लोकल

लोकल

लोकलने प्रवास करणाऱ्या  प्रवाश्याला रविवारही सुनासुना वाटतो फ़लाटा वरची कलकल गाडीतला भजनाचा सूर ,दरवाजावर दोन गटात होणारी हमरातुमरी,वाद वाढला तर भ च्या बाराखडीतली  भाषा ही परिचयाची उजळणी रवीवारी ऐकू येत नाही.सोमवारी फलाटावर पोचतो तोच मुळी हाक मारत “ए पक्या आठ बत्तीस गेली का? च्यायला काल काय पाऊस पडला.बाहेर पडणार होतो तो ××× लागले.”अचानक कर्कश आवाज करत एक्सप्रेस निघून गेली.”यांच्या आयला लोकालच्याच वेळेत गाडी काढायला कस सुचत?.आता दहा मिनिट  तरी उशीर होणार.”आमच्या आफ़िस चा बोका आमच्याकडे डोळे  रोखून पहात असतो.” “एकाची प्रतिक्रिया. ए तुमच्याकडे बायोमेट्रैक्स नाही बसवलंय?” “हो तर,बसवलंय की.पण कधी कधी नाही चालत.कधी कधी चार चार वेळा अंगठा ठेवावा लागतो मग आम्ही मस्टर वर सही करून निघून जातो.”गाडी येताना दिसताच कोणीतरी ओरडून सांगतो .चला रे गाडी आली.”कुंट्या तू मध्ये शिरू नको,धड दार धरता येत नाही.”भला मोठा ग्रुप दार अडवून उभा राहतो.माझी नेहमीची गाडी नसल्याने मी शक्य तितक रेटतपुढे जाण्याचा प्रयत्न केला .माझ्या गळ्यातली ब्याग  कोठेतरी अडकल्याने गळ्याला पट्टा जोरदार लागला.मी कसाबसा पट्टा सोडवण्याचा प्रयत्न केला पण माणसांच्या पाठीमागे ब्याग अडकलेली. कसबस मी पट्ट्यातून मान सोडवली आणि आत जाण्याचा प्रयत्न केला.आत प्रचंड गर्दी असूनही कोणीतरी माझ्या मागून आत शिरण्याच्या प्रयान्त्नात जोर लावत होता.पट्टा, पट्टा मी काकुळतीला येउन म्हणालो “अहो भाऊ जरा  आत पहा जागा दिस्त्याय का ? मग रेटा” तो जर घुशातच म्हणाला”मगाशी मला रेटून गेलात ते चालल का ?”मी स्वारी म्हणालो. माझी नजर डब्याच्या डेड एन्डला; तिथंही खच्चून गर्दी.गाडी कोपर मागे टाकून बरीच पुढे गेलेली असते जय मार्ताडेश्वर ,बम बम भोले चा गजर होतो .दारावरचा अवली ग्रुप एक मेकाच्या उन्ग्ल्या करत होता. “ए पक्या काल  काय पोरगी बघयला गेला होता का?”मी मान वळवूनपक्याकडे पहायचा प्रयत्न केला.फारसं काही न बोलता मोकळ्या जागेत स्वत: कोंबल.टपोरी मुलांशी मैत्री चांगली नाही हा ठाम समज असल्याने मी गुपचूप पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मला माहित होते आता कितीही जोर लावला तरी ठाण्याशिवाय आत जाणे शक्यच नव्हते.बोगदा पार करताच गाडी आचके देत थांबली . तिच्या बाजूनी डावून लोकल मात्र भन्नाट वेगाने पळत होती. दरवाजा बाहेरून कोणी तरी पचकल” कोकण्यांची मांडवी आली रे.” दुसऱ्याने त्याचा उद्धार केला” ये घाट्या चूप बस आमच्या मांडवीत चढायची तुझी लायकी आहे का ?”बोलणारा काही उत्तर देणार तोच गाडी सुरु झाली. ग्रुपमधून कुणीतरी आवाज दिला.”जो बोले सो निहाल सत श्री अकाल वाय गुरु साहब कि जय” ठाण्याला उतरण्यासाठी रेटारेटी होताच मी मार्ग काढत पुढे सरकलो.काही मंडळी उभे असलेल्या मित्रांना जागा देत होते .डेड एंडला उभे असलेले प्रवाशी बसलेल्या प्रवाशांना खुणावत होते “चला उठा बसुद्या कि सगळ्यांना थोड थोड बऱ्याच जणानी उठून जागा दिली पण विंडो सीट जवळ बसलेला दाद देईना. कोणीतरी गमतीन म्हणालं “पाणी तापल उठा आता.” त्या माणसाला फरकच पडत नव्हता . शेवटी उभा प्रवाशी रागान म्हणाला “अरे काभिसे उठो बोल रहा हु आप सून सकते है या नही ? काभिसे आप को बता राहा हु ,आप  सुनतेही  नही ” त्या माणसाची प्रतिक्रिया शून्य. खर तर तो उठला तरी मी मागे असल्याने मला जागा मिळणे शक्यच नव्हते ,तरीही न राहवून मी बोललो. “भाईसाब आप अकेले सी.एस.टी.तक बैठेंगे तो कैसा चलेगा? प्लीज सबको थोडा थोडा बैठ्ने दो सब काभिसे खडे है.”तो माझ्याकडे पाहत म्हणाला “आईये आप ,बैठीये.” मीत्याच्याकडे पाहत म्हणालो “उन्हे दिजीये” तो रागातच म्हणाला “उन्हे बोलनेकी तमीज नही क्या मै बिन टिकट जा रहा हु?”

