेला तसं सर्वांनीच गलका केला.एवढ्यात कर्ण्यावरून संदेश आला “करोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामूळे पुढील आदेश येईपर्यंत बेस्टच्या सर्व सेवा थांबवण्यात आल्या आहेत ह्याची वाहक व चालकांनी नोंद घ्यावी.” तरीही महेश्वरी हळू आवाजात म्हणाली हा करोना का कोण सर्वांच्या पाठी का लागलाय कुणास ठाऊक?” “महेश्र्वरी , म्हणजे तुला या करोनाची माहिती आहे तर!” ऊपरोधी स्वरात प्रतीक्षा नगरकर म्हणाली” त्यांचं बोलणं सुरू असतांनाच जोर जोराने शिट्टी फुंकल्याचा आवाज आला आणि सर्व चिडीचूप झाल्या.
अशीच स्थिती अनेक एस.टी.डेपोतही होती. सगळीच अनागोंदी. काय घडलंय याची फारच थोड्या लोकांना कल्पना त्यामुळे रातराणीने प्रवास करण्यासाठी आलेले अनेक प्रवासी खोळंबले होते.व्यवस्थापनेच्या नावाने बोटे मोडत होते. अनेक डेपोत एस.टी.एकमेकांना सावरत उभ्या.त्यांच्या चालकांनी त्यांना आधीच डेपोच्या ताब्यात देऊन तोंड फिरवल होत.न जाणो हिने एखादा करोना सोबत आणला असेल आणि एस.टी.मध्ये कुणी उरला नाही तर आपण आयते शिकार व्हायचो. शेवटी धुसफूस करत सगळ्याच एस.टी बसेस एकमेकांना खेटून कशाबशा उभ्या राहील्या ,काय करावे ? “आपल्या भोगाशी असावे सादर.”
एका बसने तिच्या डेपोतून वाकून भिंतीच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तिथेही अगदीच सन्नाटा तरीही मान उंचावून पाहू लागली.
रेल्वे फलाटावर अगदी शुकशुकाट ,थोड्या,थोड्या वेळाने म्हणजे तासाभरानी एखादी मालगाडी स्टेशनमध्ये शिरता शिरता जिवाच्या आकांताने ओरडे आणि स्टेशन मास्तरनी तिला हिरवा झेंडा दाखवला ” जा बाई जा, आज तुला कुणाचाच अडथळा नाही सुखान पुढे जा ” असं म्हंटल की समाधानानं पुन्हा जोरदार ओरडून दाद देत गाडी पुढे मार्गस्थ होई.स्टेशनवर दोन आर.पी.एफ अर्थात रेल्वे सुरक्षा रक्षक पाठीवर गन आणि हातात दांडा सांभाळत शतपावली घालीत होते.आज त्यांचं अस्तीत्व जाणवत होत . बिच्चारे “काम करू तो क्या करू?” अशा संभ्रमात येराझा-या घालत दिवस घालवत होते.
रेल्वे यार्डातही भयाण शांतता ,इतर दिवशी आत चाललेल्या ठोका ठोकीने कानाचे पडदे बसायची पाळी पण आज शुकशुकाट ,नाही म्हणायला चार दोन कामगार लोकलच्या दुरूस्तीसाठी डब्या डब्यातून दुरूस्तीच कीट घेऊन फिरत होते.
मेल गाड्यांनी मात्र आनंद व्यक्त केला गेल्या कित्येक महिन्यात त्यांच्या जीवाला आरामच नव्हता, रवीवारी किंवा सार्वजनीक रजा असली की लोकलला आणि बेस्टलाही थोडी उसंत मिळायची पण मेल आणि एक्सप्रेस मात्र सुट्टीच्या दिवसात अगदी थंडीतही घामाघूम व्हायच्या पॅसेंजर अगदी हैराण करायचे .
ग्रीन टाॅयलेटची सोय केल्यापासून गाड्यांना जी दुर्गंधी सहन करावी लागे तिची तुलना नरक यातनांशीच करणे योग्य ठरेल.
कधी एकदा यार्डमध्ये जाऊन आंघोळ करतो असं त्यांच व्हायच. त्यातही ड्यूटीवाला चांगला असेल तर तो थोडी दया दाखवून आंघोळीला पूरेसे पाणी द्यायचा आणि साबणही पूरवायचा. आळशी असला तर मग आंघोळीला पाणीच नाही मग साबण कसला मिळणार.चार तास आराम घडायच्या आतच पून्हा नवीन पाट्यांसह नव्या मोहिमेवर रवानगी व्हायची .कसलं हे जगणं ? म्हणूनच त्यांना लोकलचा नेहमीच हेवा वाटायचा. शहरात मुली लग्न करून का जातात ते लोकलकडे पाहून कळायचं.
