kokan

सफर कोकणची, निसर्गाच्या जादुई नगरीची

तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी.. कोणती म्हण कुठे लागू होईल काही सांगता येणार नाही. वस्तू असावी एका ठिकाणी आणि आपण उगाचच नको तीथ शोध घ्यावा अशा अर्थांनी आपण…

coronavirus

करोना आणि आपली जबाबदारी

चीनच्या बुहान प्रांतातुन या रोगाचा विषाणू आढळला आणि पाहता पाहता त्याने पृथ्वी पादाक्रांत केली तेव्हा “पाहता पाहता वाढे भेदिले शुन्य मंडला” या मारूती स्त्रोत्रातील वाक्याची आठवण झाली नसती तरच नवल….

आनंदी जीवनासाठी थोडेसे

आनंदी जीवनासाठी थोडेसे

आता सी.बी.एस.सी., आय.सी.एस.सी.अशा इंटरनॅशनल शाळांचं पेव फुटलय, बदलत्या प्रवाहा बरोबर बदलायला हवे या बाबत दुमत नाही, पण ज्यांच्या घरात मार्गदर्शन करणारे आहेत आणि ज्यांची आर्थीक स्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या…

अशोक गुरूजी

अशोक गुरूजी

आता वारेगुरूजींची माहिती यू ट्यूब वर पाहिली आणि आठवले आमचे अशोक गुरूजी. माझी जेव्हा ,जेव्हा  सफाळ्याला ट्रिप होते,तेव्हा जी.प.च्या शाळेसमोरून जातांना आठवतात आमचे अशोक गुरूजी.साडेपाच, पावणेसहा फुट उंची ,गोल चेहरा…

गोष्ट पन्नास पैशांची

गोष्ट पन्नास पैशांची

एकोणिसशे एकाहत्तर साल असावं  बहुदा मी पाचवीत होतो.माझी शाळा आमच्या चुलत्यांच्या घराजवळ होती.चुलत्यांना आम्ही अण्णा काका म्हणायचो ते  रंगाने उजळ ,देहयष्टी शिडशिडित पण काटक आणि डोळे घारे असे होते.धोतर आणि…

यशस्वी बनण्याचा मापदंड कोणता ?

यशस्वी बनण्याचा मापदंड कोणता ?

परिक्षेतील टक्केवारी हा ज्ञानाचा मापदंड ठरू लागला आणि ज्ञान संपादन करुन घेण्याची लालसा संपली.कागदावर असणारे गुणांचे आकडे महान ठरू लागले. नोकरी आणि समाजात असणारा मान मरातब हा वीद्यापिठांच्या पदव्यानी ठरू…

कहाणी त्याची आणि त्यांचीही

कहाणी त्याची आणि त्यांचीही

आताचे पालक हे अतिजागृत अति सजग आहेत मुलगा पाचवी इयत्तेत गेला की स्काॅलरशीपची तयारी इयत्ता नववीत गेला की दहावीची तयारी आणि जोडीला इंजीनिअरग करता एंट्रंन्स परिक्षेची तयारी , त्याला इंजीनिअर…

सरकार कोणाचे?

सरकार कोणाचे?

पाऊस पडण्यासाठी नक्की  काय स्थिती असावी,अंदामान हे पावसाचे माहेर  समजले जाते.कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला की लक्षव्दिप, केरळ , कर्नाटक, गोवा येथुन पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करतो मग कोकणमार्गे…

ओळख स्वत:ची

ओळख स्वत:ची

पंधरादिवसांपूर्वीची गोष्ट मी नुकताच कार्यालयातून आलो होतो.चहाचा कप अद्यापि हातातच होता इतक्यात  मोबाईल वाजला . आत्ता कोणाचा फोन ? मी नाराजीनेच उठलो मोबाईल पाहिला.विनोद गवारे यांचा फोन . ते पार्ले…

दिवस हरवले ते सुखाचे

दिवस हरवले ते सुखाचे

काल दुपारी काही काम नव्हत म्हणुन जुने अल्बम पाहण्याची लहर आली.एकोणिससे नव्वदपर्यंत  मोबाईल नव्हते आणि स्वत:चा कॅमेराही नव्हता पण उत्साह अमाप होता. चार जणांना विचारलं की एखाद्या सद्ग्रहस्ताचा कॅमेरा मिळायचा…