गेल्या आठवड्यात श्रध्दाच्या हत्येची बातमी ऐकली आणि अंगावर काटा उभा राहिला, ज्या थंड डोक्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन ते नोएडा सारख्या गजबजलेल्या शहरातील एका भागात…
Category: articles
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो मुंबईला निघून गेला, त्याने धीर दिल्याने ती सार काही विसरून गेली. तो पून्हा आला तेव्हा त्याने तिच्यासाठी आणलेला नाईट गाऊन तिला घालायला लावला. तिला ते कसेतरी…
गावाच्या मध्यभागी तो बंगला आजही उभा आहे. साठ वर्षांपूर्वी त्या बंगल्यात आडारकर यांचं सधन कुटुंब वास्तव्यास होतं, त्यांची शेती वाडी होती. शेतीचं काम पहायला स्थानिक कुळवाडी होते. घरकाम करायला तारी…
नाना बोडस, अभय नाडकर्णी, दादा सामंत, अस्लम शेख, संतोष पवार, कृष्णन अय्यर, दाजी पाटील आणि व्हिक्टर फर्नांडिस हे सर्व सह प्रवासी मिळून ग्रुप बनला होता. कधी बोडस तर कधी नाडकर्णी…
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री चा हात असतो असे म्हटले जाते पण अशा यशस्वी पुरषांच्या मागे ठाम असणाऱ्या फारच थोड्या सौभाग्यवतींच्या जीवनात भाग्याचा दिवस येतो, जेव्हा त्यांचे जाहीरपणे कौतुक केले जाते….
आमच्या कोकणात म्हण आहे, “भितीक कान असतत” तर, खर तर मी ही खाजगी गोष्ट तुम्हाला का म्हणून सांगावी? पण कोणावर भरोसा ठेवायचा? बऱ्याच बातम्या घरातूनच लीक होतात. तिला काही विश्वासानं…
सांगली वरून पटवर्धन फॅमीली इतक्या झटपट येण शक्य नव्हतं आणि accident केस असल्याने बॉडी जास्त वेळ घरी ठेवण शक्य नव्हतं. Ambulance रस्त्याला लागताच शेखरने मेधाला फोन लावला पण बराच वेळ…
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्याने अभयला फोन केला. तिथून हॅलो ऐकू येताच शेखर त्याला म्हणाला, “तुझे प्रताप कळले, आता तू राहू शकत नाही, तुझा तूच निर्णय घे,तेच बरे.”…
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा. दोन दिवस निघून गेले तरी अभय जाण्याचं नाव घेईना तसं ती शेखर नसतांना त्याला म्हणाली, “भावाने पुढील शिक्षणासाठी आसरा दिला आणि तू त्याच्या बायकोवरच… लाज…
त्या दोघांचं भांडण ऐन भरात असतांना दार वाजले, तिने लगबगीने स्वतःचे आवरले आणि ती बेडरूममधून निघून गेली. वॉशरूममध्ये जाऊन तिने तोंड स्वच्छ धुतले आणि ती बाहेर आली. बाहेरील अंदाज घेत…