अनेक लोकल बाजू बाजूला उभ्या होत्या एकमेकींचा फारसा परीचयही नाही.त्या चुकून किंवा योगायोग म्हणून एकत्र आलेल्या.कळव्याच्या यार्डात एरव्ही ठाणे सी. एस.टी.लोकल हातात हात घालून थांबायच्या.पण आज विपरीत घडलं.
बदलापूर लोकल ,ठाण्याला लगटून उभी.
आधी बदलापूर लोकलने अंदाज घेतला आणि म्हणाली “ठाणेवाली, तुझं बर आहे ग एक शाॅर्ट ट्रिप मारली की तूला आराम मिळतो आम्हाला सारखं जोराने पळाव लागत आणि लोक चढतांना उतरतांना हैराण करतात ते वेगळंच , नको जीव झालाय गं, तुझं आपलं बरं आहे.” ठाणावाली उपहासाने म्हणाली “बदलापूरकर तू वयान मोठी असूनही माझं दु:ख तुला कळू नये, अग, मी कमी अंतर धावते असं तुला वाटतं ते काही बरोबर नाही.तु एक ट्रिप पूर्ण करेपर्यंत मला उर फाटेपर्यंत चार फे-या माराव्या लागतात शिवाय प्रवासी सतत बदलत असतात त्यामुळे माझे काय हाल करतात ते मलाच ठाऊक.माझ्या नावाने कोण कोण बोट मोडतात ते सांगून पटणार नाही. मुंब्रा आणि कळवेकर म्हणतात ठाणावाली चार पावलं पुढे आली तर काय बिघडेल का? का ठाणेकरच तिला आवडतो, अग काय काय आणि किती बोलतात ते फक्त मलाच माहीत गं.”
बदलापूरकर तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, ” जाऊ दे ग, लोकलच्या जन्माला आलोय तर कोण चढतय आणि कोण उतरतय, कोण आपल्या नावाने बोट मोडतोय ? हे पाहून काय करणार. आहोत ट्रॅकवर तो पर्यंत पळायचं एवढंच आपल्या हाती. खरं ना ठाणावाली!”
“हो गं हो , अगदी खरं, बाकी बदलापूरात तुझं एकंदरीत बरं आहे ना ? तुझा रस्ता म्हणे मस्त हिरवळीतून जातो.छान वारं खात तू पळत असतेस खरं ना ?”
हो ते मात्र खरं.एकदा ह्या मुंब्र्याच्या बोगद्यातून निघाले की मग माझा श्र्वास मोकळा होतो मग मी खाडीवरून येणारी झुळूक अंगावर घेत पळत असते. डोंबिवली आल की मला कित्ती बरं वाटतं सांगू” “का गं बदलापूरकर तिथ कुणी आहे वाटत ,वाट पहाणारं? खरं ना ? ” ठाणावाली गंमत करत म्हणाली.
बदलापूकर ओढणी सारखी करत म्हणाली ,हे ग काय ठाणावाली , अग आपल्या नशीबी असल सूख आहे तरी का? “
ठाणावाली हसून म्हणाली, “बदलापूकर आम्हाला माहित आहे बरं ,कधी सिंहगड तुझ्या पाठीमागे धावत असतो तर कधी डेक्कन , तु नाही सांगितलंस तरी मी माझ्या नजरेनं पाहते की, काय नटून थटून डेक्कन जात असतो.”
छे गं, तसं खरच काही नाही . मी त्याच्या पुढे असेन कदाचीत एवढंच पण मी कधीही त्याला भेटली नाही की पाहिलं देखील नाही.” ठाणावाली मान उडवत म्हणाली, “तुला नसेल कबूल करायचं तर नको करू, पण डेक्कन किती वेगाने तुझ्या मागे धावतो ते माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय अनेकदा.”
“अग ठाणावाली, तू समजते तसं खरच काही नाही, माझ्या वाटेने कल्याण जाते, हवंतर तिलाही विचार ? मुळात या एक्सप्रेस युवकांच गोत्रच वेगळं,शिवाय त्यांचा तोराही मोठा. असल्या भानगडीत न पडलेली बरं. आपण बरं आणी आपलं काम भल. अग धावपळीची एवढी सवय झाल्याय, उभं राहून अंग मोडून आलंय, कधी एकदा येथून बाहेर पडते असं झालंय.
