स्वर ओळखीचा आहे

स्वर ओळखीचा आहे

सकाळच ऑफिसच काम संपवून मी नुकताच मोकळा झालो होतो.क्लार्क आणि सेवक वर्ग जेवत होते.मी हि जेवण कराव म्हणुन हात धुवून नुकताच जेवणाचा डबा सोडून जेवायला बसत होतो इतक्यात तो माझ्या ऑफिसमध्ये आला. त्याचा चेहरा झाकलेला होता.तोंडावर रुमाल बांधला असल्याने मी संभ्रमात पडलो.त्याचे फक्त डोळे दिसत होते.  ”हा कोण?” माझ्याकडे ह्याच काय काम असाव? “ आत येताच त्यांनी माझ्याकडे पाहत विचारले. “सर ओळखलत का? क्षणभर तो शांत उभा राहिला. मी त्याची ओळख मनाशी पटवू लागलो.मच्छिंद्र तर नव्हे! नक्कीच,त्याचा आवाज ओळखीचा वाटला. “मच्छिंद्र तू !’मला त्याला पाहून खरच आनंद झाला होता. जवळ जवळ पाच वर्षांपूर्वी त्याला पाहायला मी घाटकोपरला हिंदू महासभा हॉस्पिटलमध्ये  गेलो होतो. तेव्हा तो गंभीर आजारी होता.त्याच्या दोन्ही किडन्या काम देत नव्हत्या. दर आठ –पंधरा दिवसांनी डायलासीस करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळवावी लागत होती. घरून त्याचा दादा प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्याच्या जन्मदात्या आई वडिलांना त्याचे हाल पाहवत नव्हते.मला त्यांनी मित्रा मार्फत निरोप पाठवला  होता. “सरांना मला एकदा भेटायचय त्यंना बोलावलंय म्हणुन सांग”. मला निरोप मिळूनही मी जाऊ शकलो नव्हतो , मी वेळ काढून म्हणूनच हॉस्पिटल गाठल होत पण प्रत्यक्ष त्याला पाहिलं तेव्हा डोळे तरारून आले होते. माझ्या कॉलेजच्या अल्फा करंडक एकांकिकेत त्यांनी भूमिकी केली होती. त्याच्या भूमिकेच सगळ्यांनी कौतुक केल होत. आणि आज तो मृत्युशी लढा देत होता.मी काहीच मदत तेव्हा करू शकलो नव्हतो .  त्यांनी माझा हात घट्ट पकडला  होता.घरी मी आलो तेव्हा मला काही सुचत नव्हते. त्याची स्थिती सांगत मी बायकोकडे हळहळ व्यक्त केली. कालांतराने मी त्याला  विसरूनही गेलो.तोच माझा प्रिय विद्यार्थी माझ्या समोर आज उभा होता.   माझ्या कानांनी माल दगा दिला नव्हता अन नजरेनी फसवले नव्हते. केवळ त्याचे डोळे पाहून मी त्याल ओळखले होते.त्याला मी ओळखले ह्याचा त्याला खूप आनंद झाला. माझ्या कॉलेज मधून तो पास होऊन गेला त्याला दहा –बारा वर्ष झाली होती.सर अजुनही आपल्याला विसरलेले नाहीत हि त्याच्या साठी मोठी गोड बातमी होती.मी उठून त्याचा  स्वागत केल.  “ये बैस,कसा आहेस ?”  “कसा वाटतोय मी सर ! तुम्ही मला  ओळखाल अस वाटल नव्हत.” अरे आपल्या जवळच्या माणसाला कोणी विसरत का?” त्याला खूप आनंद झाला.” सर खरच ! ” त्याचा माझ्या म्हणण्यावर विश्वास नसावा. मी त्याची पाठ थोपटली. “आज इथे कसा?” “सर सहा महिन्यांपूर्वी माझ ऑपरेशन झालं,हॉस्पिटल मधुनच मला एक किडनी मिळाली.ऑपरेशन सक्सेसफुल झालं पण वर्षभर गोळ्या घ्यायच्या आहेत त्या इथेच एका डीसट्रीब्युटरकडे मिळतात म्हणुन आलो होतो.” किडनीदाता मिळू शकला हि अशक्य वाटणारी गोष्ट घडल्याबद्दल मला कौतुक वाटत होते.ज्या योजनेतुन त्याला जीवन मिळाले त्या योजनेच्या कर्त्या करवित्याला  मी लाख लाख शुभेच्छ्या दिल्या . “एकंदरीत तू चांगला झालास हि आनंदाची गोष्ट आहे.बर तू काय खाणार ?काही कॅन्टीन मधुन मागवू या.” “नाही,नको सर मी घरी जावून जेवणार” मी त्याला रागावलो. ”अरे दोन वाजत आले तू घरी जाणार कधी आणि जेवणार कधी?”  “ सर,माझ  सगळ जेवण पथ्याच आहे. जंतू संसर्ग होवू नये म्हणुन फार जपाव लागत.” “ मग माझ्या डब्यातली एक पोळी तर खा.” त्यांनी नकार दिला.”सर निघतो मी. तुम्ही जेवा, तूम्ही भेटलात आस्थेन माझी चौकशी केलीत मला आनंद झाला.” तो निघून गेला. माझ्या कानात त्याचे शब्द गुंजत राहिले सर मला ओळखलत का? त्या शब्दांना हवी होती आश्वासकता. त्याच्या अस्तित्वाची. त्याल ती माझ्याकडून मिळाली तो आश्वस्त झाला. माझ्या कानात अजुनही त्याच्या भूमिकेतले संवाद ,त्याची शब्दफेक गुंजत आहे.त्या एकांकिकेला बक्षीस मिळाल नाही मात्र त्याच्या भूमिकेच फारच कौतुक झालं.त्याच्यासाठी त्या भूमिकेन त्याला जगण्याची एक नवी दिशा दिली ,उमेद दिली.त्याला तेव्हाही किडनीचा त्रास होतच होता.पण इच्छाशक्ती प्रबळ म्हणूनच त्याने त्याची भूमिका आणि त्याची ओळख मझ्या सारख्या निवडक प्रेक्षकांसाठी अजरामर केली.आज तो मृत्यूशी झुंज देत आहे त्याच कारण कदाचित त्या छोट्या भूमिकेत असाव म्हणूनच तब्बल बारा वर्षांनी देखील मी त्याला त्याच्या आवाजावरून  ओळखू शकलो .