मी काही न बोलता त्या जागेत कोंबल . त्या उभ्या माणसासाठी हा धडा होता.हत्ती होवून धडका देण्या पेक्षा मुंगी होवून साखर खावी.

 
त्याने ऊभ्या असलेल्या प्रवाशाला जागा देण्यास नकार दिला. दोष माझा नव्हता.त्याच्या नजरेला नजर देण्यापेक्षा  मी डोळे  मिटून घेतले . 

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

16 thoughts on “लोकल

 1. Preston

  Why users still use to read news papers when in this technological globe the whole thing is available on web?

 2. Hilton

  Thank you a bunch for sharing this with all of us you really recognize what you’re speaking about!
  Bookmarked. Kindly also seek advice from my website =). We could have a link trade agreement between us

 3. funny bikini T Shirt

  Hеy there this is kind of of off topic but I wɑs wanting
  to kow if blogs ᥙse WYSIWYG editors or іf you hawve to manually code wіth HTΜL.
  І’m startіng a blog soon but have no coding skills sso I wɑnted to get guіdance from someone
  with experience. Any help would be greatly appгeϲiated!

 4. Holly

  I am regular reader, how are you everybody?
  This post posted at this website is truly good.

 5. Percy

  I must thank you for the efforts you have put in writing this site.
  I’m hoping to see the same high-grade content by you
  later on as well. In truth, your creative writing abilities has motivated me to get my own site now 😉

 6. Nichole

  Appreciation to my father who shared with me regarding this web site, this
  web site is actually remarkable.

 7. Kiara

  Link exchange is nothing else however it is just placing the other
  person’s website link on your page at suitable place and other person will also do similar in favor of you.

 8. Beatrice

  Wonderful, what a webpage it is! This website gives valuable data to us,
  keep it up.

 9. check this link right here now

  Hοwdy I amm so happy Ιfound your weƅsite, I really found you by error,
  whіle I was гesearching on Ԍoogle for something else, Nonetheless І am
  here noԝ and would just like to say thanks for a tremendous post
  and a all round thrilling blog (I aso love the theme/design), I don’t have
  time to ggo through it all at the minute but I have bookmarkеd it andd
  also added in your RSS feeds, so whе I have time I wilⅼ be bqck to read much more, Pleasѕe do keep up thе superb job.

 10. check it out

  Hey there, I think your blog might be having browser compatibilіty issues.
  When I look at your website in Firefox, it lοoks
  fine but ԝhen opening inn Internet Eхplorer, іt has
  sοme overlapping. I just wanted to give you a quick hеads up!
  Other then that, wonderfuⅼ blog!

 11. Dixie

  Hey very nice blog!

 12. Lena

  Asking questions are genuinely fastidious thing if you are
  not understanding anything fully, except this article offers fastidious understanding even.

 13. Bud

  Hello, just wanted to mention, I liked this blog post.
  It was practical. Keep on posting!

 14. Angeles

  I have read so many content regarding the blogger lovers but this post is genuinely a pleasant paragraph, keep it up.

 15. nfl vegas insider

  Wonderful work! That is the type of info that are meant to be shared across the web.
  Shame on the seek engines for not positioning this submit upper!
  Come on over and talk over with my site .
  Thanks =)

 16. Charline

  It’s great that you are getting thoughts from this article as well as from our dialogue made at this place.

Comments are closed.