माणसांच्या असण्याची आणि त्यांच्या धक्क्यांची इतकी सवय झाल्यावर , जर दिवसभरात कोणी धक्का मारला नाही ना , तर अन्न गोड लागत नाही बाई.”
ठाणावाली हसून म्हणाली, ” माझं तरी कुठे वेगळ आहे, कधी एकदा बाहेर पडीन असं वाटतय. पण काय करणार? हा कोण करोना आलाय ना? त्याने सगळीकडे हैदोस माजवलाय. ना कुठे येण, ना जाण, सगळ कस शांत शांत,मला रोजच्या खडखडाटाची सवय त्यामुळे अगदी एकट एकट वाटतय खरं.”
“काल आमचा ड्रायव्हर भाऊ म्हणत होता, लवकरच हा करोना परत फिरेल आणी आपण सर्व मुक्त होऊ.खरच असं होईल ना बदलापूरकर? मला नुसती चिंता वाटते.” “होईल ग होईल, सारे झटून कामाला लागलेत सोशल डिस्टंसींग का काय म्हणतात ते पाळत आहेत सगळे, विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यात कुणीही चढा चढीचा खेळ केला नाही. आशा करूया लवकरच हा करोना हद्दपार करण्यात आपल्या राजांना यश येईल आणि सारं कसं सुरळीत होईल.” बदलापूरकर आश्र्वासन देत म्हणाली.
“ठाणेकर, ते सोशल डिस्टंसींग आपल्या बाबतीत का पाळत नाही ?,नाहीतर आपणही माणसां सारखेच आजारी पडायचो, भीती वाटते ग बाई” बदलापूरकर अंगविक्षेप करत म्हणाली.
“हो तर! सारी माणूस जमात सारखीच त्यांना चिंता फक्त स्वत:चीच आता हेच पहा ना गेले तीन आठवडे या अंधारात ओठ शिवून उपाशी तापाशी उभ्या आहोत कोणी दाद फिर्याद केली नाही आणि यांनीही घेतली नाही. शेवटी ज्यांच दु:ख त्यांनीच सोसायच हेच खरं.” ठाणावाली ऊसासत म्हणाली.
ठाणेकर तिला आश्वस्त करत म्हणाली” अग आपण मूळातच अंतर राखून असतो ,कधीतरी आपल्या मोटर भाऊंच्या चूकीने आपण धडकत असू पण असं कधीतरीच घडत ,ही माणसं मात्र डोळे असूनही दिवसाही एकमेकांवर धडकतात आणि त्यांच्या धडकण्याने नको नको ते आजार फैलावतात,गुटखा आणि तंबाखू खाणारे आपल्या कपड्यांची केवढी वाट लावतात पाहिलंस ना? यांना ना जनाची ना मनाची लाज, पण आता मात्र त्यांच्यावर कुठेही थुंकून घाण करण्यावरही बंधन घातलय सरकारन” ” खरं सांगू का बदलापूरकर! तसं झालं तर देवच पावला की, त्या तंबाखूच्या दूर्गंधीने माझं तर डोकंच उठत , नको जीव होतो.”
त्यांचं बोलणं सुरू असतानाच बुटांचे पाय वाजवत कोणी येत असल्याचं त्यांच्या लक्षात येत,तशी ठाणावाली कुजबुजली ,
” अगं शांत रहा कोणी तरी येतंय बघ तिथून.”तसं दोघी शांत,निस्तब्ध राहील्या.
“बुधवारसे शायद सब पहले जैसा शुरू होगा, हमारा साहाब बोला , “मरम्मत ठिक से करो कोई प्राॅब्लेम होना नहीं चाहिये” त्यावर त्यांचा सहकारी म्हणाला “यशवंत ये संच है ना, मुझे डर लग रहा है, हर रोज नयी खबर आती है, पेशंट बढ रहे है, आखीर क्या होगा?” हम कामपे आते है तो घरवाले डरते है परसो मेरा छोटा बच्चा बोला पप्पा आप मत निकलो घर से, किसकेभी पप्पा कामपे नहीं जाते.आप क्यो जाते हो आपको करोना हुवा तो! उसका भी सच है यार ,उस करोना को क्या पता , उसको तो अमीर और गरीब दोनो एक ही है.