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

19 thoughts on “स्वर ओळखीचा आहे

 1. Ludie

  Keep this going please, great job!

 2. Theresa

  Hello there! This post couldn’t be written any better!
  Reading this post reminds me of my previous room mate!

  He always kept chatting about this. I will forward this article to him.
  Fairly certain he will have a good read. Many thanks for sharing!

 3. Emilie

  Everyone loves it whenever people get together
  and share thoughts. Great site, keep it up!

 4. Sherrill

  Thanks for finally talking about > स्वर ओळखीचा आहे – प
  रि व र्त न < Loved it!

 5. Mohammed

  I am curious to find out what blog platform you’re utilizing?
  I’m having some small security problems with my latest site and I’d like to find something
  more safe. Do you have any recommendations?

 6. Lucille

  Whats up this is somewhat of off topic but I was wondering
  if blogs use WYSIWYG editors or if you have to manually code with HTML.
  I’m starting a blog soon but have no coding expertise so I
  wanted to get advice from someone with experience.
  Any help would be greatly appreciated!

 7. Johnette

  Great beat ! I wish to apprentice while you amend your web site, how
  could i subscribe for a blog web site? The account aided me
  a acceptable deal. I had been tiny bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

 8. https://wiki-spirit.win/

  You ouցht tо be a part of a contest for one oof the greɑteest wеbsites on the internet.
  I am gоing to recommend this site!

 9. vintage t-shirts

  Іtѕ llikе уoս learn my mind! You appear to grasp so
  much about this, like you wrote the ebook in it
  or something. I bеlieve that you simply could do with some
  percent to drive the mrssage һome a little bit, however insteaad of that, that is excellеnt
  blog.An excellent read. I’ll defіnitely be bаck.

 10. about his

  Have you eᴠer thoսght aЬout creating an e-book oor guest authoring on oher
  sites? Ι have a blоg centered onn thе same ѕubјects you discuss
  and would realy like tto have you share some stories/information. I
  know my visitors wоuld value yur work. If you are even remotely interested, feel freee to sһoot
  me an email.

 11. Curt

  If you would like to grow your knowledge only keep visiting this web site and be updated with
  the newest news posted here.

 12. Jessie

  Asking questions are really fastidious thing if you are not
  understanding anything totally, except this article gives fastidious
  understanding yet.

 13. id pro pkv

  Нeyа i’m for thе pгimary time here. I found this boɑrd and
  I find It rеally helpfսl & it helped me oout much.

  I’m hoping to provide one thing again and help others like үߋu helped
  me.

 14. slot mpo100

  Thank y᧐u a loоt for sharing this with all peple you actually realize whаt you are talking approximately!
  Bookmarқeⅾ. Please also tallk over with my website =).
  Ꮃе will have a link change arrangenent among
  us

 15. Sonya

  Hi to every body, it’s my first go to see of this website; this
  blog includes amazing and actually excellent
  data designed for visitors.

 16. nfl football game

  Ridiculous story there. What happened after?
  Take care!

 17. Twyla

  I am regular visitor, how are you everybody? This paragraph posted at this website is really pleasant.

 18. Tilly

  I’m really impressed together with your writing abilities and also
  with the format for your weblog. Is this a paid theme
  or did you modify it yourself? Either way stay up the excellent
  quality writing, it is uncommon to peer a nice weblog like this one today..

 19. live bingo

  I’ve been browsing online more than 3 hours nowadays, yet I never discovered any
  attention-grabbing article like yours. It’s pretty value sufficient
  for me. Personally, if all site owners and bloggers made just right content as you did,
  the net shall be a lot more helpful than ever before.

Comments are closed.