“अरे रफिक, डरो नहीं, हमारी सरकार पूरा ध्यान दे रही है, कुछ न कुछ तरकीब जरूर निकलेगी ,बस हमे धिरज रखना है न की दुसरो को संभ्रमित करना है। इस करोना की लडाई मे देश जरूर जीतेगा मुझे विश्र्वास है।हमारे सभी अस्पताल और डाॅक्टर बडी कडी मेहनत कर रहे है, हमारी सरकार जुझ रही है
लाॅक डाऊन सू कुच तो असर जरुर होगा , सिर्फ होशसे काम करना चाहिये कुच दिन सरकार का कहना मान लेना चाहिये।
आखीर हमारा खयाल सरकार नहीं करेगी तो कौन करेगा ? मुझे पूरा विश्र्वास है हौसेला बुलंद रखो ये दिन भी जायेंगे.
हर अगले दिन नया सबेरा होता ही है । रफिक अब तो डर नाही है ना मन में ।
“हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास पूरा है विश्वास”
हम होंगे कामयाब एक दिन ।
“ठाणावाली पाहिलंस किती भरोसा आहे यांना , देशावर अन् देशातील डाॅक्टरांवर, आपण आज ,उद्या नक्कीच मार्गस्थ होऊ म्हणूनच ते नेटाने कामाला लागले आहेत.माझा त्यांच्यावर, त्यांच्या कामावर भरोसा आहे. होय देश लवकरच ही लढाई जिंकणार तो पर्यंत आपण जागरूक राहून स्वत:च मनोबल वाढवल पाहीजे.,
” जय भारत, जय जवान ,कष्टकरी व प्रामाणिक कामगारांचा विजय असो.”
“बदलापूरकर तुझे शब्द ऐकून मलाही हुरूप आला. आपला लाॅकडाऊन लवकरच संपणार, मग तुझा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा पण या बहिणीला विसरू नकोस बंर, कारण शेवटी तुझं माझं नशीब सारखंच आहे ,या आपल्या जनतेची सेवा करण हेच तर आपलं ब्रीद आहे, खर ना” दोघीही भाऊक झालेल्या किती वर्षांनी ती सुध्दा चुकून भेट झाली होती.दोघींनी एकमेकींना घट्ट अलींगन दिलं आणि स्वप्नातच झोपी गेल्या.
त्यांना कुठे माहिती दुस-या दिवशी काय होणार होते.अज्ञानात सुख असते हेच खरं. असो जेवढे दिवस त्यांच्या वाट्याला हा एकांतवास आलाय त्या काळात त्यांच मानसीक स्वास्थ बिघडल नाही आणि तुम्हीही आपलं स्वास्थ नीट जपलं तरच तुमची आणि त्यांची भेट तो पर्यंत तुम्हीही झोपा आणि लाॅक डाऊन उठण्याच स्वप्न पहा.खरच अज्ञानातच सूख असतं नाही!
For hottest information you have to visit the web and on world-wide-web I found this site as a most excellent web site for hottest updates.
Hmm is anyone else encountering problems with the images on this blog loading?
I’m trying to find out if its a problem on my end or if it’s the blog.
Any responses would be greatly appreciated.
I’m extremely pleased to discover this page. I wanted to thank you for your time just for this fantastic read!!
I definitely liked every part of it and I have you book-marked
to check out new information in your blog.
Undeniablʏ beⅼieve that ѡhich ʏοu stated.
Your favourite juѕtіfication aⲣpeared to bbe on thee
net the easiest factor to hav in mind of. I saу to yoᥙ, I definitely ցet irked ᴡhilst other folks think аƅout worries that they plɑinly do not
recognise about. You managed to hitt the nail սpon the toρ and οutlined out the entire thing
witһ no need side-еffects , peoрle could take a signal.
Will likely be again tto get more. Thank you
I ⅽonstantly emailed this web sitе powt page to all my contacts, for the reason that
if like to read it аfter that my contɑcts will too.
Hi there, just became alert to your blog through Google, and found that it is really informative.
I’m going to watch out for brussels. I’ll appreciate if you continue this in future.
Many people will be benefited from your writing.
Cheers!
Veгy niice post. I just stumbled upon your bllog and wished to sаy that I’ve truly
enjoyed surfing around your blog posts. After all I’ll be subѕcriibing
to your rss feed and I hope you wrіte again very soon!
Ηi there all, here every one is shaгing these kinds of familiarity,
so it’s nice to гeaɗ tһis ѡebpage, and I used to visit this webite evey day.
Terrific post however , I was wanting to know if you could write a litte more on this subject?
I’d be very thankful if you could elaborate a little bit more.
Thank you!
Excellent blog right here! Also your web site quite a bit
up fast! What host are you the usage of? Can I get your
affiliate hyperlink in your host? I desire
my website loaded up as quickly as yours lol
It’s difficult to find well-informed people in this particular subject, however,
you seem like you know what you’re talking about! Thanks
Awesome! Its actually remarkable paragraph, I
have got much clear idea about from this piece of writing.
I like the helpful info you provide for your articles.
I’ll bookmark your weblog and check again right here frequently.
I’m quite certain I’ll learn many new stuff proper right here!
Good luck for the following!
Hello! I just wanted to ask if you ever have any trouble with hackers?
My last blog (wordpress) was hacked and I ended up losing months of hard work due to no data backup.
Do you have any solutions to stop hackers?
Gгeat goods from you, man. Ι’ve understand yoour ѕtuff previous to and you are just extremely
fantɑstic. I really like what you have acquired here, certainly like
what you are sayіng and the way in which you say it.
You maje iit enjoyable and yyou still take care of to keep it wise.
I can not waitt to read far more from you.
This is actually a great sіte.
Its not my first time to pay a quick visit this website, i am visiting this website dailly and obtain pleasant facts from
here all the time.
Asking questions are genuinely nice thing if you are not understanding anything fully,
except this post presents fastidious understanding yet.
You actually make it appear so easy along with your presentation however I in finding this matter
to be actually something which I think I would by no
means understand. It seems too complex and
very extensive for me. I’m looking ahead to your
subsequent post, I’ll try to get the grasp of it!
I am really pleased to glance at this blog posts which carries
plenty of helpful data, thanks for providing these data.
I’m not that muⅽh of a online reader t᧐ be honest but your blogs гeally nice, keeр it up!
I’ll go ahead and bookmark your site to cme back later.
Cheers
Howdy would you mind letting me know which hosting company you’re utilizing?
I’ve loaded your blog in 3 different browsers and I must
say this blog loads a lot faster then most. Can you recommend a
good hosting provider at a honest price? Thanks a lot,
I appreciate it!
If you wish for to obtain a great deal from this paragraph then you have
to apply such techniques to your won weblog.
With havin so muсh writtеn content do you evcer run into any ρroblems
of plagorism or copyrigһt infringement? My site has a lott of unique content I’ve either cгeated myself оr ougsourced but it seems a lot of it is
popping itt up aⅼl over tthe internet without my authorization. Do
you know any techniques to help reduce content from
being stolen? I’ɗ certainly appreciate it.
I think that everything composed made a ton of sense.
However, consider this, suppose you were to create a killer title?
I ain’t saying your content is not good., but suppose you added
a title that grabbed people’s attention? I mean लाॅकडाऊन आणि त्यांच्या वेदना – प रि व र्त न is a little plain. You ought to peek at Yahoo’s
home page and watch how they create news headlines
to get people interested. You might add a video or a pic or two to grab people excited about what you’ve written. Just my opinion, it might
make your posts a little livelier.
Hi, Neat post. There’s a problem together with your website in internet explorer, would check this?
IE nonetheless is the market leader and a good section of people will leave out
your great writing because of this problem.
Hi therе! Tһіs рost could not bee written any better!
Reasing through tһis post reminds me of my old room mate!
He alwats kept chatting aƄout this. I ѡill forward this ɑrticle to
him. Fairly certain hee wiіll have a good
read. Thanks for ѕharing!
Your mode of explaining all in this article is
really fastidious, every one be able to simply be aware of it, Thanks a lot.
If you are going for best contents like me, only visit this web page all the time
since it offers quality contents, thanks
Good day! I know this is kind of off topic but I was wondering if
you knew where I could find a captcha plugin for my comment form?
I’m using the same blog platform as yours and I’m having problems finding one?
Thanks a lot!
Wonderful beat ! I would like to apprentice while you
amend your web site, how can i subscribe for a blog web site?
The account helped me a acceptable deal. I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear idea
Link exchange is nothing else however it is simply placing the other person’s weblog link on your page at appropriate
place and other person will also do same in favor of
you.
It’s truly very difficult in this full of
activity life to listen news on TV, thus I only use web for that reason, and get the newest information.
naturally like your web-site however you have to check the spelling on quite a few of
your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very troublesome
to inform the truth however I will certainly come again again.
Very shortly this website will be famous
among all blogging and site-building visitors, due to it’s fastidious articles